१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)
५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)
६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"
कि मॉनेस्ट्री (also spelled Key, Ki, Kye or Kee):
काझापासून किब्बरकडे जाताना 'कि मॉनेस्ट्री' लागते. मॉनेस्ट्रीपासून पुढे चालत थोड्या अंतरावर भगवान बुद्धाचे पितळेचे तीन मोठे पुतळे आहेत. कि मॉनेस्ट्रीला प्राचीन इतिहास आहे. ११व्या शतकात Ge-lug-pa यांनी मॉनेस्ट्रीचा पाया रचला. दरवर्षी ऑगस्टमधे हजारो भाविक येथील 'कलाचक्र' उत्सवाला हजेरी लावतात.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
ढंकर मॉनेस्ट्री (Dhankar):
ताबो-काझा हायवेपासून साधारण ७ किमी अंतरावर उजवीकडे सुमारे ३३७० मी. उंचीवर १००० वर्षं जुनी ढंकर मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीपर्यंत गाडीनं जाता येतं. ढंकर मॉनेस्ट्रीमध्ये एक छोटेसं संग्रहालयही आहे. स्पिती खोर्यातील बहुतेक मॉनेस्ट्री या बंदच असल्यान आतुन पाहता आल्या नाहीत आणि बर्याचशा मॉनेस्ट्रीत आत फोटोग्राफीला बंदी होती. बर्याचशा मॉनेस्ट्रीत डागडुगीची कामे सुरू होती. ढंकर मॉनेस्ट्रीच्या परीसरातही डागडुगीचं काम सुरू होते.
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
मातीच्या मिसाईल्स
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
भूसा भरून ठेवलेला हिमालयीन बोकड
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
(पुढील भागातः काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा)
अतीसूंदर अतीसूंदर अतीसूंदर
अतीसूंदर अतीसूंदर अतीसूंदर अतीसूंदर ....
हि निसर्गाची (आणि आपलीही)
हि निसर्गाची (आणि आपलीही) कलाकृती बघून सारे गर्व गळून पडत आहेत..
धन्यवाद राजेश, ऋन्मेष
धन्यवाद राजेश, ऋन्मेष
सुंदर....अद्भूत!
सुंदर....अद्भूत!
शब्द च अपुरे आहे .अप्रतिम
शब्द च अपुरे आहे .अप्रतिम निसर्ग
अरे, हे कसं राहिलं होतं
अरे, हे कसं राहिलं होतं बघायचं... सुंदरच !!
अप्रतीम!!!
अप्रतीम!!!