नास्तिक विचार मंच!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 3 January, 2017 - 10:43

मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच.
मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले .
असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे.
तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे.
इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार असतो देव नाही

मग देव कशासाठी असतो? त्याचा उपयोग काय?>>>>>चुकी आपण करायची आणि खापर देवाच्या डोक्यावर फोडायचं,असं म्हणायचंय का??
उद्या लोक म्हणतील बॉम्बस्फोट देवाने केले,हे बरोबर आहे का??

मी श्रद्धा व अंधश्रद्धा याबद्दल बोलत होते......
आपली श्रद्धा(विश्वास)कोणावर हि असू शकते.

तुम्हाला असं म्हणायचं का की देवाच्या अस्तित्वाचा आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार असतो?

अहो सर,मी श्रद्धा व अंधश्रद्धा याबद्दल बोलतेय...
तुम्हाला असं म्हणायचं का की देवाच्या अस्तित्वाचा आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार असतो?>>>> मी कसं म्हणेन?मी देवाला मानते.
मी देवाला अनुभवते,मग तो कोणाच्याही रूपात असेल...आई,वडील,आपले गुरु,मित्र...कोणीही..

इथे बोलणे म्हणजे व्यर्थ...
सॉरी नो मोर.. कमेंट्स.
धन्यवाद...

मग देव कशासाठी असतो? त्याचा उपयोग काय?
>>>>

देवाचा उपयोग करून घेता आला पाहिजे.
देव हा पायथागोरसच्या प्रमेयासारखा असतो. त्याला वापरून तुम्हाला सिद्धता सोडवता यायला हव्यात. हवे ते साध्य करता यायला हवे. ते करता येत नसेल तर देवही तुमची काही मदत करू शकणार नाही.
वाह, वॉट ए ब्यूटीफूल आस्तिकम नस्तिकम थॉट डोक्याला शॉट Happy

माझा प्रश्न अजुनही निरुत्तरीत आहे..... कृपया धागाकर्त्याने उत्तर द्यावे Happy

>>>> >>>>> तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे. <<<<<
"नास्तिक" म्हणजे काय?
ते कळले तर मग मी नास्तिक आहे वा नाही हे तपासता येईल.

(माझा प्रश्न धागाकर्त्याला आहे. धागाकर्त्याने कृपया स्वतःच्या मोजक्या व नेमक्या शब्दात , लिखित उत्तर द्यावे. लिन्का डकवु नये/कॉपीपेस्टही नको. ढीगभर/हातभर मजकुर/रोमन स्क्रिप्ट अनुल्लेखाने मारले जाईल, दखल घेतली जाणार नाही) <<<<<<

हर्पेनसर दुष्ट आहेत. >>> ऋन्मेषने धाग्यात प्रश्न विचारला तर त्याचा फॅनक्लब, आणी हर्पेनने प्रतिसादात प्रश्न विचारला तर ते दुष्ट? Sad
साती, तुम्ही दुष्ट आहात. Wink Lol

हर्पेनचा प्रश्न राहूद्या
जर लिंबूटिंबू यांचा प्रश्न फक्त धागाकर्त्यालाच असेल आणि मला त्याचे ऊत्तर द्यायची इच्छा असेल तर मला याच विषयावर नवीन धागा काढून धागाकर्ता बनावे लागेल का?

धागाकर्ता खोडकर पध्दतीने दिलेल्या एका विशिष्ट प्रतिसादाला अनुल्लेखाने मारत आहे त्यावरून अस्वस्थपणा वाढलेला दिसतोय Biggrin किप इट अप जिनिअस Wink

तर हर्पेनचा प्रश्न आहे
'ऋन्मेषसर, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला मानता की नाही?'

हा प्रश्न 'देव मानता की नाही' या स्टायलीत वाचायचाय.

म्हणजे 'ऋबाळा, तू तुला गफ्रे (असल्याचे) मानतोस की नाही?'
Happy

पण ऋन्मेषसर मुद्दाम 'मानणे' चा दुसरा अर्थ घेतायत.

जर लिंबूटिंबू यांचा प्रश्न फक्त धागाकर्त्यालाच असेल आणि मला त्याचे ऊत्तर द्यायची इच्छा असेल तर मला याच विषयावर नवीन धागा काढून धागाकर्ता बनावे लागेल का? >>> नाय, इथे पण देऊ शकाल उत्तर. ७८ चा आकड्यावर नजर राहुद्यात.

"नास्तिक" म्हणजे काय?

