Submitted by विनार्च on 4 March, 2017 - 11:15
लास्ट मिनिट सबमिशन आहे अक्षर सांभाळून घ्या प्लीज
हुश्श झालं एकदाच , वाचून नक्की सांगा कशी वाटली आमची गोष्ट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलयं , अक्षरही छान आहे
छान लिहिलयं , अक्षरही छान आहे .
मंगळावरुन अॅटम बाण आणण्याची कल्पना आवडली आणि पृथ्वीवरुन चंद्रावर आणि तिथुन कनेक्टिंग रॉकेट यष्टी टु मंगळ , क्या सॉलीड आयडिया है.
खूपच छान आणि गोड कथा. मोगलीचा
खूपच छान आणि गोड कथा. मोगलीचा मंगळ प्रवास व्हाया चंद्र ही कल्पना आवडली. एक हलकी फुलकी कथा वाचताना मजा आली. कखेत फिल्मच पोटेंशिअल आहे. पु.ले.शु.
अक्षरही छान आहे.>>>>>+११११
छान लिहिलयं , अक्षरही छान आहे
छान लिहिलयं , अक्षरही छान आहे . +१
मस्तच लिहिलंय! शाब्बास अनन्या!
मस्तच..
मस्तच..
ते वाचतो नंतर ... पण अक्षर
ते वाचतो नंतर ... पण अक्षर कसले जबरदस्त आहे !!
छान आहे गोष्ट!
छान आहे गोष्ट!
अक्षरपण छान आहे.
इतकं लिहायला हल्ली आपल्यालाच जमणार नाही आणि या मुलीने जमवलंय.
कौतुक!
भारी !!
भारी !!
इतकं लिहायला हल्ली आपल्यालाच जमणार नाही आणि या मुलीने जमवलंय.
कौतुक!>> १०१
छान लिहिलं आहे. सुंदर कल्पना
छान लिहिलं आहे. सुंदर कल्पना !!
अरे वा, मंगळबुक कल्पना अगदी
अरे वा, मंगळबुक कल्पना अगदी युनिक आहे,.शाब्बास!
खुप खुप छान... अक्षर तर खुपच
खुप खुप छान... अक्षर तर खुपच सुंदर...व्वा...शाब्बास!
खुपच मस्त आहे.....
खुपच मस्त आहे.....
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
शाब्बास अनन्या.! अक्षर पण सुंदर..
बोले तो एकदम झकास... बरोबरीने
बोले तो एकदम झकास... बरोबरीने एखादे चकाचक पॉश चित्रपण पाहिजे होतं.. कॉमिक स्ट्रीप मस्त होईल ह्या कथेची..
मस्त लिहीलय. कल्पना छान आहेत
मस्त लिहीलय. कल्पना छान आहेत एक एक. अक्षर तर एकच नंबर!
(No subject)