नमस्कार मित्रों !
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर, देशात चलनाचा तुटवडा भासु लागला. रोखीने व्यवहार करणार्या सर्वच नागरिकांना हा धक्का होता !
परंतु, शिक्षण व नोकरीसाठी परदेशात सात वर्षे राहणार्या मला हा अजिबात धक्का नव्हता! कारण त्या सात वर्षात मी युरोप व ऑस्ट्रेलियात कधीही एका वेळी ३० युरो किंवा डॉलर पेक्षा जास्त रक्कम ए.टी.एम. मधुन काढली नव्हती. कारण तेथील बहुतांश व्यवहार कॅशलेस / कार्ड पेमेंट नेच होत असत.
हीच पद्धत भारतात आणण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या योजनेला अनुसरुन एक नवा व्यवसाय सुरु करित आहे!
रत्नाकर बँक लि. व युडिओ यांच्या तर्फे जारी केलेल्या ई-वॉलेट सह प्लास्टिक स्वाईप कार्ड ची महाराष्ट्राची एजन्सी आम्ही घेतली आहे. प्रत्य्क्ष अहमदनगर जिल्ह्यात मी स्वतः हे काम पाहत आहे. तसेच इतर सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा वितरक नेमण्याची योजना आहे.
दुसर्या टप्प्यात स्वाईप मशीन्स वितरीत करण्याची योजना आहे. कारण सध्या भारतात फक्त १४ लाख स्वाईप मशीन्स आहेत अन किमान २ कोटी असणे अपेक्षित आहे!
इच्छुक नव-व्यावसायीकांनी संपर्क करावा. ई-मेलः saksham.newasa@gmail.com
मोबाईलः ९५०३६३६३९९९
वैषिष्ठ्ये:
UDIO युडिओ कार्ड व इ-वॉलेट
१) संपुर्ण भारतीय मालकीची कंपनी
२) ई- वॉलेट सह डिजीटल कार्ड आणि प्लास्टीक चे स्वाईप कार्ड देणारी एकमेव कंपनी
३) सोपे रजिस्ट्रेशन : अॅन्ड्रॉईड फोन किंवा साध्या फोन वर देखील
४) सोपे रिचार्ज
५) ई-वॉलेट व कार्ड रिचार्ज करण्यासाठी: नेट बॅन्कींग / क्रेडिट कार्ड /
डेबीट कार्ड / कॅश पॉइंट/ मित्राचे युडिओ कार्ड
६) सर्व स्वाईप मशीन वर चालणारे कार्ड
७) एकदाच फक्त रु. १०० चा कार्ड खर्च (इतर
बॅन्क कार्ड : रु. २५०-३००)
८) वार्षिक फी नाही (इतर सर्व बॅन्का त्यांच्या कार्ड वर दर वर्षी रु.
१५०-२०० फी आकारतात)
९) आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कार्ड दिले जाऊ शकते.
१०) बॅन्क कार्ड प्रमाणे हॅक झाल्यास/ हरवल्यास / गैरवापर झाल्यास सर्व
पैसे गमावण्याची भिती नाही. त्वरीत इ-वॉलेट मधुन कार्ड ब्लॉक करुन पैसे
परत मिळवण्याची सुविधा. संपुर्ण सुरक्षित.
सर्व व्यावसायीक आस्थापणांना (दुकाने / कार्यालये) विनंती: आजच "गुगल
प्ले स्टोअर" किंवा "अॅपल स्टोअर" वरुन युडिओ (Udio) अॅप डाउनलोड करा.
डिजीटल पेमेंट स्वीकारण्यास व देण्यास सुरुवात करा!
युडिओ कुणासाठी:
१) बॅन्क खाते नसणारे / कुठल्याही बँकेचे कार्ड नसणारे ग्राहक. अॅन्ड्रोईड फोन व इंटरनेट वापर करु न शकणारे सामान्य नागरिक.
२) गृहीणी / विद्यार्थी / जेष्ठ नागरिक ज्यांना कार्ड मधील मर्यादीत रकमेचेच व्यवहार करायचे आहेत. (उदा. विद्यार्थ्याला दर महा रु. २०००/- पॉकेट मनी किंवा गृहीणींना दर महा रु. १०,०००/- पर्यंतच)
३) नेहमी प्रवास करणार्यांना / कार्ड हरवण्याची शक्यता असणार्यांसाठी. बँक कार्ड हरवल्यास मानसिक त्रास सहन टाळण्यासाठी.
४) संस्थेच्या /आस्थापनेच्या कर्मचार्यांना प्रवास / कार्यक्रम खर्चासाठी रक्कम देण्यासाठी.
५) कंत्राटी / तात्पुरत्या कर्मचार्यांना रोख रकमे ऐवजी कार्ड ने पैसे देऊन कार्यालयीन कामे सांगण्यासाठी.
६) ड्रायव्हर ला पेट्रोल /डिसेल साठी रक्कम देण्यासाठी.
७) त्या सर्व बँक डेबीट कार्ड /नेट बँक धारकांसाठी ज्यांना बँक कार्ड वापरताना ते हॅक झाल्यास / गहाळ झाल्यास खात्यातील संपुर्ण रक्कम जोखमीवर ठेवल्यासारखी वाटते. (वॉलेट मध्ये फक्त १०,०००/- पर्यंत रक्कम ठेवा. कार्ड हरवल्यास /खराब झाल्यास त्वरीत अॅप / सेवा केंद्रातुन कार्ड वरील पैसे ब्लॉक केले जातील / आपल्या परिचित दुसर्या युडिओ धारकाला वर्ग केले जातील!)
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडिया अभियानात आपले
योगदान द्या!
गुड जॉब चंपक , ऑल द बेस्ट !
