मजेशीर जाहिरात

Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:36

माझ्या लहानपणी एका फोटो स्टुडिओची मजेशीर जाहिरात केली होती . साधारणपणे
१९६०/६१ साल असेल. ती खालील प्रमाणे होती.

दोन बहिरे एकमेकांना विचारतात :
------------------------------------

पहिला बहिरा: काय ? महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललात वाटत ?

दुसरा बहिरा: छे, छे. महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललोय.

पहिला बहिरा: असं असं . मला वाटलं , महेंद्र फोटो स्टुडिओत फोटा काढायला चाललात की काय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजेशीर जाहिरातीला आलेला प्रतिसाद खूपच छान आहे. त्यात लिहिलेल्या जाहिरातींचा संग्रह केला तर एखादं पुस्तक तयार होईल. फक्त जाहिरात पूर्ण लिहावी, ही विनंती. प्रतिसादाबद्दल सगळ्यांचाच आभारी आहे. जेवढ्या सापडतील तेवढ्या जाहिराती लिहाव्यात. वाचायला फारच गंमत वाटते आणि तो काळही आठवतो.

ससा डिटर्जंट टिकिया लाओ..
बहोत कम गले ... (आठवत नाहीये).. Sad

===

वही पुराने नील के धब्बे .. वही पुरानी सफेदी.. कब बदलेगा नील.. कब बदलेगी तकदीर Lol
आया नया उजाला .. चार बूंदोवाला..

साक्षरता अभियानाच्या पण छान असायच्या. त्यातलीच एक म्हणजे

आई शिकाना अ आ ई

छोटी ताई शाळेत जाई म्हणेन शिकीन मी अ आ ई

मग का उत्तर काही राही आई शिकाना अ आ ई .. Happy

(ह्यातल बॅकग्राऊंड म्युझिक पण भारी होत)

आया नया उजाला .. चार बूंदोवाला..>>> हि ट्यून ऐकायला फारच गोड वाटायची.

कानाने बहिरा, मुका परी नाही
शिकविता भाषा , बोले कसा पाही

अशी ही एक जाहिरात होती ☺

मोदी कॉन्टिनेन्टल टायर लाजवाब...
दुरियां ... और मंजिल पे जायें जरूर..
मोदी कॉन्टीनेन्टल देश विदेश मशहूर....

जरासी हसी दुलार जरासा
टेस्ट ऑफ इंडीया
जरासी अनबन प्यार जरासा
टेस्ट ऑफ इंडीया

हो....बना दे हर पल को जैसे
हर पल मस्ती का
यही तो अमुल है भैय्या
स्वाद इंडीया का

अमुल.. द टेस्ट ऑफ इंडीयाआआआआSSSS...

अजुनही आठवली कि सुरात गाते मी... Wink

  1. लिप्टन टायगर कडक चहा वाघां सारख्या मर्दां साठी!!
  2. वा राजू तुम्हारे दात तो मोतीये जैसे चमक रहे है
    क्यु ना हो मास्टर्जी मै रोज डाबर का लाल दंतमंजन जो इस्तमाल करता हू
    नही तो मास्टर्जी आपके दात
    अरे मास्टर्जी आप यहा...
    ये लिजिये डाबर का लाल दंतमंजन

    दातो की करे हिफाजत मोतीसा चमकाये डाबर लाल दंतमंजन से मुखडा खिलखिल जाय...(इथे आम्ही खिळखिळ म्हणायचो :खोखो:) ....

काही काही अ‍ॅड्स अजिबातच माहीत नाहीयेत आणि उरलेल्या अगदी लख्ख आठवतायेत.
जुन्या जाहिरातींचीमधे हीच मजा आहे नाही?

एक नारीयल पेड से टूटा
गिरते ही वो बीच मे फुटा
सेक तापकर उसे पकाया
खूब कुरकुरा इसे बनाया
ब्रिटानिया कोकोनट क्रंची

टींग टींग टीडींग Happy

मेरे पापा की अवंती, मेरे पापा की अवन्ती! कितनी सुन्दर दिखति, कितनी तेज चलती. जबसे अवन्ती आयी, कितनी खुशिया लायि. पापा जल्दी घर आते, साथ मे कुछ ना कुछ लाते. हमकॉ घुमने ले जाते. अवंती स्कुटर!

आम्ही सायबांना सपष्ट सांगितलं. आम्हाला तुमचं मंत्रिपद नको, तिकीट भी नको. आम्हाला पाहीजे तो फक्त सपट चहा..
(बाई वाड्यावर या !! :हाहा:)

घने मुलायम काले बाल
खिले खिले मतवाले बाल
डाबर आमला केशतेल

सुंदर सा एहसास लगे
चेहरा कितना ख़ास लगे

आपके बाल हो या श्रीदेवी के बाल
सालो साल रखे ख़याल
डाबल आमला केशतेल

पेहेला प्यार
लाये जीवन मे बहार,
सपनेसे छुए
कई बाते कहे
पेहेला प्यार! (ही साबणाची अ‍ॅड होती! आणि यात बहुतेक जुही चावलाचा नवरा होता)

सुझुकी सामुराई - द नो प्रोब्लेम बाईक,
मनोरमा वागळे ची ठसकेबाज सासू एरीअल मायक्रोसिस्टम असं म्हणणारी,
कपिल देव ची - पामोलिव्ह का जवाब नहीं,
एक्शन का स्कूल टाईम,
@ राया - मेरे पापा कि अवंती माझी फार आवडती जाहिरात होती पण मला वाटलंच नाही ती कोणाला आठवत असेल:) कारण ती जाहिरात आणि मोपेड दोन्ही फार दिवस चालल्या नाहीत:(

"पाच रुपैय्या दे दो madam दस पैसे में क्या होता है" - हि जाहिरात आठवतेय का कोणाला बहुतेक नरसिंह राव पंतप्रधान होते तेंव्हा लागायची पण मला फक्त एवढ्याच ओळी आठवतायेत.

Pages