Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 08:49
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ६
विषय : जलकन्या
मूळ फोटो रन्गित असून मायक्रोसॊफ्ट फोटो एडिटर वापरुन केवळ काळापान्ढरा केला व साईझ कमी केला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
किरू इथे पण झब्बू काय ? ही
किरू इथे पण झब्बू काय ?
ही तुझी प्रवेशीका असेल तर ती संयोजकांना मेल करायची होती !
अरे!! खरच की... माझ्याकडून
अरे!! खरच की...

माझ्याकडून झब्बू दिला गेला.. आता वो?
हा फोटो बाद.
हा फोटो बाद.
किरु, नियमाप्रमाणे ही
किरु, नियमाप्रमाणे ही प्रवेशिका स्पर्धेतुन बाद झाली आहे. कृपया दूसरे प्रकाशचित्र निवडावे.
छान आहेत फोटो दोन्ही. किरु,
छान आहेत फोटो दोन्ही.
किरु, बाद झाली की रे तुझी प्रवेशिका... नियम नाही वाचलेस का?
आयटेला अनुमोदन किर्या असा
आयटेला अनुमोदन
(कुछ लेते क्यु नही या चालीवर)
किर्या असा रे कसा वेन्धळा तू?
काही वाचत का नाहीस पूर्णपणे?
आता दुसर काहीतरी मेल वरुन सबमिट कर रे भो
अरेरे! छान होते रे! वडा!
अरेरे! छान होते रे! वडा! जाउदे दुसरे टाक एखादे छान!
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !
सन्योजक, स्पर्धा योजून त्यात
सन्योजक, स्पर्धा योजून त्यात सहभागी होऊदिल्याबद्दल तुमचे अन मतदारान्चे मनःपूर्वक आभार