Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता:
शनिवारवाडा, न्यूजर्सी.
(योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
माहितीचा स्रोत:
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंबोळे - १. >>> स्काईपवरुन
आंबोळे - १.
>>> स्काईपवरुन तश्रिप
नको नको!
शोनू झिपकोड विचारत होती वाड्याचा. यनाराय का?
बाई, मी तुम्हाला ऑन द वे पिक
बाई, मी तुम्हाला ऑन द वे पिक करू का? तेवढंच दीड मिनिटं जास्तीचं गॉसिप
>>>>> स्काईपवरुन तश्रिप नको
>>>>> स्काईपवरुन तश्रिप
नको नको! >> स्काईपवरून तश्रिफ हळूहळू लोड होतेय असं मी इमॅजिन केलं.
अरारा
अरारा
सिंडे, हो हो!
सिंडे, हो हो!
सिंडे ते शोध पुस्तक आणच गडे
सिंडे ते शोध पुस्तक आणच गडे या वेळी. बघू तरी
हो शोध आणते आणि रारंगढांग पण
हो शोध आणते आणि रारंगढांग पण आणते बाईंसाठी.
सिंडे, रारंगढांग ऑडीयो बूक
सिंडे, रारंगढांग ऑडीयो बूक असेल तर तू मला पाठवणार होतीस.. !! मी पाहिला होतो लायनीत... !!
पेपरबूक असेल तर स्वा ती ने अ जू न रारंगढांग वा च ले लं ना ही ?????
>>परबूक असेल तर स्वा ती ने अ
>>परबूक असेल तर स्वा ती ने अ जू न रारंगढांग वा च ले लं ना ही ?????>> हो ना, हे मी का य ऐ क ते य?!
काय पाहते आहे मी हे?!
काय पाहते आहे मी हे?! वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना? मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना? मग आमच्यावर हा रारंगढांग न वाचल्याचा आळ आलाच कसा?!
माझे एक दिवस आधी ठरेल. तेव्हा
माझे एक दिवस आधी ठरेल. तेव्हा सध्या नाही मधे धरा...
नाही म्हटल्यावर धरायचं कसं
नाही म्हटल्यावर धरायचं कसं आणि कुणाला?
अरे तू होतास का लायनीत? बरं तुला पाठवते. आपल्या त्या ह्यांना आणि त्यांना चाफ्याच्या फांद्या पण पाठवायच्या राहिल्याच हे त्या निमित्तानं आठवलं.
आमचे २ पकडा. बरं तो रंग
आमचे २ पकडा.
बरं तो रंग कोणता फायनल झाला म्हणे ? पिवळा असेल तर हळद टाकेन, पांढरा असेल तर प्रश्नच नाही
अजून गोड काही आणू का?
चाफ्याच्या फांद्यांवरुन आठवले , मी बागकामाविषयी बरेच प्रश्न विचारणार आहे, सगळ्यांनी अभ्यास करून या.
स्काईपवरुन तश्रिप >> काय एक
स्काईपवरुन तश्रिप
>>
काय एक एक फेटिश बुवा तुम्हचे
जी एस खरेच येणार आहे कि गंम्त
जी एस खरेच येणार आहे कि गंम्त म्हणून नाव नोंदवलेय ? नेमका त्याच दिवशी आमच्या गावात ट्रंप चा फंड रेजर आहे. बॉलीवूड स्टार्स येणार आहेत. तिथेच करुया का गटग ? $५० चि तिकिटे $१० मध्ये उपलब्ध आहेत.
शिवाय "येऊन येऊन येणार कोण, ट्रंप शिवाय दुसरे कोण !" अशा घोषणा तासभर दिल्या तर जेवणही परस्पर निघेल.
"येऊन येऊन येणार कोण, ट्रंप
"येऊन येऊन येणार कोण, ट्रंप शिवाय दुसरे कोण !" अशा घोषणा तासभर दिल्या तर जेवणही परस्पर निघेल. >> विकुंना ( संतोषीमाता सिनेमा फेम ) भूसे की रोटी आणि नारियल की कटोरी मे पानी द्या .
किती वाजता जमायचं आहे?
किती वाजता जमायचं आहे?
येऊन येऊन येणार कोण, ट्रंप
येऊन येऊन येणार कोण, ट्रंप शिवाय दुसरे कोण >> येऊन येऊन म्हणजे त्या फंड रेजरला का? मग बरोबरे.
