Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी हा धागा वाचुन आधी तिचे
मी हा धागा वाचुन आधी तिचे "अरुधंती" सिनेमाचे काही भाग पाहिले.ती खरंच सुंदर दिसते.
जय जेजम्मा
जाडी नाहीये ती, बाहुबलीच्या
जाडी नाहीये ती, बाहुबलीच्या यशाने अंगावर मुठभर मांस चढलय >>> बाहुबली नक्की किती वेळा पाहिला आहे तिने?
जस्ट किडिंग. पण या जोकचा उगम अनेकांना आठवेल
(No subject)
फा , तु खरा ' फ्रेन्ड्स'
तो वरचा अनुश्का , प्रभासचा फोटो खरा आहे की सिनेमातला आहे, जर खरा असेल तर अनुश्का ज्या पद्धतीने प्रभासकडे पाहतेय , ते पाहुन वाटतय ' कुछ कुछ होता है' . ( काळजावर दगड ठेऊन
त्या दोघांचं अफेयरही चालू
त्या दोघांचं अफेयरही चालू होतं असं फेसबुक वर वाचलं.आताच काय स्टेट्स आहे ते माहीत नाही .नसेल चालू तर श्री गो अहेड !

मनालीने टाकलेले फोटोही सुंदर
मनालीने टाकलेले फोटोही सुंदर आहेत.गर्ल नेक्स्ट डोअर वाटते अनुष्का त्यात
(No subject)
<

दुसरा फोटो खूपच सुंदर आहे.
दुसरा फोटो खूपच सुंदर आहे. वामन हरी पेठेंच्या जाहिरातीत सहज खपून जाईल
(No subject)
वामन हरी पेठेंच्या जाहिरातीत
वामन हरी पेठेंच्या जाहिरातीत सहज खपून जाईल >>> हो तो दागिन्यांच्या जाहिरातीचाच फोटो आहे.
फॉन्ट एकदम बारीक झालाय.
साध्या कपड्यांतही अनुश्का खुप
साध्या कपड्यांतही अनुश्का खुप सुंदर दिसते, दागिने घातले तर अप्सराच . हसतानाचा फोटो भारी आहे ( तसे सगळेच फोटोज भारी आहेत)
जाई
हा फोटो बघितल्यावर मला नाही
घ्या केला डिलिट..
हा फोटो बघितल्यावर मला नाही वाटत की "बाहूबलीला मारायची गरज होती." बाहूबलीने स्वतःहून आत्महत्या केली असती.
ओह गॉड ............भयानक ...
ओह गॉड ............भयानक ...
गजोधर प्लीज तो फोटो डिलिट करा
गजोधर प्लीज तो फोटो डिलिट करा. तुम्हाला फोटो द्यायचाच असेल तर अनुश्काचा फोटो द्या. पण असे फोटोज टाकुन रसभंग नको.
रसभंग म्हणून नाही तर अशीही एक
रसभंग म्हणून नाही तर अशीही एक फॅशन सुरु झाली आहे हे दाखवायला दिला. सैराट प्रमाणे आता बाहूबलीचे पोस्टर ही लग्नसमारंभात वापरायला सुरुवात झाली
ते पोस्टर काढण्यासाठी धन्यवाद
ते पोस्टर काढण्यासाठी धन्यवाद.
कुठल्यातरी सिनेमासाठी
कुठल्यातरी सिनेमासाठी अनुश्काने वजन वाढवलयं असं वाचलं होत .

Submitted by श्री on 10 May, 2017 - 18:25 >>>>>>>>>>
अरे बापरे , होप चेहरा सोडुन
अरे बापरे , होप चेहरा सोडुन बाकीचं खोटं असेल , काय शरिराचे हाल करुन घेतलेत.
होप चेहरा सोडुन बाकीचं खोटं
होप चेहरा सोडुन बाकीचं खोटं असेल >>> श्री किती घाबरलेत
कॉम्प्यूटराईज असते हो हे. तशी ही ती योगा इन्स्ट्रक्टर आहे.
(No subject)
तिकडे प्रभास करता ८२ पोस्ट्स,
तिकडे प्रभास करता ८२ पोस्ट्स, अन इकडे फक्त ८१?
ये नाय चाल्ब्बे......
सुंदर फोटोज.
सुंदर फोटोज.
मला ती मृणाल देव- कुलकर्णी सारखी वाटते.
पीनी, बरोबर
पीनी, बरोबर
ब्युटी ईन ब्लॅक...
ब्युटी ईन ब्लॅक...
वाह, सुरेख दिसतेय. अजुन
वाह, सुरेख दिसतेय. अजुन बघितला नाहीये बाहुबली पण पाहायची उत्सुकता आहे.
कॉम्प्यूटराईज असते हो हे. तशी
कॉम्प्यूटराईज असते हो हे. तशी ही ती योगा इन्स्ट्रक्टर आहे. >>> नाही. त्या चित्रपटासाठी तिने खरच आपले वजन वाढवले होते, असे कुठेतरी वाचलेय मी. तो चित्रपट अगडबम्ब (मराठी चित्रपट) वरुन बेतला होता.
ब्युटी ईन ब्लॅक... >>> सही .
ब्युटी ईन ब्लॅक... >>> सही .
तिच्या मागे एक हात दिसतोय.
बॉडीगार्ड असेल रे तो .डोन्ट
बॉडीगार्ड असेल रे तो .डोन्ट बी सो मच इंसिक्युर

लोल जाई , इन्सिक्युर कुठे ?
लोल जाई , इन्सिक्युर कुठे ? तो बॉडीगार्डच दिसतोय
अरे इतके कातील फोटू नका टाकू
अरे इतके कातील फोटू नका टाकू,हमारी नियत खराब हो जायेगी !
Pages