Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57
तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फक्त टायटल साँग चं चित्रीकरण
फक्त टायटल साँग चं चित्रीकरण या ६ लोकांना घेउन परत करायला पाहिजे. >>> केलं ना. आता तेच दाखवतात.
अधुन मधुन चांगली चालु आहे.
अधुन मधुन चांगली चालु आहे.
यांचा खोपचा म्हणजे एक बाथरुम आहे. त्यात गेल्यावरची धमाल भारी अहे. पहिल्या वेळी मुलांच्या चड्ड्या असतात तिथे ते लपवतनाची तारंबळ. नंतर परी सरळ विचारते चड्ड्या कुठे गेल्या. काल पण म्हणाली तु चड्ड्यांवर बसला आहेस. धमाल.
केलं ना. आता तेच दाखवतात. >>
केलं ना. आता तेच दाखवतात. >>

ओह्ह हो का....मी ozee वर बघते एपिसोड्स सो मी मिस केलं हे.
यांचा खोपचा म्हणजे एक बाथरुम
यांचा खोपचा म्हणजे एक बाथरुम आहे. त्यात गेल्यावरची धमाल भारी अहे. पहिल्या वेळी मुलांच्या चड्ड्या असतात तिथे ते लपवतनाची तारंबळ. नंतर परी सरळ विचारते चड्ड्या कुठे गेल्या. काल पण म्हणाली तु चड्ड्यांवर बसला आहेस. >> +1.

कालच्या भागातील मिरच्यांच्या धूरीची कल्पना आवडली. कॅप्टन कूक मिलिटरी मॅन असल्याने ते असं सहज करू शकतात हे पटलं पण.
उदय टीकेकरने मस्त काम केलंय,
उदय टीकेकरने मस्त काम केलंय, बेअरींग छान घेतलंय भुमिकेचं. परीला मस्त सुनावतो.
>>>नंतर परी सरळ विचारते
>>>नंतर परी सरळ विचारते चड्ड्या कुठे गेल्या.
अगदी अगदी फसकन हसायला आले.
सुलभ शौचालय स्टाईल
मी नाहीच बघतेय सद्ध्या..
मी नाहीच बघतेय सद्ध्या.. माझ्याकडे ओझी नाही चालत
तिकडे आले की बघेन (येते आहे लवकरच)
अंजूतै

