Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57
तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसली फालतू नि बोअर आहे सिरीयल
कसली फालतू नि बोअर आहे सिरीयल ही (पण). आधीची बरी म्हणायची वेळ आली.
रेश्माच्या खर्या आईला अजूनही अॅक्टींग नाही जमत, तिला काय कप्पाळ जमणारे. पहिल्या दिदोदु मध्ये पण डोक्यातच जायची ती.
आडो
आडो
सखी प्रत्येक सीझन मधे अशीच रडारड करणार का? किती रडते यार ती!
सखी फार बोअर आहे, एकसुरीच आहे
सखी फार बोअर आहे, एकसुरीच आहे. रोल काहीही असो.
हो खरंच इतकी इरिटेटींग का आहे
हो खरंच इतकी इरिटेटींग का आहे ती? मिनलचा त्रागा बरोबर च आहे
पहिला सीझन एपिसोडिक होता. एका
पहिला सीझन एपिसोडिक होता. एका भागात एक विषय घेऊन संपवायचे. क्वचित तीच गोष्ट दोन-तीन भाग चालायची. पण या सीझनमध्ये मालिकेसारखी गोष्ट आहे असं दिसतंय.
कालचा भाग अगदी बोअर झाला. त्यांना हॉटेलमधून नक्की का घालवतात? साहिल आणि त्या मॅनेजरची काही हिस्टरी दाखवली आहे का आधीची? पण एकूणातच तो वाद, ती मारामारी, सगळ्यांचा राग, मग खुन्नसने आपणच हॉटेल काढू असा निर्णय- हे सगळंच फार वरवरचं आणि नाटकी वाटलं. इंग्रजीमध्ये 'फोनी' म्हणतात ना... अगदी तोच शब्द आणि भावना.
काही उत्कंठाच वाटत नाही मालिकेबद्दल सॅडली, सगळे खोटे वाटत आहेत आणि ओव्हरअॅक्टिंग करत आहेत
सगळे खोटे वाटत आहेत आणि
सगळे खोटे वाटत आहेत आणि ओव्हरअॅक्टिंग करत आहेत . खरचं ..अजून आवडत नाहीये मालिका. अगोदरचा सीजन जास्त चांगला होता. कदाचित नंतर ग्रीप घेईल ही मालिका..
काही उत्कंठाच वाटत नाही
काही उत्कंठाच वाटत नाही मालिकेबद्दल सॅडली, सगळे खोटे वाटत आहेत आणि ओव्हरअॅक्टिंग करत आहेत>> +१
त्या जाहीरातीमध्येच तो सुव्रत जोशी 'ए हे बघ' म्हणत होता तेव्हाच बोअर झाले मला.
काही उत्कंठाच वाटत नाही
काही उत्कंठाच वाटत नाही मालिकेबद्दल सॅडली, सगळे खोटे वाटत आहेत आणि ओव्हरअॅक्टिंग करत आहेत>> +१>>>> आधीच्या सीजनमधली ओव्हरअॅक्टिंग कमी होती म्हणुन नवा सीजन आलाय वाटतं.
त्यांना हॉटेलमधून नक्की का
त्यांना हॉटेलमधून नक्की का घालवतात? साहिल आणि त्या मॅनेजरची काही हिस्टरी दाखवली आहे का आधीची?>> साहिल त्या हाॅटेलमध्येच कामाला असतो आधी. एक कस्टमर साहिल आणि दुसरी एक मुलगी यांच्याशी अत्यंत उद्धट वागतो आणि साहिल त्या कस्टमरच्या बायकोसमोर त्याची अनेक लफडी उगाळून काढतो. त्याने तो कस्टमर चिडतो. आणि मग मालक साहिलवर चिडतो. आणि साहिल चिडून नोकरी सोडतो.
तो मॅनेजर नाही तर मालक असतो हाॅटेलचा.
मस्त होता कालचा एपिसोड. त्या
मस्त होता कालचा एपिसोड. त्या मालकाला छान सुनावतात. ते आपापसात मस्करी करत असतातना, मालक पण अति करतो. ते पैसे देऊन खाणार असतात.
साहील तसा उद्धटच आहे. त्या हॉटेलमधली रिसेप्शनीस्ट आवडली मला, फार छान काम करते. बाकी पुजा आणि सखी पार डोक्यात जातायेत.
अशक्य पकवत आहेत, तद्दन खोटा
अशक्य पकवत आहेत, तद्दन खोटा अभिनय, ओढून ताणून आणलेले प्रसंग
अशक्य पकवत आहेत, तद्दन खोटा
अशक्य पकवत आहेत, तद्दन खोटा अभिनय, ओढून ताणून आणलेले प्रसंग>>>>> 1000000
अगदीच. टोट्ल फालतूपणा. ८-१०
अगदीच. टोट्ल फालतूपणा. ८-१० एपिसोडमध्ये ही अवस्था.
सगळे एकसे एक बोअर करतायत जणू काही स्पर्धा लावलीये.