चार साडेचारचं टार्गेट ठेवूया
चार साडेचारचं टार्गेट ठेवूया का जमायचं?
लवकर होईल का जरा ? मी ५ ला
लवकर होईल का जरा ? मी ५ ला घरुन निघावे असा विचार करत होते व्ही ताईंना विचारते .
थोडं लवकरच बरं पडेल. रात्री
थोडं लवकरच बरं पडेल. रात्री जेवायचं म्हणून दिवसरभर मी लंघनात असेन. एन लंघनात पाकपुक होईल नाहीतर.
हल्ली अंधारही साडेसहापर्यंत
हल्ली अंधारही साडेसहापर्यंत पडायला लागलाय आणि गारही व्हायला लागेल. बाहेर बसायची संधी मिळणार नाही.
ओके! लवकर यायचा प्रयत्न करतो
ओके! लवकर यायचा प्रयत्न करतो आम्हीही.
माझं पण मत लवकरला. परत वेळेत
माझं पण मत लवकरला. परत वेळेत निघता येइल म्हणजे.
झालं का सगळं फायनल?
झालं का सगळं फायनल?
झालं. लॉन्ग डिस्टन्स तश्रीफा
झालं. लॉन्ग डिस्टन्स तश्रीफा वगळता बाकी सगळं फायनल आहे.
साडे चार?
साडे चार?
अरे इधर किसीने अपडेट नै
अरे इधर किसीने अपडेट नै किया?
गटग मस्त झालं! हायलाइट म्हणजे नंद्यांची बर्याच दिवसांनी भेट आणि करमणुकीचे कार्यक्रम
विकु पॅसिफिक टायमावर साडेचारला आले
होस्टांचे विशेष धन्यवाद!!
विकु पॅसिफीक टायमावर आले नी
विकु पॅसिफीक टायमावर आले नी त्याच टायमावर पसारही झाले बाय बाय न करताच.
गटग मस्त झालं. येणार येणार म्हणून नाचणारी मंडळी आली. काहींनी गेल्या वेळेसारखं आयत्यावेळी कॅन्सल बिन्सल केलं नाही उलट मोत्याचे तोडे, कुड्या बिड्या घालून आल्या होत्या चांदनी ड्रेसवर.
मस्त झालं गटग. खुद्द सायोच्या
मस्त झालं गटग. खुद्द सायोच्या हातची गरमगरम खमंग म.ब हा या गटगचा मोठ्ठा हायलाइट. बाकी जेवण, गप्पा तर होत्याच पण बर्याच दिवसांनी एकदम दणक्यात सां.का. झाले. होस्टभावोजींनी एवढ्या खटपटीनं सगळा सेट-अप केला त्याचं सार्थक केलं मंडळींनी. सायोचं घर, डेक फारच मस्त आहे हे पुन्यांदा सांगते. घरात सारखं रस्ता चुकायला होतं एवढाच काय तो प्रॉब्लेम आहे. ते चित्रपटगृहात प्रवेश करताना ३डी मुव्ही असल्यास प्रत्येकाला "काला" चष्मा मिळतो तसं वाड्यात प्रवेश करणार्याला जीपीएस द्यायला सुरूवात करा तुम्ही
बाईंची प्रत्येक गटगमध्ये एकदा तरी हास्यशिट्टी (साभारः वैद्यबुवा) उडते ती यंदा पण उडाली. अरे हो, या गटगचा मोठ्ठा हायलाइट म्हणजे बाईंनी बघता-बघता म.ब. केली. मेनुपैकी मुगाम्बियन राउन्ड स्वीट्स , अमितच्या रेसिपीनं केलेली सुपरहेल्दी पावभाजी हे विशेष पदार्थ. व्हीताईंनी केलेल्या कोबीच्या वड्या इतक्या हलक्या होत्या की पॅराशूट म्हणून सुद्धा खपतील. बाकी तपशील आपल्या त्या ह्यांना समजतील अशा भाषेत त्या ह्या बाफवर देण्यात आले आहेत. लाभ घ्यावा.
विकु, तुम्ही आल्या क्षणापासून फोटो काढत होता. सगळ्यांना नक्की पाठवा फोटो. यावेळेस इतर कुणी फार फोटो काढले नाहीत तेव्हा तेव्हा तुमच्यावरच मदार आहे.
Pages