Wassup Dude!

Submitted by मॅगी on 19 February, 2017 - 05:53

IMG_20170219_155613.jpg

जलरंग + ब्लॅक इंक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

मस्त चित्र काढलंयस मॅगी

बरोबर टीना, हिमालयन बुलबुल आहे.>>त्याला ***ला लाल पिसं नसतात ? आपल्याकडचा लालबुडाचा असतो. हिमालयात ल्या बुलबुलाचा बुडाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. हिमालयन बुलबुलला इंग्रजीत White-cheeked Bulbul असेही म्हणतात.

आपल्याकडचा लालबुडाचा असतो. हिमालयात ल्या बुलबुलाचा बुडाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. हिमालयन बुलबुलला इंग्रजीत White-cheeked Bulbul असेही म्हणतात.>> नविन माहिती...धन्यवाद हर्पेन _/\_

मस्तच आला आहे. माझ्याकडे आहे हिमालयन बुलबुलचा फोटो. तो इथे देईन. Happy

आपल्याकडचा लालबुडाचा असतो. हिमालयात ल्या बुलबुलाचा बुडाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो>> तसे नाही. हिमालयात पण लालबुडाचा बुलबुल आढळतो. Red Vented Bulbul.

बुलबुलच्या खालीलप्रमाणे अनेक जाती आहेत

माझ्याकडे फोटो असलेल्या
Red Whiskered Bulbul
Red Vented Bulbul
Himalayan Bulbul
Black Bulbul or Square Tailed Bulbul
Yellow Browed Bulbul
Ruby Throated Bulbul

मी बघीतलेल्या पण फोटो नसलेल्या
Ashy Bulbul
White Browed Bulbul

मी अजुन न बघीतलेल्या
White-cheeked Bulbul
Striated Bulbul Mountain Bulbul
Black Crested Bulbul