नमस्कार,
अँड्रॉईड प्लॅटफॉर्म च्या जादूच्या पेटार्यातून काय काय गमतीजमतीचे अॅप्लिकेशन मिळतील हे सांगता येत नाही. अशीच प्लेस्टोर वर भटकंती करताना "Let's Create! Pottery Lite" नावाचे अॅप्लिकेशन सापडले. या अॅप्लिकेशन मधे तुम्ही स्वतः कुंभार बनून मातीची भांडी तयार करु शकतात. जसे कुंभार फिरत्या चाकावर एक मातीचा गोळा ठेवून त्याला आकार देत जातो. आणि मडके, पसरट भांडे, सुरई, पिण्याचे उभे मडके, इ. विविध प्रकार आपण बनवू शकतो. त्याला रंगरंगोटी करून ऑक्शन ला ते विकू द्यायचे. आणि आलेल्या पैशातून ( अॅप्लिकेशन मधले पैसे) तिथे उपलब्ध असलेले रंग, डिझाईन्स विकत घ्यायचे. जितकी चांगले मडके आणि त्याचे रंग डिझाईन बनवाल तितके जास्त पैसे आपल्याला मिळतात.
फक्त तुम्ही बनवलेले फायनल मातीच्या भांड्याचा स्क्रिनशॉट घ्यायला लागतो. अॅप्लिकेशन मधे तो Automatic SAVING ऑप्शन नाही आहे. तसेच या अॅप्लिकेशनचा दुसरा वर्जन २०० रुपये भरून पुर्ण घेता येतो. त्यात सग़ळे ऑप्शन मिळतात
त्यांची वेबसाईट :- http://www.potterygame.com/gallery
प्ले-स्टोर अॅप्लिकेशन लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=pl.idreams.potterylite
फुल्ल वर्जन अॅप्लिकेशन :- https://play.google.com/store/apps/details?id=pl.idreams.pottery
मी काही बनवलेले भांडी इथे देत आहे. (सध्या सुरुवात आहे)
..
.
आरे वा,
आरे वा,
सुट्टीत मुलीला बिझी ठेवायची सोया झाली
वाह! माहितीबद्दल धन्यवाद.
वाह! माहितीबद्दल धन्यवाद.
मला हे इतके आवडायचे की मि २१०
मला हे इतके आवडायचे की मि २१० भरुन प्रो व्हर्जन पण घेतले होते.
फार मजा येते.
जास्तीत जास्त (काल्पनीक)पैसे मिळवायला पण मस्त वाटायचे.माझा आतापर्यंत चा रेकॉर्ड ५७५ रु आहे.
मस्त
मस्त
माझा आतापर्यंत चा रेकॉर्ड ५७५
माझा आतापर्यंत चा रेकॉर्ड ५७५ रु आहे. >> आम्ही अजुन १५०-१७५ पर्यंतच आलो.
मस्त .त्या कॅंडी क्रश गेम्स
मस्त .त्या कॅंडी क्रश गेम्स पेक्षा हे बरं आहे .आताच डाउनलोड करते
प्रो व्हर्जन घ्या
प्रो व्हर्जन घ्या
सुंदर डिझाईन आहेत, ग्रीक, आफ्रिकन, इजिप्त वगैरे
भाण्दी मस्त बनतात आणि चांगल्या काल्पनीक किमतीत विकली जातात.
आणि कलेचा हात असेल तर स्क्रीनशॉट मधल्यासारखी खरी पण रंगवता येतेल.
हो मी प्रो व्हर्जन घेतले आहे.
हो मी प्रो व्हर्जन घेतले आहे. आता भांडी विकून पैसे कमवतो. मग सगळे खरेदी करतो
प्रो व्हर्जन म्हणजे २०० रुपये
प्रो व्हर्जन म्हणजे २०० रुपये देऊन असलेलं ते व्हर्जन का ?
हो... २०० रुपये देऊन..
हो... २०० रुपये देऊन..
ओह ओके
ओह ओके
वा:, मस्तच!!!
वा:, मस्तच!!!
चांगली कल्पना आहे.
चांगली कल्पना आहे.
मी आज करून बघितली कुंभारगिरी
मी आज करून बघितली कुंभारगिरी .मजा येत्येय
मस्त जाई..
मस्त जाई..
प्रोव्हर्जन मधे माती सुद्धा बदलता येते. त्यात भांडे एकदम क्लिन चकचकित बनते
भारीच!
भारीच!
