मजेशीर जाहिरात

Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:36

माझ्या लहानपणी एका फोटो स्टुडिओची मजेशीर जाहिरात केली होती . साधारणपणे
१९६०/६१ साल असेल. ती खालील प्रमाणे होती.

दोन बहिरे एकमेकांना विचारतात :
------------------------------------

पहिला बहिरा: काय ? महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललात वाटत ?

दुसरा बहिरा: छे, छे. महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललोय.

पहिला बहिरा: असं असं . मला वाटलं , महेंद्र फोटो स्टुडिओत फोटा काढायला चाललात की काय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि ती!!!
"कसला विचार करतोयस, रामण्णा?"
" यंदा पावसाळ्यात घराला कुठले पत्रे लावू?"
"एव्हरेस्टचे पत्रे का लावत नाहीस!"

एव्हढी प्रसिद्ध जाहिरात होती ती. आमचा कोणी मित्र विचारात गढला असेल तर आम्ही त्याला विचारायचो "कसला विचार करतोयस, रामण्णा?" Rofl

ग्राईपवॉटरची जाहिरात.
"काय झालं?"
"बाळ रडत होतं"
"ग्राईपवॉटर दे त्याला. तू लहान असताना मी तुला तेच देत होती"

कसला विचार करतोस रामण्णा
घराला आणि गोठ्याला कुठले पत्रे लावावे तेच कळत नाही
अरे चारमिनार सिमेंटचे पत्रे विकत घे. माझ्या आजोबांनी घराला लावलेले सिमेंटचे पत्रे अजूनही शाबूत आहेत
अरे खरंच की, मीही चारमिनार सिमेंटचे पत्रे विकत घेतो. चारमिनार सिमेंटचे पत्रे टिकाऊपणा आणि उत्कृष्ट दर्जासाठी प्रसिद्ध आहेत. घरं, शाळा आणि गोदामांसाठी चारमिनार सिमेंटचे पत्रे विकत घ्या. चारमिनार.

@ टग्या, लई भारी!!! Rofl

आणि त्या जाहिराती -

१. "आओ तुम्हें हलदी का उट्टम लगा दुँँ" विको टरमेरीक, नहीं कॉस्मेटिक

२. "बारातीयों का स्वागत धुमधाम से होना चाहिए" पानपराग पान मसाला

३. जीवदया नेत्रप्रभा! नेत्रप्रभा!! आखों को ठंडक पहुँचाता हैं।

४. कुर्रम कुर्रम! लिज्जत पापड! हे हे हे!!!

५. निरमा! वॉशिंग पावडर! निरमा!!! दूध सी सफेदी! निरमा से लाये! रंगीन कपडा भी खील खील जाए।

६. घडी डिटर्जंट टिकीया।

७. VIP अंडरवेअर बनियान!!!

८. बाबुभाई भवानजी

९. HMT घडियाँ

१०. हिरो सायकल

जब मै छोटा लडका था....
बडी शरारत करता था...
मेरी चोरी पकडी जाती..
जब रोशन होता बजाज....

मला नेरोलॅक पेंट्स ची जाहिरात आवडायची . तिची जिंगल मस्त होती.
ती अशी होती साधारण -
जब घर की रौनक बढानी हो
दिवारो को जब सजाना हो
नेरोलॅक , नेरोलॅक !

अय्या टारझन तो पण बाळाराम मार्केट मध्ये?

असका मस्का लास्का कुडुंगा

म्हणजे???

अहो तो म्हणतोय पूर्वी निर्वस्त्र राहायचो जंगलात, आता कपडे घालावे लागतात

पण म्हणून बाळाराम मार्केट?

सर्तकांना, सुर्तकांना, सफारीतागा

म्हणजे, शर्ट, सूट आणि सफारी च कापड अजून कुठे मिळणार

इसकणाया बुकणालाला

म्हणजे बाळाराम मार्केट इतकी गिर्हाईकांची काळजी अजून कोण घेणार

ओ ओ ओ

अय्या गेला पण

इन्हे चाहिए हमदर्द का टॉनिक किंकारा....आणि उडत जाणारा जावेद जाफ्री
आणि अर्थात सगळ्यांची आवडती 'बुलंद भारत की बुलंद तस्वीर...हमारा बजाज'

ट्युलिप, हमदर्द का सिंकारा!

