या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
५१६ क्ल्युज
५१६ क्ल्युज
१. ह्याच चित्रपटाच्या नावाचा फेमस हिंदी चित्रपट ही आहे,
२. गायक संगीतकार
३. स्त्री स्वर एका परिक्षक गायिकेचा
५१६.
५१६.
ही गुलाबी हवा वेड लावी जीवा
हाय् श्वासांतही ऐकु ये मारवा
पुढचे कोडे?
पुढचे कोडे?
तोपर्यंत मी १ देते.
तोपर्यंत मी १ देते.
५१७. हिंदी
ह क य ज त म द ह
अ अ क द ह
ल ल अ ज ख
ह म ल ल ह स ख
ब त ब त क ख ह ब त
एक विनंती, कोड्याच्या
एक विनंती, कोड्याच्या भाषेबरोबर गाण्याचा कालखंड दिला तर बरे होइल.
उदा. हिंदी (१९६०-८०), मराठी (२००० नंतरचे) असे.... अचूक वर्ष नाही दिले तरी चालेल.
आता नवी-जुनी गाणी एकत्रच येतायत, तेव्हा अंदाज बांधायला / पास करायला सोपे जाईल.
@ स्निग्धा -- काही अक्षरे / विभक्ती राहून गेलीत का?
@ स्निग्धा -- काही अक्षरे /
@ स्निग्धा -- काही अक्षरे / विभक्ती राहून गेलीत का? >>> नाही बा. आत्ता परत तपासून पाहिल तुम्ही म्हटला म्हणुन. बर्यापैकी नवीन आहे
गाण्याच्या सुरवातीला काही
गाण्याच्या सुरवातीला काही गेय शब्द आहेत पण गोंधळ नको म्हणून दिले नाहीत.
नविन असेल तर मी नापास!
नविन असेल तर मी नापास!
कृष्णाजी, गाणं नवीन असलं तरी
कृष्णाजी, गाणं नवीन असलं तरी खुप सुंदर आहे. कधीतरी ऐकल असेल तुम्ही
५१७. हिंदी
५१७. हिंदी
ह क य ज त म द ह
अ अ क द ह
ल ल अ ज ख
ह म ल ल ह स ख
ब त ब त क ख ह ब त
है क्या ये जो तेरे मेरे दर्मियॉं है
अनदेखी अनसुनी कोई दास्तॉं है
लगने लगी, अब ज़िन्दगी खाली, है मेरी
लगने लगी हर सॉंस भी खाली
बिन तेरे, बिन तेरे, बिन तेरे
कोई खलिश है हवाओं मे बिन तेरे
५१८
५१८
हिंदी (८०-९०)
अ ज ह ग
स थ म म म क ब
व प न ह स अ
क ह क अ द क ब
र क च च क र
न ज त ह क अ
त व य क म त न
ल ह य क म ब ब
य स ह श म प क
खूपच सोप्प!
झिलमिल, तुम्हाला साक्षात
झिलमिल, तुम्हाला साक्षात दंडवत!
जुने, खूप जुने , मधले, नविन सगळेच ओळखता तुम्ही तेही क्लू विना!
काहीही काय मानव...
काहीही काय मानव...
गाणं नवीन असलं तरी खुप सुंदर आहे >>> हा क्ल्यू होता...
आणि 'ह' ने सुरुवात होणारी गाणी तशी कमिच आहेत.
मी तर अैकलं पण नव्हतं. पण
मी तर अैकलं पण नव्हतं. पण अर्थात तो मुद्दा नाही.
गाण खूप सुंदर आहे अगदी अेवढासा क्लू झाला हो.
असो. मी काही माझे दंडवत मागे घेणार नाही.
कुणीच लिहले नाही अजून हे गाणे
# ५१८ - कुणीच लिहले नाही अजून हे गाणे! ??
झिलमिल, तुम्हाला साक्षात
झिलमिल, तुम्हाला साक्षात दंडवत!
जुने, खूप जुने , मधले, नविन सगळेच ओळखता तुम्ही तेही क्लू विना!>>>
मानव, अगदी सहमत!
५१८
५१८
आते जाते, हंसते गाते
सोचा था मैने मन में कई बार
वो पहली नजर हलका सा असर
करता है क्यूं इस दिल को बेकरार
रुक के चलना चल के रुकना
ना जाने तुम्हे है किसका इंतजार
तेरा वो यकी कही मै तो नही
लगता है यही क्यूं मुझको बार बार
यही सच है शायद मैने प्यार किया
हां हां तुमसे मैने प्यार किया
झिलमिल, मस्त गाणं दिलत
कोणी देत नाहीय तर मी देतो:
कोणी देत नाहीय तर मी देतो:
५१९. हिंदी नविन
द प प र क
म प म क ल
म स ज स अ
म ब क ल
द्या तुम्ही आता पुढचे सोप्पे!
द्या तुम्ही आता पुढचे सोप्पे!
कृष्णा या आठवड्यात भेटता येईल
कृष्णा या आठवड्यात भेटता येईल.
तुम्हाला आहे का वेळ?
कृष्णा या आठवड्यात भेटता येईल
कृष्णा या आठवड्यात भेटता येईल.
तुम्हाला आहे का वेळ?>>>
कधी? मध्ये माझा २-३ दिवस उत्तर भारत दौरा आहे! तो नसेल तर भेटता येईल.. तुम्हाला कधी वेळ आहे सांगा!
(No subject)
काका जरा क्लु द्या ना प्लिज..
काका जरा क्लु द्या ना प्लिज...
वरील ग्याण्यांच्या ओळीत दोन
वरील ग्याण्यांच्या ओळीत दोन इंग्रजी शब्द आहेत (नेहमी वापरातले).
चित्रपटाचं नाव जुन्या गाण्याचे शब्द आहेत.
सैयाजी से आज ब्रेक अप कर
सैयाजी से आज ब्रेक अप कर लिया...
थाम्बा लिरिक्स लिहिते...
कोडे क्र.:५१९-->
कोडे क्र.:५१९-->
(ये दिल है मुश्किल...)
दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया,
ओह दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया,
मेरे सैयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया,
मेरे सैयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया.....
कोडे क्र.:५२०
कोडे क्र.:५२०
(हिन्दि/नविन(२०००-२०१०))
स म क ह य ह ज र प,
त म अ क द ए ब त इ अ द,
क इ स द ल क द,
ह त इ म ह क इ म....
बिंगो!
बिंगो!
जास्तच क्लू दिला वाटतं.
काका हे बिन्गो म्हन्जे कय हो
काका हे बिन्गो म्हन्जे कय हो???तुम्हि लोक खूप वापरता हा शब्द....
Bingo = There you are!
Bingo = There you are!
Pages