स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन २०१७ च्या निमित्ताने मुंबईला येणे झाले. मनावर भुरळ घातल्या शिवाय मुंबई काही राहत नाही. प्रत्येक वेळेस काही तरी नवे दर्शन होतेच. ह्या ही वेळेस असेच काही झाले.
यंदाचे मुख्य आकर्षण होते ते "St जॉर्ज फोर्टचे", ह्याच नावाच्या दवाखाण्यात हा छोटेखानी किल्ला (त्याचे अवशेष म्हणा ना) आहे. मुंबईला असलेल्या परकोटाची हे सध्या अस्तित्वात असलेले अवशेष आहेत. पूर्वीचे हे दारुगोळा कोठार सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनाचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय" म्हणून कार्यरूपात आहे.
मुंबईतील इतर किल्ले करण्याच्या बेत होता पण वेळे अभावी तो करता नाही आला. तो पुन्हा होईलच.
तर मुंबईत मारलेल्या फेरफटाक्याची हि काही क्षणचित्रे........
प्रचि १:
St जॉर्ज फोर्ट ( सध्याचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय")
प्रचि २:
St जॉर्ज फोर्ट ( सध्याचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय")
प्रचि ३:
प्रचि ४:
किल्लयाची मागील बाजू
प्रचि ५:
किल्लयाची मागील बाजू
किल्ला पाहून झाल्यावर मोर्चा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे वळविला आणि ह्या जागतिक वारसा स्थळा ची घेतली एक धावती भेट
प्रचि ६:
टर्मिनलला असलेले तावदान
प्रचि ७:
CST चे त्या वेळेचे चिन्ह
प्रचि ८:
CST च्या खांबावरील नकाशी
प्रचि ९:
CST च्या खांबावरील नकाशी
प्रचि १०:
CST ची कर्णिका
प्रचि ११:
घड्याळ
प्रचि १२:
महिरप
प्रचि १३:
CST
प्रचि १४:
भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल
ह्याच भागातील इतर काही वास्तू
प्रचि १५:
बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्यालय
प्रचि १६:
राजाभाई टॉवर
प्रचि १७:
जुन्या धाटणीचे घर
प्रचि १८:
ताज होटेल
प्रचि १९:
गेटवे ऑफ इंडिया
प्रचि २०:
महाराष्ट्र विधानसभा
धन्यवाद _/\_
मुंबईतील किल्ल्यांची सफर लवकरच करूया
छान
छान
खुपच सुन्दर!!!
खुपच सुन्दर!!!
चांगले टिपलेय लावण्यवती
चांगले टिपलेय लावण्यवती मुंबईचे लावण्य !
धन्यवाद अनिल, कावेरी, हर्पेन
धन्यवाद अनिल, कावेरी, हर्पेन
मुंबई आहेच लावण्यवती
क्या बात है!!! मस्त फोटोज
क्या बात है!!! मस्त फोटोज
लावण्यवती मुंबई झक्कास.
सुंदर !
सुंदर !
मस्त
मस्त
मस्तंय आमची मुंबई
मस्तंय आमची मुंबई
सेपियामध्ये केल्याने जुनाट लूक छान आलाय.
त्या सीएसटीच्या जनावरांकडे कधी लक्ष गेले नव्हते. आता गेलो तर मुद्दाम त्यांच्यासोबत एक फोटो काढून येणार
झकास !!
झकास !!
सुंदर.
सुंदर.
मुंबई !! मस्त..
मुंबई !! मस्त..
मास्तय मुम्बै... खुप वरशे
मास्तय मुम्बै... खुप वरशे गाते ऑफ़ इंदिया गेलो नाहीय.. चान वातले चित्र बगून
मस्त!!
मस्त!!
मुंबईतील किल्ल्यांची सफर लवकरच करूया
>>
लवकरच लिहा याविषयी
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
माझी मुंबई. सुंदर मुंबई.
