Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुष्का आणि प्रभास चे
अनुष्का आणि प्रभास चे जमल्याची अफवा आहे
आज रविवार , कोणी फिरकणार
आज रविवार , कोणी फिरकणार नाहीये का इकडे ??????? >>>
फिरकणार की , फोटो बाकी प्रश्नाला साजेसा आहे.
आशु क्यों जले पे नमक छिडक रहे हो.
जोक्स अपार्ट , त्या दोघांची जोडी मस्त दिसते.
---
---
आरम्भ नावाची येणार आहे..
आरम्भ नावाची येणार आहे...स्टार प्लस वर..बाहुबलीच्या लेखकाने लिहलेली..
श्री, आवडली बरं देवसेना.
श्री, आवडली बरं देवसेना. (मात्र राजा बाहुबली खुप जास्त आवडला).
Hi i watched the movue. She
Hi i watched the movie. She looks amazing. अनुष्का फार सुरेख दिसली आहे. कपडे व दागिने तर अप्रतिम. कृ ष्णपूजेच्या गाण्यात, तसेच प्रेमगीतात जबर दस्त दिसली आहे. तिने द्रौपदी, तसेच जुन्या मराठी नाटकांतील सुभ्द्रा, मानापमान मधील स्त्री पात्र, वसंतसेना, ही पात्रे देखील करावीत फार शोभून दिसेल. बाहुबलीत अगदी तेलुगु अम्माई दिसली आहे. परकर ओढणी किंवा हॅफ सॅरी लग्नाच्या आधी. मग साड्या व बाहेर पडल्यावर साध्या सुती साड्या सर्व परफेक्ट.
आय लव्ह हर सो मच.
डंबिंग आर्टिस्ट
डंबिंग आर्टिस्ट
१) बाहुबली – शरद केळकर
२) कट्टपा – समय राज ठक्कर
३) भल्लाल देव – मनोज पांडे
४) बिज्जाल देव – दीपक सिन्हा
५) देवसेना- नीति माथुर
६) शिवगामी - मौसम
श्री, आवडली बरं देवसेना. >>>
श्री, आवडली बरं देवसेना. >>> सगळे श्रींना देवसेनेचे अपडेट्स का देत असावेत बरे???? :विचारात पडलेली बाहुली:
सुनिधी ये तो होना ही था .
सुनिधी ये तो होना ही था .



विनिता सोचो सोचो .
---
---
---
देवसेना सुरेख दिसत्येय! एखाद
देवसेना सुरेख दिसत्येय! एखाद-दुसर्या फ्रेम मधे मला मृण्मयी देशपांडे चा भास झाला. तिचे दागिने, साड्या सर्वच सुरेख घेतलय! आणि सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्वच हिरॉईन्स अगदी खमक्या आणि स्वतःच स्वतः चा आदर ठेवणार्या घेतल्या आहेत. बर्याच सिनेम्यांमधे आणि सीरियल मधे दाखवतात तसं पहिल्यांदा अतिच उर्मट आणि आक्रस्ताळ्या आणि नंतर एकाएकी नेभळ्ट सद्गुणांच्या मूर्तीमंत पुतळ्या अस्तात. इथे मात्र देवसेना आणि शिवगामी आपापला स्वभाव सोडत नाहीत !
आत्ताच कान्हा सो जा जरा ऐकले
आत्ताच कान्हा सो जा जरा ऐकले युट्युब वर with Anushka's photobox.
https://www.youtube.com/watch?v=nRUMJG2DmWY
एंजॉय मंडळी.
ते ओरीजिनल तेलगू का तमिळ
ते ओरीजिनल तेलगू का तमिळ मध्ये जास्त गोड आहे. रादर सगळीच गाणी मूळ भाषेतच छान आहेत. हिंदीमध्ये शब्दाला शब्द जोडताना मारामार झालीये.
https://www.youtube.com/watch?v=mYS-w1SKztQ
(No subject)
(No subject)
Kannaa Nidurinchara , ओरिजिनल
Kannaa Nidurinchara , ओरिजिनल गाणं कसलं मस्त वाटतयं ऐकायला.
शोधुन ऐकते
शोधुन ऐकते
तमिळ आहे की तेलुगु?
तेलुगु आहे , वरच आशुने दिलीय
तेलुगु आहे , वरच आशुने दिलीय की लिंक.
हो पाहिलं मला इन जनरल
हो पाहिलं
मला इन जनरल बाहुअली प्रेम नसल्याने फारसं ग्रेट नाही वाटलं 
मनाली, का? का? का? श्रींना
मनाली, का? का? का? श्रींना का बरे आपण असे दु:खात पाडता आहांत ??? :टिपे गाळणारी बाहुली:
मनाली, हलके घ्या
मनाली, का? का? का? श्रींना का
मनाली, का? का? का? श्रींना का बरे आपण असे दु:खात पाडता आहांत ???

बघा की , असं जले पे नमक
बघा की , असं जले पे नमक छिडकना अच्छी बात नही.
मस्त फोटो श्री
मस्त फोटो श्री
(No subject)
सॉरी बर्का श्री
सॉरी बर्का श्री
पण दोघ खूप मस्त दिसतात एकत्र
काय चाललंय म्हणे इथे... कशाचे
काय चाललंय म्हणे इथे... कशाचे तरी द्योतक आहे म्हणे म्हणून बघाया आलू...
वाह ! सुंदर फोटोंचं कलेक्शन
वाह ! सुंदर फोटोंचं कलेक्शन चालु आहे का? हा धागा म्हणजे एक मस्त अल्बम झाला आहे. मुलगी अंमळ खात्यापित्या घरची आहे, पण दिसते लाजवाब.
--- ---
---
---
हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री
हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री
ही थोडी आपल्या राधिका आपटे
ही थोडी आपल्या राधिका आपटे सारखी पण दिसते का?
हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री
हे फोटोज कुठून शोधलेस रे श्री >>> फोटोचे काय! श्रींना शक्य झाले तर तिला पण घेवून येतील.
Pages