Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14
--
--
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाहूबली २ अजून पाहिला नाही.
बाहूबली २ अजून पाहिला नाही. जरा तिकीटं स्वस्त झाली की पाहू
मी तीनदा पाहिलाय , चौथ्यांदा
मी तीनदा पाहिलाय , चौथ्यांदा पाहायचा होता पण सध्या ते शक्य नाहीये पण चान्स मिळाला तर अनुष्कासाठी नक्कीच बघेन .
इंटरनेटवर देवसेनेचे फारसे फोटोज नाहीयेत , कुणाकड़े असतील तर प्लीज इथे शेअर करा .
प्रभास आला, देवसेना आली, चला
प्रभास आला, देवसेना आली, चला आता कोणीतरी कटप्पाचा पण फॅन क्लब काढून टाका
कटप्पा बाहुबलीचा माणूस आहे.
कटप्पा बाहुबलीचा माणूस आहे. मी कट्प्प्पा चाहत्यांना विनंती करतो त्यांनी आपले कटप्पा प्रेम प्रभासच्या फ्यान क्लबातच व्यक्त करावे
बाहुबली देवसेनेचा माणूस आहे,
बाहुबली देवसेनेचा माणूस आहे, त्यामुळे कटप्पा सहित सगळे इथेच येणार
देवसेना म्हातारी झाली.
देवसेना म्हातारी झाली. बाहुबली चिरतरुण आहे. जो हिरोईन बदलत राहतो.
मी रस्ता चुकून या धाग्यावर
मी रस्ता चुकून या धाग्यावर आलेल्या बाहुबलीप्रेमींना खालच्या भुयारी मार्गाने प्रभासच्या दिशेने प्रवास करायची विनंती करतो...
http://www.maayboli.com/node/62532
मस्त बाफ . मलाही अनुष्का
मस्त बाफ . मलाही अनुष्का आवडतेय बाहुबली पाहिल्यापासून . देवसेनेच पात्र सुंदररित्या निभावल आहे तिने.
श्री, अनुष्काचे फोटो हवे असतील तर फेसबुक वर तिचं खरंखुरं पेज आहे.लाईक कर त्याला
I am fan too . Anushka is
I am fan too . Anushka is really the queen.
Thanks जाई , पेज लाइक केलं ,
Thanks जाई , पेज लाइक केलं , पण तिथेही देवसेनेचे फोटोज जास्त नाहीत .
धन्यवाद श्री! मी पण जोरदार
धन्यवाद श्री! मी पण जोरदार फॅन आहे. ५-६ वर्षांपूर्वी हैदराबाद मधे बहुधा सूर्या बरोबर तिचे खूप मोठे पोस्टर्स लागले होते गच्चीबौली वगैरे भागात. तेव्हाच ती इम्प्रेसिव्ह वाटली होती. जबददस्त चार्मिंग पर्सनॅलिटी आहे. हिंदीत आली पाहिजे.
सगळे फोटो मस्त, पण पहिला सर्वात आवड्ला.
मस्त
मस्त
पण तिथेही देवसेनेचे फोटोज
पण तिथेही देवसेनेचे फोटोज जास्त नाहीत .>>>> देवसेनेचे नाहीत पण अनुष्काचे आहेत की. तिच्या फोटो अल्बम वर क्लिक कर
देवसेना सुंदर लावण्यवती
देवसेना सुंदर लावण्यवती दिसतेय चित्रपटात.
काही सीनमधे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत.
मला तो नौकेत बसतानाचा सीन खुप आवडला. ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते.
हाय कसला कातिल दिसलाय प्रभास त्यात. राजकुमारी आपका ध्यान कही और है म्हण्तो तेव्हा.
देव्सेना ने तेव्हा सुंदर एक्सप्रेशन्स दिलेत.
दोघेही सुपर आहेत!
दोघेही सुपर आहेत!
अनुश्काचा अरुंदती मुव्ही
अनुश्काचा अरुंदती मुव्ही पाहिल्यापासुन आवडते...
१ आणि ५ नंबरचे फोटो आवडले.
देवसेनेच्या साड्याही मस्त आहे
देवसेनेच्या साड्याही मस्त आहे.नौकेत जाताना घातलेली साडी खूप आवडली
अनिष्का पेक्षा तम्मन्ना छान
अनिष्का पेक्षा तम्मन्ना छान वाटली.
देवसेना
देवसेना
तेच ते अरुंधती सिनेमा बघ श्री
तेच ते अरुंधती सिनेमा बघ श्री. तिच्या एंट्रीत एक भाग आहे तेव्हा नुसता तिचा हात दिसतो. जुन्या राजकन्ये सारखा त्यातही तिची जरब, कमां ड कळून येते. अरुंधती टॉप क्लास सिनेमा आहे. अशी एक पण अभिनेत्री फुटकळ बॉलिवूड मध्ये नाही. एक दम राणी दिसते. तिच्या साठी बघावा काय बाब?
(No subject)
हा मला सर्वात जास्त आवडलेला
(No subject)
तो प्रत्यंचा ओढलेली देवसेना
तो प्रत्यंचा ओढलेली देवसेना कसली जबरदस्त दिसतेय , वाह ! सगळ्या फोटोज साठी धन्यवाद .

हो जाई तिथे खुप फोटोज आहेत पण मी स्पेशली देवसेनेचे शोधत होतो . अनुश्काचे रुद्र्मादेवीचे फोटोजही जबरदस्त आहेत . हा त्यातला एक
ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते. >>> जबरदस्त आहे तो सीन , राजकुमारी असल्याची मिजास पूर्णपणे उतरलिये त्या सीनमध्ये .
Thanks अमा , अरुंधती लिस्ट मध्ये add करतो .
देवसेना सुंदर लावण्यवती
देवसेना सुंदर लावण्यवती दिसतेय चित्रपटात.
काही सीनमधे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत.
मला तो नौकेत बसतानाचा सीन खुप आवडला. ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते.
हाय कसला कातिल दिसलाय प्रभास त्यात. राजकुमारी आपका ध्यान कही और है म्हण्तो तेव्हा.
देव्सेना ने तेव्हा सुंदर एक्सप्रेशन्स दिलेत.
नवीन Submitted by सस्मित on 9 May, 2017 - 11:50 >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. १००० स ह म त ...
मला ह्या सिनेमातली अजून एक
मला ह्या सिनेमातली अजून एक गोष्ट आवडली. ती म्हणजे....आवश्यक तिथे नायिकेने केस बांधलेले आहेत. नाहीतर बर्याच ठिकाणी कारण नसतांना नायिका केस मोकळे सोडून कार्य करत असतात.
वाह काय सुंदर फोटो, कातिल
वाह काय सुंदर फोटो, कातिल
फिदा झालो
मस्त रे श्री ...............
मस्त रे श्री ...............
मला तर ती अॅक्ट्रेस जया
मला तर ती अॅक्ट्रेस जया प्रदा सारखी वाटली मधून मधून...
बाकी, चित्रपट अचाट आहे.
मला तर ती अॅक्ट्रेस जया
मला तर ती अॅक्ट्रेस जया प्रदा सारखी वाटली मधून मधून >>> मला ती मध्ये मध्ये माधूरी आणि कधी कधी सोनाली कुल्कर्णी .
हा घ्या , एक नविन मिळाला ,
हा घ्या , एक नविन मिळाला ,

Pages