Submitted by जिप्सी on 9 October, 2016 - 02:34
भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
दगडी चाळ (भायखळा) सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
सात रस्ता, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
साने गुरूजी मार्ग (जेकब सर्कल) सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
आर्थर रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
तेजुकाया सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
गणेशगल्ली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
जपाची देवी, करी रोड
परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
नरे पार्क, परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
लाल मैदान, परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
कामगार मैदान, परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
शिंदेवाडी, दादर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
सावरकर मंडई, दादर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
शिवाई सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, कन्नमवार नगर, विक्रोळी
आईचा जोगवा दे....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय एकसे बढकर एक मनोहारी
काय एकसे बढकर एक मनोहारी मुर्त्या आहेत! अनुपम दिव्य सौंदर्य.
'तू अमला अविनाशी कीर्ती तू
'तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वातें नेई ' .. आदिशक्तीचा अनुपम्य रुपसोहळा ..
सुंदर फोटुज रे
सुंदर फोटुज रे जिप्स्या..
चिंचपोकळी नि परळ.. खासच...
सगळेच प्रचि आणि मूर्ती छान
सगळेच प्रचि आणि मूर्ती छान आहेत. चेहर्यावरील भावाच्या दृष्टीने आर्थर रोडची मूर्ती जास्त आवडली. उग्र रूपातल्या देवीच्या मूर्ती नसतात का आता? माझ्या लहानपणी बहुसंख्य मूर्ती महिषासुराचा वध करतानाच्या दृश्यात असत आणि ती रक्ताने माखलेली देवीची आयुधे आणि महिषासूर बघताना थोडी भीतीच वाटत असे.
प्रत्येक मूर्तीचा चेहरा
प्रत्येक मूर्तीचा चेहरा विलक्षण बोलका आहे आणि अर्थातच तो खुप सुंदर रित्या टिपला आहेस.
( चेंबूरला माझ्या शाळेच्या पटांगणात, बंगाली लोकांचा दुर्गापूजेचा मंडप असतो. तो ललिता पंचमी ते नवमी असा असतो. कधी जमले तर अवश्य भेट दे. )