रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा...
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
40
चिंब पावसानं रान झालं आबादानी...
महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.
चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त ग, एकदम फ्रेश, शिर्षक पण
मस्त ग, एकदम फ्रेश, शिर्षक पण मस्त
खर्रच एकदम फ्रेश
खर्रच एकदम फ्रेश
व्वा! क्या बात है! सुंदर
व्वा! क्या बात है!
सुंदर प्रचि आणि समर्पक शब्द!!
व्वा! छान
व्वा! छान
आयटी गर्ल , कित्ती दिवसांनी ,
आयटी गर्ल , कित्ती दिवसांनी , खुपच छान , एकदम फ्रेश वाटल
एकदम ताजं चित्र आहे खरंच !
एकदम ताजं चित्र आहे खरंच !
छान आहे, मस्तच !
छान आहे, मस्तच !
मस्तच.. एकदम आत्ताच उलगडलंय
मस्तच.. एकदम आत्ताच उलगडलंय पान असं वाटतंय....
मस्तंच....
मस्तंच....
सहीच आहे गुलमोहोर.
सहीच आहे गुलमोहोर.
छान आहे.
छान आहे.
सहीये एकदम
सहीये एकदम
वाह! सुरेख!! शिर्षकही मस्त.
वाह! सुरेख!!
शिर्षकही मस्त.
मस्त कोवळा हिरवा रंग पकडलायस
मस्त कोवळा हिरवा रंग पकडलायस
मस्तच!!!!!!
मस्तच!!!!!!
मस्तच!!!!!!
मस्तच!!!!!!
एकदम मस्त्..फ्रेश वाटले..
एकदम मस्त्..फ्रेश वाटले..
क्लास!!! स्प्रिंगी कलर एकदम!!
क्लास!!!
स्प्रिंगी कलर एकदम!!
अप्रतिम.
अप्रतिम.
छानै
छानै
सुरेख!
सुरेख!
किती सुंदर!
किती सुंदर!
सही!!
सही!!
अहा !!! मस्तच ...
अहा !!! मस्तच ...
वेगळा रंग आवडला !! सुंदर आहे
वेगळा रंग आवडला !! सुंदर आहे प्रकाशचित्र
शैलजा पाऊस पडून गेल्यानंतरचं
शैलजा
पाऊस पडून गेल्यानंतरचं हळदूलं उन पानावर सांडलंय!
बेष्ट फूट्टू!
किती सुरेख !!!
किती सुरेख !!!
छानच आयटे !!
छानच आयटे !!
झकास...!!!!
झकास...!!!!
मस्त!
मस्त!
Pages