Submitted by योकु on 6 April, 2017 - 12:05
तुफान आलंया ही मालिका झी मराठीवर ८ एप्रिल पासून चालू होतेय संध्याकाळी ०९३० वाजता. तर चर्चा, काथ्याकूट, काय चांगलं, काय न पटणारं हे बोलायला हा धागा...
(जशी मिळेल तशी बाकी माहीती इथे डकवेन)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही सगळीकडेच दाखवणार आहेत,
ही सगळीकडेच दाखवणार आहेत, स्टार प्रवाहने पण टाकलंय त्यांच्या फेसबुकवर, ही काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे. सिरियल नाहीये बहुतेक. आमीर खानच्या वॉटर कपशी संबंधित काहीतरी असावं. दशमी प्रॉडक्शनने केलीय बहुतेक.
सत्यमेव जयते वॉटर कप फाऊंडेशन
सत्यमेव जयते वॉटर कप फाऊंडेशन संबंधितच आहे आणि झी मराठी, स्टार प्रवाह वर एकाच वेळी दाखवणार आहेत. दुस-या दिवशी न्युज चॅनेलवर पण दाखवणार आहेत.
अन्जु, खरं म्हणजे हे सगळे
अन्जु, खरं म्हणजे हे सगळे धागे तु काढायला हवेस तुला कशी सगळी माहिती असते. एकदम लेटेस्ट अपडेट्स सकट.
अग फेसबुकवर प्रत्येक
अग फेसबुकवर प्रत्येक channelच्या आठवड्यातून दोनदा बागडून यायची सवय आहे मला त्यामुळे कळलंय, स्टार प्रवाहने add केलीय ते आजच.
बादवे, झी मराठी वर फौजी टाईप
बादवे, झी मराठी वर फौजी टाईप सिरीयल येतेय ना?
https://www.instagram.com/p/BSQgU9Cjnrd/
चुक भुल द्यावी घ्यावी संपणार
चुक भुल द्यावी घ्यावी संपणार आहे का?????
आजुन एक सिरीयल संपणार आहे.
आजुन एक सिरीयल संपणार आहे. लवकरच नविन सिरियल येणार आहे असा प्रमो चालु असतो . नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. योकुने धागा काढल्यावर नाव कळेलच....
चुक भुल द्यावी घ्यावी संपणार
चुक भुल द्यावी घ्यावी संपणार आहे का????? नसेल संपणार इतक्या लवकर. channel फार भाव देत नाहीये ह्या सिरीयलला पण प्रेक्षक भाव देतायेत की.
ही संपवली तर मला झी चा प्रचंड राग येईल, मी ही आणि D ३ ह्या दोनच बघतेय या channelच्या.
हुश्श जाऊन आले झी मराठीच्या फेसबुक पेजवर, तुफान आलया फक्त दर शनीवारी आहे. रोज नाही म्हणजे, चुक भुल शनिवारी नसेल. बाकी दिवस असेल.
मा न बा संपत्ये बहुतेक, अजून
मा न बा संपत्ये बहुतेक, अजून एक दोन आठवड्यात संपावी.
जय मल्हार ही संपते आहे. मला
जय मल्हार ही संपते आहे. मला याचा प्रोमो पाहून वाटलं होतं की जय मल्हारच्याच जागेवर ही येते आहे!
नाही हि मालिका शनिवारी आहे
नाही हि मालिका शनिवारी आहे
कलर्सवरपण आहे ही.
कलर्सवरपण आहे ही.