Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कान्हा गाणे मुळ भाषेत गोड आहे
कान्हा गाणे मुळ भाषेत गोड आहे. (हिंदीपण तसे आवडले म्हणा). नवीन फोटो चांगलेत.
फोटोचे काय! श्रींना शक्य झाले
फोटोचे काय! श्रींना शक्य झाले तर तिला पण घेवून येतील.>>>>लोल
बाहुबली बद्द्ल दोन्ही अगदी
बाहुबली बद्द्ल दोन्ही अगदी टोकाचे रिव्ह्यू वाचतेय.
ज्यांना बघायचाच नव्हता, त्यांनी का बघितला असेच वाटतेय. नंतर नांवे ठेवण्यात काय अर्थय??
किंबहुना क्रिटीसाएज करण्यासाठीच बघितलाय असे वाटतेय.
असोच, आपण आपल्या देवसेनेचे सुप्रभाती दर्शन घेवू
हाच तो अॅटीट्यूड
हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री
हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री >>>
मॅक्सने पाठवले होते.
ज्यांना बघायचाच नव्हता, त्यांनी का बघितला असेच वाटतेय. नंतर नांवे ठेवण्यात काय अर्थय?? >>> ती हल्लीची फॅशन आहे . ठेऊ दे की नावं ज्यांना ठेवायची आहेत त्यांना , नावं ठेवल्याने थोडीच बाहुबलीची भव्यता कमी होणार आहे की कलेक्शन.
---
---
आता हेडरात फोटो टाकू नकोस...
आता हेडरात फोटो टाकू नकोस... लै स्क्रोल करावं लागतंय
हो. हेडरमधे फोटो नको
हो. हेडरमधे फोटो नको
बंद केलयं की , तो शेवटचा
बंद केलयं की , तो शेवटचा खट्याळ फोटो आधी टाकला होता.
(No subject)
(No subject)
हायला ! आजचा पहिला फोटो मस्त
हायला ! आजचा पहिला फोटो मस्त आहे . क्रीम कलर साडीमधला .
काही काही फोटोत हलकेच बारीक
काही काही फोटोत हलकेच बारीक आणि बाकी उरलेल्या बऱ्याच फोटोंमध्ये जाड दिसते... आहे देखणी मात्र...
सस्मितने दिलेले फोटोज
सस्मितने दिलेले फोटोज अनुश्काच्या कॉलेज टाईमचे वाटतात. साधी , सुंदर.
अर्ली फोटोशूट
अर्ली फोटोशूट
क्रीम कलर साडीतला फोटो मस्त
क्रीम कलर साडीतला फोटो मस्त आहे
आहे देखणी मात्र...>>आता
आहे देखणी मात्र...>>आता पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेय.
रच्च्याकने....... सवत माझी लाडकी मधला डॉयलाग आठवला....बर्फी..बर्फी!
मुलगी अंमळ खात्यापित्या घरची
मुलगी अंमळ खात्यापित्या घरची आहे
नंतरचे फोटो तर कांदेपोहे
नंतरचे फोटो तर कांदेपोहे कार्यक्रमासाठी काढल्यासारखे वाटतात.
विवाहमंडळाच्या साईटवर टाकायला म्हणून
--- ---
---
---
>>>>नंतरचे फोटो तर कांदेपोहे
>>>>नंतरचे फोटो तर कांदेपोहे कार्यक्रमासाठी काढल्यासारखे वाटतात

केपी, भाग्यवान आहेस लेका
---
---
प्रसन्न मुद्रा !!
प्रसन्न मुद्रा !!
छान आहे अनुष्का! मलातरी ती
छान आहे अनुष्का! मलातरी ती दुसर्या कुठल्या हिरॉइनशी मॅच वाटत नाहिये.
एकाच धाग्यावर सर्वाधिक फोटो
एकाच धाग्यावर सर्वाधिक फोटो असणारी अभिनेत्री म्हणून अनुष्का च विक्रम होईल
क्रीम साडीतला फोटो केवढा
क्रीम साडीतला फोटो केवढा सुंदर आहे!!
श्री, बाहुबलीच्या बद्दल मी एक भितीदायक बातमी ऐकली. ती खरी, खोटी माहिती नाही. पण ती खरी न ठरल्याबद्दल विधात्याचे आभार माना.
.. जरा अंदाज बांधुन सांग बरे, काय असेल ते? 
(नाहीतर मी सांगेनच).... श्रीला विचारलंय यात काहीतरी क्लु आहे बरं.
आशू
आशू
सुनिधी , अनुश्काबद्दल आहे का ?
अप्रत्यक्षपणे..... हो.
अप्रत्यक्षपणे..... हो.
माहीत नाही , काय झालं होतं ?
माहीत नाही , काय झालं होतं ?
देवसेनेच्या रोलकरता सोनम
देवसेनेच्या रोलकरता सोनम कपूरला विचारले होते. तिने नाकारले. (ही अफवाही असेल पण ऐकले खरे)
तसं असेल तर राजमौली , आणि
तसं असेल तर राजमौली , आणि सोनम कपुरला देवाने योग्य वेळेला सद्बुद्धी दिली म्हणावं लागेल.
असचं शिवगामाच्या रोलबद्दल श्रीदेवीला विचारलं होतं म्हणुन वाचण्यात आलं पण आपलं नशीब चांगलं म्हणुन तो रोल रम्या कृष्णनला गेला.
Pages