Submitted by मी_आर्या on 16 September, 2009 - 02:47
कबुल केल्याप्रमाणे तनिष्कने काढलेली बाईक खुप महत्प्रयासाने शोधली. विशेष म्हणजे हे चित्र त्याने समोर बाईक नसतांना काढलय.... तनिष्कच्या या चित्रात मला भावलेली गोष्ट म्हणजे बाईक स्टँडवर लावलेली असतांना हँडल तिरपे होउन पुढच्या व्हीलचा जो आकार दिसतो ते तो हुबेहुब काढतो.... नुसते इमॅजिन करुन!
गुलमोहर:
शेअर करा
ग्रेट आहे तनिष्क... खरच
ग्रेट आहे तनिष्क... खरच हुबेहुब काढलंय...
ग्रेट !
ग्रेट !
सुरेखच !
सुरेखच !
मस्तच ! न बघता इतकं डिटेलींग
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
न बघता इतकं डिटेलींग .. ग्रेट
भारी आहे.
भारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेफरन्स न घेता इतके बारकावे,
रेफरन्स न घेता इतके बारकावे, मस्तच काढलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त काधलय चित्र! केवढं
मस्त काधलय चित्र! केवढं proportionate, ते ही समोर गाडी नसताना!!
थँक्स सर्वांना! <<<< केवढं
थँक्स सर्वांना!
<<<< केवढं proportionate, ते ही समोर गाडी नसताना!!
हो मी exaggerate नाही करत्...पण त्याची निरिक्षणशक्ती जबरदस्त आहे!
वॉव! क्लच, ब्रेक, मागच्या
वॉव! क्लच, ब्रेक, मागच्या चाकाचे स्पोक ज ब री!! त्याला शक्य तितकं प्रोत्साहन द्या! He's too good!
मस्त...
मस्त...
वा, कसलं हुबेहूब, सगळ्या
वा, कसलं हुबेहूब, सगळ्या बारकाव्यासहित!! तनिष्क, शाब्बास , मोठ्ठा होणार तू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईशप्पथ ! काय बोलतेस नयना...
आईशप्पथ ! काय बोलतेस नयना... क्लाSSSSSSSSSस... तनिष्क त्वाडा जबाब नहीं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त...........
मस्त...........
मस्तच काढलय... सुरेख!!
मस्तच काढलय... सुरेख!!
झकास !
झकास !
छान काढलय!!
छान काढलय!!
ग्रेट , मुलाचे पाय पाळण्यात
ग्रेट ,
मुलाचे पाय पाळण्यात दिसताहेत , ऑल द बेस्ट तनिष्क.
ख ल्ला स !! सॅमला अनुमोदन.
ख ल्ला स !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सॅमला अनुमोदन.
समोर नसताना एवढ्या डिटेल्स
समोर नसताना एवढ्या डिटेल्स म्हणजे कमालच आहे. खरच ग्रेट.
फारच छान काढलय. चौथीत असताना
फारच छान काढलय. चौथीत असताना काढलं म्हणता? बडा कलाकार होणार यात दुमत नाही!
कार्ब्युरेटर आणि इंजिनचे
कार्ब्युरेटर आणि इंजिनचे तपशील तर खासच.. मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे स्प्ल्रेन्डरच्या पुढच्या दिव्याचा आणि त्यावरच्या प्लास्टिकच्या भागाचा आकार पण उच्च दाखवलाय!
मस्त डिटेलिंग सही केले
मस्त
डिटेलिंग सही केले आहे..
तनिष्क चित्र एकदम मस्त आहे
greattttt...... seriously
greattttt...... seriously great......
अरे वा.. फारच सुरेख !! न बघता
अरे वा.. फारच सुरेख !! न बघता काढलं म्हणजे विशेषच !!
अजून नवी चित्रं बघायला खूप आवडेल.
Brilliant-awe
Brilliant-awe inspiring-simply mind blowing
मराठी राज्य कर्त्यानो मला माफ करा.या भावना अशाच उत्स्फूर्त याच भाषेत उफाळून आल्या
खुप छान वाटलं तुमच्या
खुप छान वाटलं तुमच्या एन्करेजिंग प्रतिक्रिया वाचुन...तनिष्क तर खुप खुश आहे हे बघुन! त्याने काढलेल्या फाइटर प्लेनच्या अजुन डिजाइन्स, तोफा, रणगाडे आणी रॉकेटस ही टाकेल आता हळूहळू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान चित्र . आवडलं...
छान चित्र . आवडलं...
वॉव!!!!!!!! ग्रेट वर्क.
वॉव!!!!!!!! ग्रेट वर्क.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिटेल्लिन्ग मस्त आहे.
अफाट ! जबरदस्त
अफाट ! जबरदस्त निरिक्षणशक्ती!! व रेषांवरचे नियंत्रण !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.............................................................................
भाग्य तुझे आई, तुझ्या सुखा नाही अंत
तुझ्या घरी जन्मला गं..... कलावंत!
अत्यन्त सुंदर. शरद
अत्यन्त सुंदर.
शरद
Pages