Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे फोटो हेडर मध्ये टाका रे.
सगळे फोटो हेडर मध्ये टाका रे.. उगाच वेगवेगळ्या पानांवर जावे लागणार नाही..
सुंदर कलेक्शन...!
सुंदर कलेक्शन...!
ती जाडजूड फोटोवाली सोनाक्षी
ती जाडजूड फोटोवाली सोनाक्षी सिन्हा लूक बघून अनिल कपूरचा एक पिक्चर आठवला ..
बधाई हो बधाई नाव होते बहुतेक?
(No subject)
श्री, किती वेळा बघून झाला
श्री, किती वेळा बघून झाला टोटल आत्तापर्यंत?
खुप सुंदर आहे. पण तशा कितीतरी
खुप सुंदर आहे. पण तशा कितीतरी अजुन जास्त सुंदर दिसतील अशा प्रकारच्या फोटोत. मग ही फक्त बाहुबली पाहुन , त्यातली तिची भुमिका पाहुन जास्त आवडली का श्री? जर बाहुबली अस्तित्वात नसता तर?
(कोणाचेही हात समोरच्या आयपॅडमधुन बाहेर येऊन माझ्या नाकावर ठोसा मारणार नाहीत ही पक्की खात्री असल्याने हा प्रतिसाद लिहीला आहे)
पण हे सर्व वाचुन उद्या यकटीच थेटरात जाऊन पहाणार आहे.
(No subject)
फा फक्त तीनदाच पाहिला , अजुन
फा फक्त तीनदाच पाहिला , अजुन एक दोनदा बघायचा आहे . बायदवे बाहुबली १ परत पाहिला , ह्यावेळेस जास्त कळला.
<< त्यातली तिची भुमिका पाहुन जास्त आवडली का श्री? >> हो सुनिधी .
<<< जर बाहुबली अस्तित्वात नसता तर? >>> नसता तर ......... जब जब जो होना है तब तब वो होता है .
हा अजून एक मस्त..
हा अजून एक मस्त..
हीला आधी कुठे तरी पाहिलीये
हीला आधी कुठे तरी पाहिलीये
जरा प्रकास पाडा बरे
ही इतकी पण काही सुंदर नाहीये.. प्रभास पुढे तर मुळीच नाही :पळा:
थॅन्क्स रसिका .
थॅन्क्स रसिका .
वाह क्या अदा है !
रसिका, मस्त फोटो
रसिका, मस्त फोटो
पीनीने टाकलेला दुसरा फोटोही मस्त.
अहा, अप्रतिम फोटो, एकसे एक
अहा, अप्रतिम फोटो, एकसे एक
मी पण टाकतो आज काही
(No subject)
--- ---
---
---
श्री , ईकडेच तळ ठोकुन आहे का?
श्री , ईकडेच तळ ठोकुन आहे का??
तिकडे प्रभासच्या धाग्यावर , लोक काहीबाही टाकून संख्या वाढवतायेत .
लक्श दे जरा
स्वस्ति त्यात काय मजा आहे ?
स्वस्ति त्यात काय मजा आहे ? नुसत्या पोष्टी वाढवण्यापेक्षा डोळ्याची पारणं फेडणं जास्त महत्वाचं. काँटिटीसे ज्यादा हम कॉलिटीपे ज्यादा ध्यान देते है .
पीनी छान फोटोज.
आशु येऊंदे .
हीला आधी कुठे तरी पाहिलीये >>
हीला आधी कुठे तरी पाहिलीये >>> तिकडच्या सिंघममधे आहे.
नुसत्या पोष्टी वाढवण्यापेक्षा डोळ्याची पारणं फेडणं जास्त महत्वाचं. >> अगदी बरोबर
नुसत्या पोष्टी वाढवण्यापेक्षा
नुसत्या पोष्टी वाढवण्यापेक्षा डोळ्याची पारणं फेडणं जास्त महत्वाचं. काँटिटीसे ज्यादा हम कॉलिटीपे ज्यादा ध्यान देते है . Proud>>>> अगदी बरोबर
छान फोटो. मला ही माधुरी
छान फोटो. मला ही माधुरी आणी स्वदेस च्या हिरॉईन ची mixture वाटते.
(No subject)
नाय सिंघम नाय पाहिला मी
नाय सिंघम नाय पाहिला मी तिकडचा...
आत्ता आठवलं मिरची मधे पाहिलंय तिला.. प्रभास सोबतच
ती विक्रमारकुडू मधे होती.
ती विक्रमारकुडू मधे होती. हिंदी रावडी राठोडचा मूळचा तेलगू सिनेमा. त्याच्यात खूप सुंदर दिसली आहे.
मेकपशिवाय छान दिसते.
मेकपशिवाय छान दिसते.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages