Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता:
शनिवारवाडा, न्यूजर्सी.
(योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
माहितीचा स्रोत:
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडीच्या धाकाने होतीलही...
सिंडीच्या धाकाने होतीलही... कोणी सांगावं! फिदीफिदी >> धाकाने पांढरी ही होते का. बरं बरं. आम्हाला वेगळाच रंग माहीत होता.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इथे येऊन कुणाला 'हनी'
इथे येऊन कुणाला 'हनी' म्हणणार? त्यापेक्षा 'हनिसिंग' परवडेल हनी म्हणायला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बरी दुपारीच चढली असेल म्हणाल तर बुवानी पुरवठा बंद करून ४/५ वर्षे झालीत...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अमित, काय ब्याटिन्ग सुरू आहे
अमित, काय ब्याटिन्ग सुरू आहे आज
हनी पण म्हणता अहो-जाहो पण करता. नक्की आहेत तरी कोण हा/ही/हे हनी?
गोगा अर्धांगीनी सोडून आणखी
गोगा अर्धांगीनी सोडून आणखी कुणाला हनी कशाला म्हनतील ? ते काय बुवा आहेत ?
ते काय बुवा आहेत ? << अजिबात
ते काय बुवा आहेत ? << अजिबात नाय बुवा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजिबात नाय बुवा >> भारी
अजिबात नाय बुवा >>
भारी टायमिंग.
मी दुधीहलवा करू का?
मी दुधीहलवा करू का?
सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा
सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा होतील ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडीच्या धाकाने होतीलही... कोणी सांगावं! >>> लोल. म्हणजे 'हळद पिवळी...' चा उलटा इफेक्ट का?
हळद पिवळी, सुरळी पिवळी, जपुन
हळद पिवळी, सुरळी पिवळी, जपुन आणा थाळी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आवट्यांच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
(No subject)
(No subject)
आवट्यांच्या चाहूलीनं पार
आवट्यांच्या चाहूलीनं पार पावटी झाली.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पिवळे पदार्थ ही थीम ठेवा आणि
पिवळे पदार्थ ही थीम ठेवा आणि ते धाकाने पांढरे करून दाखवण्याचा सांका.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
स्वाती
स्वाती![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
आता अमित म्हणेल धाकानं तर
आता अमित म्हणेल धाकानं तर उलटं होतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>पिवळे पदार्थ ही थीम ठेवा
>>>पिवळे पदार्थ ही थीम ठेवा आणि ते धाकाने पांढरे करून दाखवण्याचा सांका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यात भाग घेणारे पांढरे फटक पडायचे
(No subject)
Swati
Swati![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नेहमीची रोमातील मंडळी कोबीचे
नेहमीची रोमातील मंडळी कोबीचे भानोले आणत आहेत. ते पांढरे पिवळेच दिसतील म्हणून बरंय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भानोले बोले तो?
भानोले बोले तो?
कोबीची कोथींबीर वडी. कोबीचा
कोबीची कोथींबीर वडी.
कोबीचा कलाकंद असाही एक आयटम ठेवता येइल , पांढरा.
कोबीची रबडी नको का? आणि सोबत
कोबीची रबडी नको का?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि सोबत ओतलेल्या भाकरी.
अरारा भाकरी नी कलाकंद, रबडी
अरारा भाकरी नी कलाकंद, रबडी एकत्र नको. भाकरी रबडीत बुडवून खायची ही कल्पनाही नको होतेय.
म्हणजे इन्डिव्हिज्युअली तुला
म्हणजे इन्डिव्हिज्युअली तुला हे आयटम चालतील सायो??![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
च्च, असं वाटतंय का माझ्या
च्च, असं वाटतंय का माझ्या पोस्टीतून. मला कोबी इतका प्रचंड आवडतो पण फक्त भाजीकरताच की त्याची रबडी नी कलाकंद असले प्रकार कल्पनाही करवत नाही.
कोबी सिझलर्स चांगले लागतात
कोबी सिझलर्स चांगले लागतात म्हणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सां.कार्यक्रम चा भाग म्हणुन
सां.कार्यक्रम चा भाग म्हणुन कोबी(COBY) ब्लु रे प्लेयर वापरणार का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तारीख/वेळ: 15 October, 2016 -
तारीख/वेळ:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
15 October, 2016 - 22:10 - 18 October, 2016 - 21:30 >>>>>> नक्की किती तारखेला आहे???? एकदा तारिख कळली की नकार द्यायला सोप्प पडेल .............
रंग ठरला का? कपड्यांचा आणि
रंग ठरला का? कपड्यांचा आणि पदार्थांचा एकच असणारे की कसं? केसांचं काय ठरलं? तीन केसांच्या बाईनं काय करावं हे कोण सांगणार?
Pages