गुड जॉब चंपक , ऑल द बेस्ट !
वा.. छान. खुप शुभेच्छा.
वा.. छान. खुप शुभेच्छा.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा !!
शुभेच्छा !!
शुभेच्छा चंपक!
शुभेच्छा चंपक!
जरी शुभेच्छा देत असलो तरी हा
जरी शुभेच्छा देत असलो तरी हा असा धागा बरोबर आहे का?
माफ करा, मला नीट समजत नाही, पण वाटले ते लिहिले.
हार्दिक अभिनंदन, चंपक. एका
हार्दिक अभिनंदन, चंपक. एका समस्येवर रडत न बसता तीचं संधीत रुपांतर केल्याबद्दल...
हार्दिक अभिनंदन, चंपक. एका
हार्दिक अभिनंदन, चंपक. एका समस्येवर रडत न बसता तीचं संधीत रुपांतर केल्याबद्दल... >> +1
ग्रेट !! संकटाचे रुपांतर
ग्रेट !!
संकटाचे रुपांतर संधीत केले म्हणून खूप आवडले. कार्ड रीडरच्या एजन्सीतून किती प्राप्ती होते ?
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन, चंपक. एका
हार्दिक अभिनंदन, चंपक. एका समस्येवर रडत न बसता तीचं संधीत रुपांतर केल्याबद्दल...+११११
चंपक, हार्दिक अभिनंदन, एका
चंपक,
हार्दिक अभिनंदन,
एका समस्येवर रडत न बसता तीचं संधीत रुपांतर केल्याबद्दल... तसेच अशी संधी आपल्यातल्या काही उद्योजकांना
दिल्याबद्दल !!
मनापासुन अभिनंदन !!
UDIO युडिओ कुणासाठी: १) बॅन्क
UDIO युडिओ कुणासाठी:
१) बॅन्क खाते नसणारे / कुठल्याही बँकेचे कार्ड नसणारे ग्राहक. अॅन्ड्रोईड फोन व इंटरनेट वापर करु न शकणारे सामान्य नागरिक.
२) गृहीणी / विद्यार्थी / जेष्ठ नागरिक ज्यांना कार्ड मधील मर्यादीत रकमेचेच व्यवहार करायचे आहेत. (उदा. विद्यार्थ्याला दर महा रु. २०००/- पॉकेट मनी किंवा गृहीणींना दर महा रु. १०,०००/- पर्यंतच)
३) नेहमी प्रवास करणार्यांना / कार्ड हरवण्याची शक्यता असणार्यांसाठी. बँक कार्ड हरवल्यास मानसिक त्रास टाळण्यासाठी.
४) संस्थेच्या /आस्थापनेच्या कर्मचार्यांना प्रवास / कार्यक्रम खर्चासाठी रक्कम देण्यासाठी.
५) कंत्राटी / तात्पुरत्या कर्मचार्यांना रोख रकमे ऐवजी कार्ड ने पैसे देऊन कार्यालयीन कामे सांगण्यासाठी.
६) ड्रायव्हर ला पेट्रोल /डिसेल साठी रक्कम देण्यासाठी.
७) त्या सर्व बँक डेबीट कार्ड /नेट बँक धारकांसाठी ज्यांना बँक कार्ड वापरताना ते हॅक झाल्यास / गहाळ झाल्यास खात्यातील संपुर्ण रक्कम जोखमीवर ठेवल्यासारखी वाटते. (वॉलेट मध्ये फक्त १०,०००/- पर्यंत रक्कम ठेवा. कार्ड हरवल्यास /खराब झाल्यास त्वरीत अॅप / सेवा केंद्रातुन कार्ड वरील पैसे ब्लॉक केले जातील / आपल्या परिचित दुसर्या युडिओ धारकाला वर्ग केले जातील!)
इडलीवाल्याने तुम्हाला फसवले
इडलीवाल्याने तुम्हाला फसवले त्याचे पुढे काय झाले चंपकजी?
त्याचा फसवण्याचा अन माझा
त्याचा फसवण्याचा अन माझा हसवण्याचा धंदा जोरदार सुरु आहे !
अभिनंदन!
अभिनंदन!
हे प्रीपेड विसा (किंवा मास्टर
हे प्रीपेड विसा (किंवा मास्टर /अए) कार्ड आहे का ?
ज्याला फोन अॅप जोडून तुम्ही ते मॅनेज करत आहात? मला तरी वरील सर्व वाचून असं वाटलं, तसं नसेल तर कृपया सविस्तर कार्ड कसं चालेल ते लिहा.
शुभेच्छा चंपक.
शुभेच्छा चंपक.
अभिनंदन! चांगली कल्पना आहे.
अभिनंदन! चांगली कल्पना आहे. मला वाटत होते की आता रुपे कार्ड जास्त प्रचलित होईल, किमान देशांतर्गत व्यवहारांसाठी. काही प्रश्न: पेटीएम सारखं यात व्यापाऱ्यांना युडिओ द्वारे मिळालेले पैसे स्वतःच्या बँक खात्यात जमा करताना काही पैसे सेवा शुल्क म्हणून कापले जाणार का? तसे नसेल तर ह्याची एजन्सी घेणाऱ्यांना पैसे कसे मिळणार? गंभीरपणे विचारत आहे. काही ओळखीच्या लोकांना सुचवता येईल असे वाटते म्हणून.
रुपे कार्ड व भीम अॅप पुर्णतः
रुपे कार्ड व भीम अॅप पुर्णतः कार्यान्वीत होण्यासाठी बराच मोठा अवधी लागणार आहे. तोवर विसा व इतर कंपन्या फायदा घेतीलच. अपरिहार्य !