या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
जुन्/नविन काहितरि सान्गा ना
जुन्/नविन काहितरि सान्गा ना ताइ...
५०७ साठी क्ल्युज
५०७ साठी क्ल्युज
१.नविन, आताच्या नव्या मोठ्या रिलीज चे दोन्हि कलाकार ह्या सिनेमात.
२. नावात क ची बाराखडी
३. गाण्याचे शुटिंग जुन्या दिल्लीतली फेमस जागेत
आल आल....कभि खुशि कभी गम...
आल आल....कभि खुशि कभी गम...
कोडे क्र.५०७
कोडे क्र.५०७
उत्तर-->
सूरज हुआ मद्धम चाँद जलने लगा
आसमां ये हाय क्यूँ पिघलने लगा
मैं ठहरा रहा ज़मीं चलने लगी
धड़का ये दिल साँस थमने लगी
ओ क्या ये मेरा पहला पहला प्यार है
सजना क्या ये मेरा पहला पहला प्यार है....
एक नम्बर गान आहे...
अरे वा!
अरे वा!
इंग्रजीत ते कभी खुषी कभी घाम लिहितात.
च्रप्स, परत संधी घालवली
च्रप्स, परत संधी घालवली तुम्ही.
काका....:हाहा:
काका.... तुम्हि पन ना....
कोडे क्र.:५०८
कोडे क्र.:५०८
(हिन्दि/नविन)
ज क न क स इ ह,
ब ख स स इ ह,
ह प ह प ह द,
ह प ह प ह द......
च्र्स्प का कोण आहेत त्यांना
च्र्स्प का कोण आहेत त्यांना लिहु द्यावे!
का हो चिप्स का???तुम्हि का
का हो चिप्स का???तुम्हि का नाहि लिहिनार्???ते उशिरा येतात...
नविन गाणे आहे ना त्यांना ओळखू
नविन गाणे आहे ना त्यांना ओळखू येईल!
कोडे क्र.५०८ साठी क्लु...
कोडे क्र.५०८ साठी क्लु...
१)यात इश्क्,प्यार हे शब्द आहेत.
२)मुव्ही चे नाव १च शब्दाच आहे.
नविन गाणे आहे ना त्यांना ओळखू
नविन गाणे आहे ना त्यांना ओळखू येईल!>>>>हो...आपन त्यान्ना रत्रि एक नविन गान देउ.... ते रत्रिच अस्तात बहुतेक..
ज़िन्दगी की नींदों की सुबह
ज़िन्दगी की नींदों की सुबह इश्क है
बड़ी खूबसूरत सी सज़ा इश्क है
हमको प्यार हुआ पूरी हुई दुआ
हमको प्यार हुआ पूरी हुई दुआ...
अरे वा अक्षय!
अरे वा अक्षय!
द्या पुढील कोडे.
वा... छानच..
वा... छानच..
काका कोणि देत नाही तोवर मी एक देते हा...आपल्या चिप्स साथी ....नाहितर परत रदेल...तुम्हि हेल्प करा त्यान्ना...सोप्च आहे...सर्वान्नी एकलेले.....
कोडे क्र.:५०९
(हिन्दि),
म झ उ क ल र य व,
ज ग थ ब क ब म,
म त ठ ल क श ग,
ब घ ब द म अ ग,
म न क न अ न ल न ल,
म य त न ल..........
क्लु प्न देउन ठेवते...
क्लु प्न देउन ठेवते...
१) डान्सशी रिलेटेड
२) year 2005-2010
इंग्रजीत ते कभी खुषी कभी घाम
इंग्रजीत ते कभी खुषी कभी घाम लिहितात.
Submitted by मानव पृथ्वीकर on 11 February, 2017 >>>>>
हा हा हा हा...
मेरा झुमका उठा के लाया रे यार
मेरा झुमका उठा के लाया रे यार
जो गिरा था बरेली के बाज़ार
मीं तो ठुमका लगाके शर्मा
बोली घूँगर बँधा देंगे में आ
मुझको नाचा के नाच
आअज़ा नाच ले नाच ले मेरे यार तू नाच
@अक्षयदुधाळ, आता मात्र कोडे
@अक्षयदुधाळ, आता मात्र कोडे द्याच!
वा अक्षय!
वा अक्षय!
@अक्षयदुधाळ, आता मात्र कोडे द्याच!>>>>> + २
कोडे क्र.:५१०
कोडे क्र.:५१०
(हिन्दि),
ख क म ड र ख क म ड
द थ म प फ भ न च स
अक्षय क्लु द्या जरा.
अक्षय क्लु द्या जरा.
कोडे क्र.५१० साठी क्लु...
कोडे क्र.५१० साठी क्लु...
१)2005-2007 दरम्यान चा मुव्ही
२)मुव्ही चे नाव १च अक्षराच आहे
Jabra hint dilat..
Jabra hint dilat..
Khudko Maar Dala re..
Movie D - RGV.
व्हा च्रप्स..
व्हा च्रप्स..
मस्त च्रप्स!
मस्त च्रप्स!
कठीण होतं हो.
एकाक्षरी म्हटलं तेव्हा मी 'तू, मै, वो, क्या, क्यो, हां, ना, आ, जा...' अस विचार करुन पाहिला.
@ manav..
@ manav..
Aho mi pan wikipedia kele ki one letter movie konta ahe.. tenva lakshat aale...
Kharach faar kathin hote...
च्रप्स, द्या पुढले कोडे!
च्रप्स, द्या पुढले कोडे!
511. Hindi.
511. Hindi.
ज त न ख त ब
त ह क य न क
त ह म क.
हिंत - 90 मदली मूवी
Pages