गूड न्युज साठी धन्यु मुलींनो
ये ये रिया वेलकम.
ये ये रिया वेलकम.
यु ट्युबवर पण असतेनाही सिरियल, ते पण नाही का दिसत अमेरीकेत.
त्या आनंदीचा स्वतःच्या
त्या आनंदीचा स्वतःच्या स्वयंपाकावर भारी विश्वास असतो आणि तिला वाईट वाटतंय, शेफ आल्यामुळे आपण मित्रांना खाऊ घालू शकत नाही आणि तिने मी करते म्हटलं की बाकीच्यांचे चेहेरे बघण्यासारखे असतात.
कॅप्टन कुकला कोणीतरी पाठवलेलं दिसतंय ह्यांच्या मदतीला. काहीतरी स्टोरी असणार.
यू ट्युब वर फार फार फार उशीरा
यू ट्युब वर फार फार फार उशीरा येतात भाग
तरी या वीकेण्डला बघते
काल सिक्रेट मिटींगला
काल सिक्रेट मिटींगला बाथरुममध्ये गेल्यावर परी चड्ड्या गोळा करून त्यावर बसते नि बाहेर जाताना परत त्या पहिल्यासारख्या पसरुन ठेवते नियम असल्यासारख्या ते भारी होतं.
बर्याच दिवसांनी कालचा भाग
बर्याच दिवसांनी कालचा भाग पाहिला. फार स्लो वाटला. कॅप्टन कूक आवडला. रेश्मा... सॉरी परी पहिल्या सिजन पासूनच आवडत असल्याने, आताही अती बालीश असूनसुद्धा आवडली
स्वानंदी आणि उदय टिकेकर समोरा-समोर आल्यावर छान वाटलं ( हे आपलं उगीचच) !
इथे वाचून काल शीर्षकगीत
इथे वाचून काल शीर्षकगीत पाहिलं. छान फ्रेश वाटतंय. सगळे मस्त दिसतायेत
एपिसोड पाहिला नाही.
इमोशनल एंड, टडोपा एकदम.
इमोशनल एंड, टडोपा एकदम.
मस्त होतेय आता सिरीयल. टायटल साँगपण आता रंगतदार वाटतंय.
मी कालचा मिसला भाग.
मी कालचा मिसला भाग.
रिपिट कधी असतं?? ऑनलाईन कुठल्या साईटवर बघायला मिळेल??
ऑनलाईन कुठल्या साईटवर बघायला
ऑनलाईन कुठल्या साईटवर बघायला मिळेल?? ,,>>>> Ozee
अधलंमधले भाग बघितले. उदय
अधलंमधले भाग बघितले. उदय टिकेकरचा कॅप्टन कूक मस्तच आहे. जाम आवडला .
ते पिठल्याचं गाणं कित्ती गोड होतं .
गेला कॅप्टन कुक. ती परी जाम
गेला कॅप्टन कुक. ती परी जाम डोक्यात जाते माझ्या. त्या सुव्रतच्या जास्त गळ्यात पडत असते. मला जाम राग येतो. सर्वात पप्या बेस्ट. पण हल्ली काही भाग चांगले होतात, काही कंटाळवाणे. बाथरुममधे मिटींग असते तेव्हा परीचे तेच तेच डायलॉग. काल गौरवने झापलं तिला त्यावरुन.
गेला कॅप्टन कुक. ती परी जाम
गेला कॅप्टन कुक. ती परी जाम डोक्यात जाते माझ्या. >>> गेला का?? मी बघितलं नाही
गेला, स्पर्धी लावली असते
गेला, स्पर्धी लावली असते पिठलं भाकरी कोणाची चांगली, त्यात मुक्ता जिंकते. त्यालापण तिचीच आवडते मग सोडून जातो.
मुळात , शेफ़ arrange न करता
मुळात , शेफ़ arrange न करता hotel उघडणं कायच्या काय वाटलं मला तरी .
मी काल बघू शकले नाही म्हणून
मी काल बघू शकले नाही म्हणून आत्ता ओझी वर बघितला. ठीक होता.
आनंदीच्या कविता एकसेएक
पण पळसाला पाने पाच ने डोळ्यात पाणी आलं.
कालच्या व आजच्या भागात अजिता
कालच्या व आजच्या भागात अजिता म्हणून जिने काम केलंय तिचं खरं नांव कांय? भारीये..
पप्याच्या आईने मस्त काम केलंय
पप्याच्या आईने मस्त काम केलंय.. माझी लाज वाटते का रे म्हणते तेव्हा गलबललंच
त्याची वहिनी निलिमा दाखवली आहे नांदा सौख्यभरे मधली. गोड वाटली.
अतिशय पांचट आणि उथळ मालिका
अतिशय पांचट आणि उथळ मालिका आहे ... नक्की काय दाखवायचे आहे तेच काळात नाही ... (मला नाही हो लेखकाला आणि दिग्दर्शकाला)
काही सिन्स मस्त होतायेत पण
काही सिन्स मस्त होतायेत पण पहील्या सिझनची मजा नाही. सुव्रत क्लिन शेव मधेच छान दिसतो. पण मला पप्या, मुक्ता, गौरव आवडतात. बाकी तिघं नाहीच.
तशी बोअर होतेय. मधे मधे बघते. पण टीव्हीवर नाही बघितलं तरी ओझीवर बघतेच, ती क्रेझ मात्र आहे.
त्याची वहिनी निलिमा दाखवली आहे नांदा सौख्यभरे मधली. गोड वाटली. >>> हो यात अजून गोड दिसतेय.
त्याची वहिनी निलिमा दाखवली
त्याची वहिनी निलिमा दाखवली आहे नांदा सौख्यभरे मधली. गोड वाटली. >>> हो यात अजून गोड दिसतेय >>
बरं झाले आठवण करून दिलीस अंजली , मला पण आठवली नाही .
परी फार बोर करते . खूप दिवसांनी पहिली चुकून आज , आधी च्या दिल दोस्ती ची सर नाही ....
यात सध्या सगळचं कॄत्रिम वाटतं
यात सध्या सगळचं कॄत्रिम वाटतं.. पहिल्या डी३ मधे सगळे खरे वाटायचे
यात कधी कधी वाह्यात वाटतात.. थोडे बिघडलेले .. सगळ्यात जास्त अमेय वाघ..
पहिल्यात तो आगाउ पण छान वाटायचा.. आता फक्त आगाऊ वाटतो..
पहिल्यात सुजय अमेय ची मैत्री पण हायलाईट होती.. सगळे साधे सुधे मनाने छान वाटायचे.. तो क्लास ह्या भागाला नाहिये
परी फार बोर करते >>> मम. मी
परी फार बोर करते >>> मम. मी मागेच झी फेसबुक पेज वर लिहून आले. जाम डोक्यात जाते ती.
काल बघितलं नाही, आजचा टची
काल बघितलं नाही, आजचा टची होता. ती नेहा कोण होती, तिचा आवाज छान आहे.
Pages