सगळ्या इमारती नेहमीच बघते पण कुणीतरी असं फोटो काढुन दाखवलं की खुप आनंद वाटतो बघताना.
सीएसटी किती सुंदर आहे.
किती दिवसापासुन सीएसटी स्टेशनची विझिट टुर करायची आहे.
सीएसटी, हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन. फोर्ट एरिया, नरीमन पॉइंट, हॉर्निमन सर्कल, सेंट्रल लायब्ररी, लायन गेट, कुलाबा, गेट्वे, ताज, मरीन ड्राइव्ह, सगळं सगळं अतीव सुंदर आहे.
मुंबईतील किल्ल्यांची सफर
मुंबईतील किल्ल्यांची सफर लवकरच करूया
>>
लवकरच लिहा याविषयी>>>>>+१
सगळ्यांचे धन्यवाद _/\_
सगळ्यांचे धन्यवाद _/\_
जिप्सी भाऊ धन्यवाद
ऋन्मेSS श, हो, रेट्रो लुक साठी सेपिया टोन खूप छान दिसतो. वरील दिलेल्या व्यतिरिक्त बऱ्याच नकाशी आहेत आणि ह्या नकाशी गोष्टी सुद्धा उलगडून सांगतात. थोडा वेळ हाताशी ठेवून CST ची विशेष भटकंती करायला हवी
सस्मित CST अफाट सुंदर आहे
गमभन, सस्मित मुंबई किल्ल्यांच्या लेख येतोय लवकरच
मस्त
मस्त
प्रचि नं १७:
प्रचि नं १७:
या इमारती चे नाव काय आहे.
प्रचि नं १७:
प्रचि नं १७:
या इमारती चे नाव काय आहे.
Submitted by सोमन on 8 August, 2018 - 17:06 >>>>>
प्रचि १७ मधील इमारतीचे वेगळे असे काही नाव मला माहिती नाही. साऊथ मुंबईतील हे एक घर आहे. गॉथिक (Gothic) - व्हिक्टोरिआन (Victorian) शैलीतील हे घर आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीला अशी घरे बांधण्यात आलेली आढळतात
Sundar photo
Sundar photo
मस्त !
मस्त !
CST Railway station च्या
CST Railway station च्या इमारतीमधील प्राणीशिल्पे यावर काही वर्षांपूर्वी वाचल्याचं आठवतंय.. पुस्तक आहे किंवा लोकसत्तामध्ये लेख..
मुंबईत गेलं की या इमारती
मुंबईत गेलं की या इमारती न्याहाळत फोर्टच्या भागात फिरायला मस्त वाटतं.
सीएसएमटीच्या बाहेरच GPO ची ऐतिहासिक इमारतही आहे.
सुंदर!
सुंदर!
<< GPO ची ऐतिहासिक इमारतही
<< GPO ची ऐतिहासिक इमारतही आहे. >>
जमल्यास GPO च्या आत जाऊन बघून या. नुकताच Philatelic Bureau च्या अकाऊंटमध्ये पैसे भरून आलो. पूर्ण GPO अगदीच ब का ल झाले आहे, पूर्वीची रया गेली एकदम.
सुंदर चित्रे. कितीदाही बघितली
सुंदर चित्रे. कितीदाही बघितली तरी ही मुंबई मनोरम वाटते. विशेषतः रविवारी पहाटे किंवा अपरात्री २-३ वाजता. This Mumbai is love !
रच्याकने
विदेशी लुटारुंनी मुंबईचा हा भाग निर्मिला. स्वदेशी लुटारुंनी काय बांधले मुंबईत ? धारावी- BKC ? Third world quality ची कॉंक्रीटची डबडी?
GPO मध्ये कित्येक वर्षापूर्वी
GPO मध्ये कित्येक वर्षापूर्वी आई कामाला होती. लहानपणी गेलो आहे काही वेळा आईच्या ऑफिसला. एक वेगळा धागा हवा अश्या आठवणींचा..
BKC एवढं पण खराब नाही हो
BKC एवढं पण खराब नाही हो