अशक्य पकवत आहेत, तद्दन खोटा
अशक्य पकवत आहेत, तद्दन खोटा अभिनय, ओढून ताणून आणलेले प्रसंग >>>>>> +१००
पहिल्या आठवड्यातच मालिका पाहणे सोडून दिले.
पप्या रॉक्स, मागचे काही एपी
पप्या रॉक्स, मागचे काही एपी नाही आवडले, पण कालचा छान होता.
कालचा बरा होता. गाणी गात होते
कालचा बरा होता. गाणी गात होते तेव्हा आणि अंधारात ल्या सीनला मजा आली.
लोकहो, धीर सोडू नका. अजून ही
लोकहो, धीर सोडू नका. अजून ही अपेक्षा आहेत ह्या मालिकेकडून..
मला तरी आवडतेय ही सिरियल.
मला तरी आवडतेय ही सिरियल. आतापर्यंत एखाद दुसरा एपि बोअर झाला मला. पण ओव्हरऑल आवडतेय.
परी लय बोअर मारते. पप्या नेहमीप्रमाणे मस्त.
मला पण आवडतेय मालिका...
मला पण आवडतेय मालिका...
लोकहो, धीर सोडू नका. अजून ही अपेक्षा आहेत ह्या मालिकेकडून .> + १११११११११११११
काल मीनल गायली ते song कुठलं
काल मीनल गायली ते song कुठलं होतं छान होतं ...
आता इंटरेस्टींग होतेय ही
आता इंटरेस्टींग होतेय ही सिरियल. मधे काही भाग बोअर झाले.
परवा आनंदी सर्वांना स्वयंपाक करून जेवायला वाढते ते भन्नाट होतं. मुक्ता सांगत होती, खाऊ नका ती बेकार करते कोणीच ऐकलं नाही आणि मग खाताना पस्तावले सगळे.
टायटल song अजूनही फार आवडलं नाही पण ह्या सर्वांना घेऊन गोव्याला केलेलं त्याचं चित्रीकरण मस्त आहे.
परीला साधे साधे मराठी शब्द
परीला साधे साधे मराठी शब्द समजत नाही, हे पटत नाही एकतर त्यांच्या घरात काही आंग्ल वातावरण आहे असं वाटत नाही आणि २८ जणांची joint family आहे. आजी असते घरात असं तिच्या बोलण्यातून लक्षात येतं. मी झीच्या फेसबुकला कळवलं हे.
ह्यात पण पुष्कराज सर्वात आवडला मग मीनल मग सुव्रत. बाकी तिघं नाहीच इथेही आवडत.
Hye riya ,, khush ho jaa..
Hye riya ,, khush ho jaa.. Amey n mithila palkar "muramba" ya movie madhe date karat ahet .. Amey is still single ...
मला आवडली सखी गोखले आवड्ली
मला आवडली सखी गोखले . अमर फोटो स्टुडियो मधे पण आवड्ली.
अमेयचं लग्न आहेना जुलैत, परवा
अमेयचं लग्न आहेना जुलैत, परवा श्रेयस तळपदे झी टॉकीजच्या अवॉर्डसमधे म्हणाला.
मिथिला नसेल त्याची गफे तर बरं आहे, तिला अजून कोणीतरी छान मिळायला हवा. एनीवे आता मला रिया हाणणार .
रिया तुझ्या अमेयची मुलाखत
रिया तुझ्या अमेयची मुलाखत बघितली आत्ता आय बी एन लोकमतला शो टाईममध्ये. जरा उशिरा लावला टीव्ही, खूप बिझी आहे तो. प्रचंड काम करतोय. छान बोलत होता.
आत्ता बघायला सुरुवात केलीये
आत्ता बघायला सुरुवात केलीये ओझीवर... आवडतेय मलापण
आनंदीला शेफ करतात तो एपी बघत होती सकाळी, अगदी हसुन हसुन पुरेवाट झाली
त्या मुक्ताला एकंच ड्रेस
त्या मुक्ताला एकंच ड्रेस दिलाय. आज रात्री सेम असेल तर मी त्यांच्या फेसबुकात लिहीणार आहे.
मलापण आवडते ही मालिका....
मलापण आवडते ही मालिका....
हॉटेल च नाव भारी आहे.
"जीवाभावाचा आणि पारशी बावाचा - खयाली पुलाव"
आनंदी च्या रेसिपीज ची नावं पण भारी असतात
दोडक्याचा हलवा
लिंबाचे अनारसे
हा हा हा....
आणि आता मला टायटल सॉन्ग पण आवडायला लागलय ...
"यही तो अब तेरी मेरी जिंदगी है
मुझे तेरी यारी की आदत लगी है
टुटे ना ये छुटे ना कभी...."
मस्त...
फक्त टायटल साँग चं चित्रीकरण या ६ लोकांना घेउन परत करायला पाहिजे.
मिथिला नसेल त्याची गफे तर बरं
मिथिला नसेल त्याची गफे तर बरं आहे>>> नाहीच्चे! त्या दोघांचा मुरांबा नावाचा सिनेमा येतो आहे. त्यासाठी केलेलं गॉसिप होतं ते
Pages