हाहाहाहा, हॅहॅहॅ (असे मुलींचे हसण्याचे आवाज)
बडे नाजोंसे पाली हमारी बन्नो
तुझे दुल्हन बनाए री प्यारी बन्नो (सनइचे दुःखी सूर!)
तुझको हलदीका उबटन लगाए सखींया (परत हि हि हि)
'तेरी कायाको चंचल?? बनाए सखींया
देखो चंदनसी!! हा चंदनसी महके हमारी बन्नो
रूप कुंदनसा दमके मेरी प्यारी बन्नोsssss (इथे बन्नो दुल्हन होऊन गिफ्ट्स घेते)
ये रूप ये निखार, सदियोंसे आयुर्वेदिक औषध विग्यान इसका आधार रहा है! किल मूहासे और छाइया?? दूर कर चेहरेपर एक नई आभा जगाती है! विको टर्मरीक आयुर्वेदिक क्रीम (एका आजोबांच्या आवाजात)
(इथे बन्नो हनिमूनला जाऊन इकडेतिकडे फिरते आहे :p )
विको टर्मरीक आयुर्वेदिक क्रीम! त्वचाकी रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम!रूपको सवारे, निखारे हरदम! हलदी और चंदनका अनोखा संगम! (हे कोणीतरी उरलेली सखी गाते) (बन्नो सारखी दुल्ह्याला विको टर्मरिक लावून दाखवते)
विको टर्मरीक आयुर्वेदिक क्रीम! विको टर्मरीक आयुर्वेदिक क्रीम!! (सगळ्या सख्या कोरसमध्ये) (इथे त्या दुल्ह्याच्या रुपात विकोला नवा बकरा मिळतो Lol ) the end!!!

@ मॅगी, व्वा:!!! 'विको टर्मरीक आयुर्वेदिक क्रीम' जाहिरातीतला एक एक शब्द तंतोतंत बरोबर लिहिलायत. अगदी संगीत, कोरस, कलाकारांच्या हालचालींसकट! मज्जा आली वाचून.

मी लिहिलेली "आओ तुम्हें हलदी और चन्दन का उट्टम लगा दुँँ" विको टरमेरीक, नहीं कॉस्मेटिक हि जाहिरात वेगळी होती का?

आणि अजून मला अमृत मलमची जाहिरातसुद्धा आठवतेय.

जब मै छोटा लडका था....
बडी शरारत करता था...
मेरी चोरी पकडी जाती..
जब रोशन होता बजाज....

क्या रंगीन जवानी थी
एक राजा और एक रानी थी
वो दोनो भी शरमा जाते
जब रोशन होता बजाज

अब मै बिलकुल बुढा हु
गोली खाकर जिता हु
लेकिन आज भी घरके अंदर
रोशनी देता बजाज

झंडू बाम, झंडू बाम,
पीडाहारी बाम,
सर्दी सर्दर्द कमरदर्द को पल में दूर करे...
झंडू बाम, झंडू बाम...

--------------------------------------------
ये सुगंध मस्तानी, मदहोश किये जाये,
ये स्वाद कोई खीचे, तेरी ओर लिये जाये...
बादशाह मसाला...
---------------------------------------------

आमची माती, आमची माणसं च्या आधी ही जाहिरात यायची...
अवं ही नुस्ती लक्षुमी नाय, तर वनलक्षुमी हाय वनलक्षुमी...

जळणाला लाकूड, गुरांना चारा,
गाठीला पैका घरच्या घरी, सामाजीक वनीकरण येता दारी...

'जळणाला लाकूडची ' सुरूवात- 'पोरी, पावणं आलं बघ' अजून आमच्या घरी फेमस आहे
बेल वाजली की आई/मी /बहिण कुणीतरी म्हणतोच - 'पोरी, पावणं आलं बघ!'

ये ढेर से कपडे मै कैसे धो ऊ
अच्छा साबुन कौनसा लाऊ
कपडो को जो उजला बना दे
........
कोई बता दे

ही कोणत्या साबणाची जाहिरात होती?

मान गये ..किसे..?
आपकी बात की नजर ओर निरमा सुपर दोनो को...!

आय ऑम अ कॉम्पलॉन बॉय..
आय ऑम अ कॉम्पलॉन गल..

मजेदार लिज्ज्जतदार स्वाद स्वाद में लिज्जत लिज्जत पापड..
आणि शेवटी तो ससा पापड खात असतो.मला ही जाहिरात आवडायची.

अब मै बिलकुल बुढा हु गोली खाकर जिता हु --- अजूनही वापरतो..

कुणाला 'हिताची' ची Anti-feminist जाहीरात आठवतेय का?

शेवटची लाईन...

देखके सजनी खुष हो जाये, काम करे घरको चमकाये.....
...

अशी होती.

Pages