Banganga
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
22
मस्त !
मस्त !
बदकं ?
बदकं ?
Sandhyaakal zali ,zopali
Sandhyaakal zali ,zopali asateel
अप्रतिम!
अप्रतिम!
_/\_
_/\_
सलाम ! पाटीलसाहेब, एवढा मोठा
सलाम ! पाटीलसाहेब, एवढा मोठा खंड नका हो पडूं देवूं तुमचीं चित्रं पोस्ट करण्यात !!
अतिसुंदर!!! वॉटर कलर ना?
अतिसुंदर!!!
वॉटर कलर ना?
Bhau _ thx Sachin Kale- Ho ,
Bhau _ thx
Sachin Kale- Ho , white poster color paN vaaparalaay
सुंदर
सुंदर
सुंदर.
सुंदर.
मस्त!!! मला वॉटरकलर पेंटींग
मस्त!!!
मला वॉटरकलर पेंटींग आवडते.
बादवे, दोन वेगळया प्रकारचे रंग वापरण्यात काही विशिष्ठ हेतू असतो का?
सुरेख !!
सुरेख !!
@Sachin Kale - it norm that
@Sachin Kale - it norm that use of black or white color is avoided in transparent watercolors as those are opaque colors. Here I had to resort to white poster color for Windows and reflections. Without white poster color it would have taken me longer to paint this.
सुंदर! पाणी आणि reflections
सुंदर! पाणी आणि reflections आणि मंदिर.. सगळं छान आलंय.
@ पाटील, आपण फार मोलाची
@ पाटील, आपण फार मोलाची माहिती दिलीत. धन्यवाद.
मला चित्रकार आणि शिल्पकार यांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. लेखक, कवींना कच्चा मसुदा बनवता येतो. नाही पसंत पडले तर त्यात दहा वेळा बदल करता येतो. पण चित्रकारी आणि शिल्पकारी! जे कराल ते अंतिम. सुधारणेला फारच कमी वाव. आपण महान आहात.
अतीव सुंदर! अगदी जिवंत चित्र
अतीव सुंदर! अगदी जिवंत चित्र उभे केलत !
दाटीवाटीने उभी असलेली घरे, मंदिर, आणि पाण्यातले प्रतिबिंब सगळेच सुंदर !
तुमचा ब्लॉग ही होता ना?
सुंदर!!!!
सुंदर!!!!
सुरेख!
सुरेख!
अजय, भारीच चित्र!
अजय, भारीच चित्र!
सुंदर चित्र! मंदिरांचे कळस
सुंदर चित्र! मंदिरांचे कळस खूप आवडले.
खुप सुंदर.... आणि खुप
खुप सुंदर.... आणि खुप दिवसांनी !
Dhanyawaad. Dinesh-Madhyantar
Dhanyawaad.
Dinesh-Madhyantari Maaybolivar vaatavaraN khup ghaaN zaale hote.mhaNun MB paasun muddam dur raahilo hoto.