Submitted by मी_आर्या on 16 September, 2009 - 02:47
कबुल केल्याप्रमाणे तनिष्कने काढलेली बाईक खुप महत्प्रयासाने शोधली. विशेष म्हणजे हे चित्र त्याने समोर बाईक नसतांना काढलय.... तनिष्कच्या या चित्रात मला भावलेली गोष्ट म्हणजे बाईक स्टँडवर लावलेली असतांना हँडल तिरपे होउन पुढच्या व्हीलचा जो आकार दिसतो ते तो हुबेहुब काढतो.... नुसते इमॅजिन करुन!
गुलमोहर:
शेअर करा
वा तानिष्कने काढ्लेले चित्र
वा तानिष्कने काढ्लेले चित्र फारच सुरेख आहे. ख्ररच त्याच्या थिन्किन्ग पावरची कमाल आहे.
अपतिम
अपतिम
नयने, प्लीजज त्याला माझ्याकडे
नयने, प्लीजज त्याला माझ्याकडे चित्रकलेच्या क्लासला नको पाठवु हा, माझी उरली सुरली इज्जत जाइल. जब्बरदस्त आहे गं तो!
वा छानच . हातात जादु आहे
वा छानच . हातात जादु आहे त्याच्या. ख्ररच त्याला एखाद्या चांगल्या चित्रकलेच्या क्लासला घाल .
observation power great.
observation power great. रेखीव आहे.
Pages