धन्यवाद गजोधर ! आज हे एक करून
धन्यवाद गजोधर ! आज हे एक करून पाहिलं
मस्त रे गजा ! आता कळलं
मस्त रे गजा ! आता कळलं

खुप मस्त पॉट्स बनवले आहेस. मी घेतलं अॅप डाउनलोड करायला.
मी केला हा गेम डाऊनलोड !
मी केला हा गेम डाऊनलोड !
एकदम मस्त वाटला. पण काही काही आकार जमता जमत नाहीत.
Digital doily हे अँप सुद्धा
Digital doily हे अँप सुद्धा मस्त आहे. आपल्याला हवे ते डिजाईन बनवत येते, क्रिएटिव्हिटी पूर्ण तुमची, अँप मदत करते डोक्यातले डिजाईन कागदावर उतरवायला. स्वतःला हवे ते डिजाईन बनवा, प्रिंट घ्या आणि पेंट पण करा... रेडिमेड डिजाईन वल्याही अँप्स आहेत जिथे ऑनलाइन पेंटिंग करता येते. एकूण वेळ कसा घालवायचा, एकटेपणा कसा टाळायचा हे प्रश्न पडत असतील तर भरपूर उत्तरे तयार आहेत।.
कलर कॉबिनेशन वापरून तुम्ही
कलर कॉबिनेशन वापरून तुम्ही नविन रंग तयार करू शकतात. उदा. सोनेरी रंग देण्यासाठी सर्वप्रथम गडद पिवळा रंग लावा. ( भांड्यावर जास्त वेळ हात फिरवल्याने रंग गडद होत जातो. त्यानंतर लाल रंग सिलेक्ट करून लाल रंगाचा हल्का हात त्यावर द्यावा.
. . . .
.
.
.
.
सुंदर बनवलेत
सुंदर बनवलेत
किति इ पैसे मिळाले? मला यांचे प्राइसिंग अल्गोरिदम्स काम कसे करतात हे ब्रेक करायचेय एकदा.
४००-४५० पर्यंत गेले.
४००-४५० पर्यंत गेले.
बहुदा तुम्ही जितके महागाचे डिझाईन वापरतात तितके जास्त पैसे मिळतात.
तसं नाहीय.
तसं नाहीय.
मी अती सुंदर महागाचं इजिप्तिशियन डिझाईन वापरुन पण भंगार कलरस्किम वापर्लि(काहीतरी काळे आणि मजेंटा,डिझाईन काळ्यात लपले) आणी एकूण प्रॉडक्ट येडंबिद्रं दिसलं तर इ पैसे कमि मिळतात.
काहीतरी चांगला अल्गोरिदम मागे आहे.
प्रयोग करुन पहा.
प्रयोग करुन पहा.
साधी १५ रु ची डिझाईन वापरुन सुंदर क्लासी प्रॉडक्ट आणि महागाची डिझाईन वारुन इजिप्त मध्ये चायन, मध्येच जपानी वगैरे वापरुन एखादे भयंकर भांडे.
भांडी करायला वेळ मिळाल्यास डेमो देईन.
रंगसंगती सुसंगत असायला हवे.
रंगसंगती सुसंगत असायला हवे. नुसता काळा रंग वापरून सुद्धा जास्त पैसे मिळतात. त्या साईट्सवर रंगसंगती बघा त्यावरून लक्षात येईल
पैसे मिळाले तरी कॅटेगरी ओपन
पैसे मिळाले तरी कॅटेगरी ओपन व्ह्यायला वेळ लागतोय.म्हणजे आता माझ्याकडे ५९४ रुपये जमा दाखवत असले तरीही मला जपानिज, फ्लॉवर वगैरे कॅटेगरीतून खरेदी करता येत नाही. लाइन बाय लाइन च खरेदी करता येतेय. आफ्रिकन संपली तर ओर्नामेंट्स मध्येच खरेदी करावं लागतेय .त्यासाठी मिनिमम १००० रुपये जमा हवेत . दुसऱ्या कॅटेगरीत खरेदी करता येत नाही .
बाकीच्या सगळ्या १०००च्या वर
बाकीच्या सगळ्या १०००च्या वर आहे..
सर्व प्रथम माती विकत घ्या. पांढर्या रंगाची मातीला रंग छान दिसतो.
माझी माती बाय दिफ़ॉल्ट
माझी माती बाय दिफ़ॉल्ट पांढऱ्या रंगाचीच आहे
Pages