सण, उत्सव याचे माणसाला जात्याच खूप आकर्षण असते. मराठी माणूस सुद्धा त्याला अपवाद नाही. तर या खेळात तुम्ही तुमच्याकडची खास मराठी सणांची आणि उत्सवांची प्रकाशचित्रे सादर करायची आहेत. हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
ए ssss झब्बू! - मराठी सण
Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 01:35
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
.
.
हे चालेल का?
हे चालेल का? कारण हा सण वा उत्सव नाहीये
हे चालेल का?>> चालुद्या
हे चालेल का?>> चालुद्या लिंबूभाऊ
माझा झब्बू
माझा झब्बू
पुण्यातला गणेशोत्सव : विसर्जन मिरवणूक
आमचा संक्रांतीचा सण
आमचा संक्रांतीचा सण

आमच्या नगरातील शारदोत्सव
गणेशोत्सव
गणेशोत्सव

दिवाळी! दिपोत्सव!https://goo
भ्य्य्य्य्य्य्य्य्य्य्या!
पिकासा गेल्यापासून फोटो अपलोड करताच येत नाहीत.
कसे अपलोड करायचे सांगा. मग करते.
दिवाळी ! दिपोत्सव!
दिवाळी ! दिपोत्सव!

धन्यवाद स्निग्धा!
धन्यवाद स्निग्धा!
शोभा मी निसर्गाच्या गप्पावर
शोभा मी निसर्गाच्या गप्पावर लिहील आहे कस अपलोड करायच ते. प्लिज तिथे पहाशील का?
जागू, बघते ग! धन्यवाद!
जागू, बघते ग! धन्यवाद!
स्निग्धाने पण सांगितलं, तसं केलं बघ!
संक्रांतीचे हळदीकुंकू
संक्रांतीचे हळदीकुंकू
गुढीपाडवा!
गुढीपाडवा!

दिवाळीतील फुलांची रांगोळी
दिवाळीतील फुलांची रांगोळी

माबोवर याआधी प्रकाशित केली आहे, चालेल का?
चालेल की
चालेल
होळी !
होळी !
(No subject)
तुळशी विवाह!!
गणेशोत्सव
गणेशोत्सव
दसरा हत्यार पूजन
दसरा हत्यार पूजन

गौराई
गौराई

दिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा
दिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा...

जत्रा...
जत्रा...

दिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा
दिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा >> हा प्रकार कधी पाहिलेला आठवत नाही. छान आहे पण जे काही आहे ते!
खड्याच्या गौरी
खड्याच्या गौरी

सिद्धेश्वर यात्रा
सिद्धेश्वर यात्रा

चक्रपुजा
चक्रपुजा
प्रकाश भारी फोटो.
प्रकाश भारी फोटो.
खड्याच्या गौरिला आरास वैगरेची
खड्याच्या गौरिला आरास वैगरेची हौस केलेली पहिल्यादाच पाहिली. छान केलीय आरास!
(No subject)
Pages