>>>> नास्तिक हा शब्द वेदप्रामाण्य न मानणार्यांसाठी आहे,पण मी तो व्यापक अर्थाने वापरला आहे.इथे नास्तिक म्हणजे कोणत्याही अधिभौतिक गोष्टींवर विश्वास न ठेवणारा या अर्थी आहे. यात देव ,अल्ला,जिझस वगैरे इन्क्लुड आहेत.त्याच बरोबर कर्मकांडावर विश्वास नसणारेही आहेत

>>> >>>> नास्तिक हा शब्द वेदप्रामाण्य न मानणार्यांसाठी आहे,पण मी तो व्यापक अर्थाने वापरला आहे.इथे नास्तिक म्हणजे कोणत्याही अधिभौतिक गोष्टींवर विश्वास न ठेवणारा या अर्थी आहे. यात देव ,अल्ला,जिझस वगैरे इन्क्लुड आहेत.त्याच बरोबर कर्मकांडावर विश्वास नसणारेही आहेत <<<<
धन्यवाद.
कृपया अजुन स्पष्टीकरण हवे आहे. ते असे की देव, अल्ला, जिझस यांचे सोबतच, बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञानही समाविष्ट आहे का?

गर्व से कहो हम नास्तिक है| असे म्हणणारे लोक असतात. मला हे समजत नाही कि यात गर्व करण्यासारखे काय आहे?

बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञानही समाविष्ट
आहे का?>>>>>> विज्ञानाच्या कसोट्यांवर न उतरणारे कुठल्याही धर्माचे तत्वज्ञान समाविष्ट आहे,बौद्ध धर्माचेपण.मुळात धर्म नावच्या अडगळिला विरोध आहे.

हिंदी गर्व - मराठी अभिमान
त्यात वाईट काही नाही
माझे बोलाल तर मला माज आहे नास्तिक असल्याचा Happy

वर बरेच लोकांनी एकमेकांना दुष्ट दुष्ट म्हटले आहे. जपून राहा. देव धागा वाचतोय. देव दुष्टांचा नाश करतो. तुमची मस्करी चालू असेन पण त्याने मनावर घेतले तर ...

मुळात विज्ञानाची कसोटी म्हणजे काय

कारण एकतर विज्ञान हेही कायम बदलत राहीले आहे. १०० वर्षापूर्वीचे विज्ञान आज आपल्याला वेडगळ वाटू शकते. तेव्हाच्या कित्येक शास्त्रज्ञांनी छातीठोकपणे केलेली विधाने आज साफ चूक ठरली आहेत.

त्यामुळे कुणाच्या फुटपट्टीवर मोजावे हा मोठा प्रश्नच आहे

ek whatsapp forward athvla ha dhaga vachun.....

WHAT IS SPECIAL ABOUT BEING A HINDU?

By Francois Gautier

1) Believe in God ! - Aastik - Accepted

2) Don't believe in God ! - You're accepted as Nastik

3) You want to worship idols - please go ahead. You are a murti pujak.

4) You dont want to worship idols - no problem. You can focus on Nirguna Brahman.

5) You want to criticise something in our religion. Come forward. We are logical. Nyaya, Tarka etc. are core Hindu schools.

6) You want to accept beliefs as it is. Most welcome. Please go ahead with it.

7) You want to start your journey by reading Bhagvad Gita - Sure !

8) You want to start your journey by reading Upanishads - Go ahead.

9) You want to start your journey by reading Purana - Be my guest.

10) You just don't like reading Puranas or other books. No problem my dear. Go by Bhakti tradition . ( bhakti- devotion)

11) You don't like idea of Bhakti ! No problem. Do your Karma. Be a karmayogi.

12) You want to enjoy life. Very good. No problem at all. This is Charvaka Philosophy.

13) You want to abstain from all the enjoyment of life & find God - jai ho ! Be a Sadhu, an ascetic !
14) You don't like the concept of God. You believe in Nature only - Welcome. (Trees are our friends and Prakriti or nature is worthy of worship).

15) You believe in one God or Supreme Energy. Superb! Follow Advaita philosophy

16) You want a Guru. Go ahead. Receive gyaan.

17) You don't want a Guru.. Help yourself ! Meditate, Study !

18) You believe in Female energy ! Shakti is worshipped.

19) You believe that every human being is equal. Yeah! You're awesome, come on let's celebrate Hinduism!

"Vasudhaiva kutumbakam" (the world is a family)

20) You don't have time to celebrate the festival.
Don't worry. One more festival is coming! There are multiple festivals every single day of the year.

21) You are a working person. Don't have time for religion. Its okay. You will still be a Hindu.

22) You like to go to temples. Devotion is loved.

23) You don't like to go to temples - no problem. You are still a Hindu!

24) You know that Hinduism ☺ is a way of life, with considerable freedom.

25) You believe that everything has God in it. So you worship your mother, father, guru, tree, River, Prani-matra, Earth, Universe!

26) And If you don't believe that everything has GOD in it - No problems. Respect your viewpoint.

27) "Sarve jana sukhino bhavantu " (May you all live happily)

You represent this! You're free to choose, my dear Hindu!
This is exactly the essence of Hinduism, all inclusive .. That is why it has withstood the test of time inspite of repeated onslaught both from within and outside, and assimilated every good aspects from everything . That is why it is eternal !!!
There is a saying in Rigveda , the first book ever known to mankind which depicts the Hinduism philosophy in a Nutshell -" Ano bhadrah Krathavo Yanthu Vishwathah"- Let the knowledge come to us from every direction "

Pages

Back to top