Submitted by pulasti on 3 February, 2017 - 11:03
अक्रेलिक ऑन स्ट्रेच्ड कॅनव्हास. मूळ आकार - २ फूट बाय ४ फूट.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अक्रेलिक ऑन स्ट्रेच्ड कॅनव्हास. मूळ आकार - २ फूट बाय ४ फूट.
वॉव , खुप सुंदर !
वॉव , खुप सुंदर !
खूप मस्त .
खूप मस्त .
वॉव. खूपच सुन्दर.
वॉव. खूपच सुन्दर.
सुरेख... आवडलेच.
सुरेख... आवडलेच.
स्नो चा इफेक्ट जबर्दस्त आहे.
स्नो चा इफेक्ट जबर्दस्त आहे. असे वाटतेय आता पाय ठेवला तर आत जाईल.
फक्त झाडावरचा स्नो बरेच वेळा काटेरी अस्तो असे वाटते.
![12688267_10153425609925886_3620871583019458545_n(1).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u41254/12688267_10153425609925886_3620871583019458545_n%281%29.jpg)
यातल्या बर्याच फान्द्यान्वर आहे तसा.
सुरेख !
सुरेख !
खूप छान आहे
खूप छान आहे
छान........
छान........
सुंदर
सुंदर
सुरेख
सुरेख
सुंदर
सुंदर
खुप सुंदर. अस वाटत त्या
खुप सुंदर. अस वाटत त्या बाकड्यावर जाऊन बसाव.
सुरेख.
सुरेख.
खूपच सुंदर !!!
खूपच सुंदर !!!
अस वाटत त्या बाकड्यावर जाऊन बसाव.>>> बाकड्याच्या उल्लेखावरून मी स्वतः उटी येथे काढलेला खालील फोटो मला आठवला.
सुंदर !
सुंदर !
मस्तं..
मस्तं..
सुंदर!!
सुंदर!!
स्नो चा इफेक्ट जबर्दस्त आहे. असे वाटतेय आता पाय ठेवला तर आत जाईल. Happy>> +1
सुंदर पेंटींग पुलस्ति!
सुंदर पेंटींग पुलस्ति!
अप्रतिम आहे.
अप्रतिम आहे.
त्या बर्फाचा मउसूत स्पर्श, झाडावर साठलेले बर्फाचे पुंजके, त्यापलीकडचे ते निष्पर्ण झाड, गारठलेले बाक, बर्फाच्या पुढचे गवत सगळंच अगदी मस्त जाणवतय. पण सगळयात जास्त आवडला तो चित्रात कुठेच नसलेल्या चंद्राचा प्रकाश! खूप मस्त इफेक्ट आहे तो.
फक्त त्या सुरूच्या सावल्यांच्या प्रमाणात त्या बर्फाळलेल्या झाडाची पण सावली हवी होती.
सर्वाचे मनापासून धन्यवाद!
सर्वाचे मनापासून धन्यवाद!