Submitted by सखा on 6 March, 2017 - 08:41
मित्र मैत्रिणींनो,
माझ्या अनेक वर्षाच्या सर्व्हिस नंतर आणि अनेक गोरे, काळे, कमी काळे, थोडे गोरे, देशी, विदेशी बॉसेस कोळून पिल्यावर माझे जगातील बॉसेसचे ढोबळ मानाने वर्गीकरण असे:
सदा त्रस्त: हे कायम चीड चीड करत असतात.
सदा व्यस्त: हे नेमके काय करतात हे गूढ आहे पण हे म्हणे नेहमी बिझी असतात.
सदा मस्त: हे खुश मिजाज असतात हे आणि यांच्या खालचे दोन्ही मजेत जगतात.
सदा भीतीग्रस्त: हे घाबरट असतात. भीतीने यांची कायम बोबडी वळलेली असते. हे आपल्या साहेबाला नाही म्हणूच शकत नाहीत.
सदा चिंताग्रस्त: हे कधी पण हार्ट अटॅकने वर जाऊ शकतात. आपण डेड झालो तरी चालेल पण डेडलाईन मिस झाली नाही पाहिजे अशी यांची धारणा असते.
सांगा तुमचा साहेब कुठल्या प्रकारचा?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला वाटल तुम्ही त्या बोन्डेच
मला वाटल तुम्ही त्या बोन्डेच काहीतरी लिहिलय....
sorry कावेरि
sorry कावेरि
नाही हो सखाजी...सॉरी नका
नाही हो सखाजी...सॉरी नका म्हणू प्लिज....
तुम्ही विनोदी लेखण खुपच छान करता ...मला वाटल की तुमचा एखादा अनुभव असेल....
लिहा तुम्ही...
बोन्डे कादंबरी लिहून पूर्ण
बोन्डे कादंबरी लिहून पूर्ण आहे योग्य प्रकाशक शोधतोय म्हणून जरा थांबलोय. दिलगिरी व्यक्त करतो.
सदा मस्त. मज्जा येते काम
सदा मस्त. मज्जा येते काम करयला.
ह्या आधीचा सदा भीतीग्रस्त. इतका बावळट होता.
सदा भीतीग्रस्त: हे घाबरट
सदा भीतीग्रस्त: हे घाबरट असतात. भीतीनेयांची कायम बोबडी वळलेली असते. हे आपल्या साहेबाला नाही म्हणूच शकत नाहीत.सदा चिंताग्रस्त: हे कधी पण हार्ट अटॅकने वर जाऊ शकतात. आपण डेड झालो तरी चालेल पण डेडलाईन मिस झाली नाही पाहिजे अशी यांची धारणा असते....माझा boss
माझ्या बॉस साठी नवी category
माझ्या बॉस साठी नवी category उभी करावी लागेल. सतत चिंताग्रस्त व अविश्वासू प्राणी