Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
ओहो , मस्त फोटोज आशु !
ओहो , मस्त फोटोज आशु !
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मला ही माधुरी आणी स्वदेस च्या
मला ही माधुरी आणी स्वदेस च्या हिरॉईन ची mixture वाटते. << आणि कधी कधी सोनाक्शी, पुनम धिल्लोन, ....
हे म्हणजे शाळेत असताना
हे म्हणजे शाळेत असताना वेगवेगळ्या हिरॉईन च्या फोटोंची पोस्टकार्ड जमवायचो तसं चालू आहे अगदी, माझ्याकडे इतके फोटो आहेत, तुझे दाखव, तुझ्याकडे नसेल तर माझ्याकडे डबल असलेला मी तुला देतो, तू मला त्याच्या बदल्यात दुसरा चांगला दे वगैरे वगैरे वगैरे..
कातिल धागा... दुपारची झोपच
कातिल धागा... दुपारची झोपच उडाली
शुभसकाळ !! पिंचिंत वळिव
शुभसकाळ !! पिंचिंत वळिव कोसळल्याने वातावरण गारेगार झालेय.
छानच !!
छानच !!
दो पल की जिंदगी युंही बीत
दो पल की जिंदगी युंही बीत जायेगी
कल के बाद नई सुबह आयेगी
अगर किसी की याद सतायेगी तो कसम से
आपकी याद सबसे पहले आयेगी
अनभिषिक्त सम्राज्ञी
अनभिषिक्त सम्राज्ञी
हा शब्दप्रयोग थोडा/फार अति नाही का होत ?ते ही समोर तमन्ना, नयनतारा, तापसी, समंथा, काजल, शृती हसन. सारख्या अभिनेत्री असताना .
अनुष्का छान दिसली आहे त्यात अजिबात वाद शंका नाही.
दो पल की जिंदगी युंही बीत
दो पल की जिंदगी युंही बीत जायेगी
कल के बाद नई सुबह आयेगी
अगर किसी की याद सतायेगी तो कसम से
आपकी याद सबसे पहले आयेगी .>>>
हे वाचून अनुष्का लाजून म्हणेल............'काहिहि हं श्री
गजोधरजी अब का करे , ये दिल
गजोधरजी अब का करे , ये दिल चीजही कुछ ऐसी होती है !
विनिता
काय खरं नाय , बाबा !
काय खरं नाय , बाबा !
(No subject)
काय खरं नाय , बाबा ! >>> +१००
काय खरं नाय , बाबा ! >>> +१००
, ये दिल चीजही कुछ ऐसी होती
, ये दिल चीजही कुछ ऐसी होती है ! >> शास्त्रज्ञांनी "दिल' नावाची वस्तू शरीरात नसते हे सप्रमाण सिध्द केले आहे.
(No subject)
अनुष्का ५' ९" ,मी पाच दहा.मी
अनुष्का ५' ९" ,मी पाच दहा.मी १९८५ ती १९८३ .मी गोरा ति गोरी. ती सुंदर मी जिनियस .ती लग्नाळू मी ही गबरु जवान,जमतय! @ श्री,तुम्ही मुलाचे काका या नात्याने माझे स्थळ सूचवावे अशी मी आपल्याला विनंती करतो.
हे वाचून अनुष्का लाजून म्हणेल
हे वाचून अनुष्का लाजून म्हणेल............'काहिहि हं श्री

स्वस्ति मस्त फोटो !
स्वस्ति
मस्त फोटो !
....
....

म्हणजे अनुष्का जिनियस का
म्हणजे अनुष्का जिनियस का सिनथेटिक शेट्टी?
स्वस्ति
स्वस्ति
आज रविवार , कोणी फिरकणार
आज रविवार , कोणी फिरकणार नाहीये का इकडे ???????
"देवसेना" नावाची सिरियल येतेय
"देवसेना" नावाची सिरियल येतेय लवकरच. बाहुबलीच्या निर्मात्यांचीच निर्मिती असणार आहे.
Pages