Submitted by शोभा१ on 17 April, 2017 - 07:14
हे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ!
१)
२)
३)
४) ५)
६)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ!
१)
२)
३)
४) ५)
६)
मोगरा ना? कोणत्या जातीचा हा?
मोगरा ना? कोणत्या जातीचा हा?
मोगरा ना?>>>>>>>>हो. " बट
मोगरा ना?>>>>>>>>हो. " बट मोगरा! "
मस्तयं मोगरा! ह्या दिवसातच
मस्तयं मोगरा! ह्या दिवसातच फुलतो भरपूर!
आहाहा, मस्तचं. सगळी घरची
आहाहा, मस्तचं. सगळी घरची आलेली कि काय?
ताई एकदम माहेराची आठवण करुन दिलीत. आईकडे असाच बट्मोगरा आहे आणि तो या दिवसात अस्साच भरभरुन फुलतो
सुंदर.. इथवर सुगंध पोहोचला !
सुंदर.. इथवर सुगंध पोहोचला !
" बट मोगरा! " > मस्तच! २ रा
" बट मोगरा! " > मस्तच! २ रा फोटो अगदी कमळासारखा (मनातल्या. मला प्रत्यक्ष कमळ येवढं देखणं वाटत नाही.) !
आहाहा, मस्तचं.
आहाहा, मस्तच.
भावना, कृष्णा, स्निग्धा,
भावना, कृष्णा, स्निग्धा, दिनेशदा, रावी, अंजू धन्यवाद!
सगळी घरची आलेली कि काय? >>>>>>>>>>>..हो. सोसायटीच्या बागेतली. पण बागेचं संगोपन दादाच (वडील) करत असल्याने पहिले २-३ दिवस खूप फ़ुले मिळाली.
पण आता बाकीच्या लोकांना या फ़ुलांचा शोध लागला. तर मी जाईपर्यंत एकही फ़ुल नसतं .
ताई एकदम माहेराची आठवण करुन दिलीत. >>>>>>>>.कोण ह्या ताई?
मस्तच !
मस्तच !
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
ओंजळभर फुले...छानच..
ओंजळभर फुले...छानच..
अतिशय मनमोहक
अतिशय मनमोहक
सुवास इथेपर्यन्त पोच्ला आणि
सुवास इथेपर्यन्त पोच्ला आणि आठवणीही जाग्या झाल्या. मस्त्च.
सुरेख
सुरेख
मस्त ...मस्त ...
मस्त ...मस्त ...
अहाहा!!!!!!!!!!!! श्वास भरून
अहाहा!!!!!!!!!!!! श्वास भरून वास घ्यावा........... मस्तं फ्रेश!!!!
लहानपणी टेबललँडवर पावलोपावली
लहानपणी टेबललँडवर पावलोपावली मोतिया रंगातली सानफुले हिनकळताना दिसत .नाव माहित नाही . अगदी चिमण्या कमळांसारखी दिसत ...खूप गोड वास होता त्यांना .
ममो, श्री, मंजूताई, टीना,
ममो, श्री, मंजूताई, टीना, दक्षू, विद्याताई, जाई, भूईकमल, वर्षू, धन्यवाद!
काय सुंदर मोगरा.. सुवास
काय सुंदर मोगरा.. सुवास घमघमला..
सुंदर!
सुंदर!
घमघमाट नुसता....!
घमघमाट नुसता....!
शोभे खुप छान ग!
दादांना सादर प्रणाम! केवढ्या मेहनतीने त्यांनी झाडे जोपासलीत सोसायटीच्या बागेत! __/\__
अनघा, कुंद, आर्या, धन्यवाद!
अनघा, कुंद, आर्या, धन्यवाद!
दादांना सादर प्रणाम! केवढ्या मेहनतीने त्यांनी झाडे जोपासलीत सोसायटीच्या बागेत! __/\__>>>>>>>>>>>..हो ग. ती झाडं म्हणजे त्यांना जीव की प्राण. बागेत गेले की किती वेळ गेला तरी हे तिथेच. फार काळजी घेतात. चहा, नाश्ता, जेवण कशाचही भान नसतं.
पण आता नाही जमत त्यांना. तरी घरी कुंडीत मातीत, भा़जीपाल्याचे देठ,(स्वतः बारीक करून )निर्माल्य वगैरे घालून खत तयार करून, गॅलरीतल्या कुंड्यात जीव रमवतात.
आजच सकाळी खूप आनंदीत होऊन मला एक मजा बघायला बोलावलं, काही पाती खूप वेळा कुंडीत येत होत्या त्या कसल्या ते त्यांना कळत नव्हतं. रानटी असतील, व बाकीची रोपं मरतात म्हणून ते काढून टाकत होते. पण हल्ली त्यांच तब्बेतीमुळं जरा दुर्लक्ष झालं, तर त्या पातीतून एक कळी डोकावतेय. इतके आनंदीत झाले होते. त्यांचा आनंद बघून मी पण खूष झाले. असेच ते नेहमी आनंदात राहोत. हीच देवाकडे प्रार्थना!
खुप सुंदर , शब्दात वर्णन करता
खुप सुंदर , शब्दात वर्णन करता येणार नाही ईतके छान वाटले.
मन अगदी भरुन आले.
मला खुप आवडतात अशी पांढरी फुले... मोगरा, बटमोगरा... ऊमललेले तगर.
Thanks.. you made my day
पारीजात राहीला.... त्यालाही अ
पारीजात राहीला.... त्यालाही अॅड करा वरच्या लिस्ट मध्ये
मानिनी धन्यवाद!
मानिनी धन्यवाद!
त्यालाही अॅड करा वरच्या लिस्ट मध्ये >>>>>>>>केलं
ओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की
ओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की अशीच ती ओंजळ वर करुन सगळ सुवास मनामनात भरुन घ्यावा...
पण पातीतुन डोकावणारी कळी कसली मग?
ओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की
ओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की अशीच ती ओंजळ वर करुन सगळ सुवास मनामनात भरुन घ्यावा... Happy>>>>>.
घे की मग.
पण पातीतुन डोकावणारी कळी कसली मग?>>>>>>>>>>>>>.अग, अजून 'गर्भात' आहे. थोडेच दिवसात समजेल. मग नक्की सांगेन. (आमचा अंदाज, लिली, किंवा गुलछडी असेल्.)
घेतला आभासी सुवास
घेतला आभासी सुवास
वा मस्त तुमच्या दादांची मेहनत हि अशी कळी/फुलातुन दिसतेय!
घेतला आभासी सुवास>>>>>>>>>.अग
घेतला आभासी सुवास>>>>>>>>>.अग, सुगंध भरून साठवून ठेवण्याची, काही युक्ती माझ्याकडे असती तर, जरूर तुला पाठवला असता.
Pages