Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता:
शनिवारवाडा, न्यूजर्सी.
(योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
माहितीचा स्रोत:
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेधा, ०७०३९ सांच्याला करायचा
मेधा, ०७०३९
सांच्याला करायचा प्लॅन आहे.
मेनुचं घोडं दामटा की पुढे.
मेनुचं घोडं दामटा की पुढे.
मी चारोळ्या ( लिहून) आणेन.
मी चारोळ्या ( लिहून) आणेन.
मी माझं घोडं कालच दोन घरं
मी माझं घोडं कालच दोन घरं पुढे दामटलंय.
इंटरनेटवरचा पुदिना, लिहून
इंटरनेटवरचा पुदिना, लिहून आणलेल्या चारोळ्या... प्रत्यक्षात फूड असणार का नाही?
फा, असतील शितं तर जमतील
फा,
असतील शितं तर जमतील ना भुतं? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मेनूची थीम ठरवा काहीतरी -
मेनूची थीम ठरवा काहीतरी - म्हणजे आयटम्स ठरवता (आणि रिजेक्ट करता :P) येतील.
सगळे पांढऱ्या रंगाचे पदार्थ वगैरे?
इश्श! दहीवडे आणू म्हणता?
इश्श! दहीवडे आणू म्हणता?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणा. न लाजता आणा. इश्श्य
आणा. न लाजता आणा. इश्श्य कशाला? सगळे आपलेच आहेत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दही वडे गुड आयडिया ! माझा
दही वडे गुड आयडिया ! माझा पावभाजी आणावी की काय असा विचार चालू आहे.
मी बवडे आणतो. ट्रेला पांढरं
मी बवडे आणतो. ट्रेला पांढरं कवर लावून.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्यांनी जमून दूध वगैरे प्यायचं म्हणजे सात्विक कार्यक्रम दिसतोय त्यामुळे बियर वगैरे चालेल की नाही माहित नाही.
पांढरी पावभाजी त्यावर बुरशी
पांढरी पावभाजी त्यावर बुरशी आल्यावरच दिसते तेव्हा तेवढी जुनी आणू नका.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पावांना असेल ना पांढरा रंग,
पावांना असेल ना पांढरा रंग, तेवढं बास आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बरं मग पांढरीच थीम असेल तर
बरं मग पांढरीच थीम असेल तर विचार करते अजून काहीतरी. मी भेळ, दहीवडे या मेनूला सुटेबल ऑप्शन बघ होते आधी.
अरे, पांढरा रंग हे एक आपलं
अरे, पांढरा रंग हे एक आपलं सजेशन होतं - मेनूबद्दलचं डिस्कशन सुरू करण्यासाठी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहीही ठरवा थीम.
(नाही, फॉइल लावलेले ट्रे ही थीम होऊ शकत नाही! :P)
ब्राऊन ठरवा - बीअरबी बसंल आन
ब्राऊन ठरवा - बीअरबी बसंल आन बवडेबी बसत्याल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Bhang ghala dudhaat. Mhanje
Bhang ghala dudhaat. Mhanje dudh ka dudh aur nasha ka nasha![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बीअरबी बसंल आन बवडेबी
बीअरबी बसंल आन बवडेबी बसत्याल. >>बेवडे बी बस्त्याल असं कोणी कोणी वाचलं - खरं सांगा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी व्हाइट रशियन करुन आणणार होते . तेव्हढ्यात रंग बदलला![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सिंडे केशर न घालता श्रीखण्ड पण आणू शकतेस की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझाची पावभाजी पण असते? मला
माझाची पावभाजी पण असते? मला फक्त मॅन्गो ज्युस माहिती होता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गा ड ला....... दुपराच्याला गा
गा ड ला....... दुपराच्याला गा ड ला.....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुलाव, दहीवडे, मुळ्याची
पुलाव, दहीवडे, मुळ्याची कोशिंबीर, साबुदाणा खिचडी, उ.मो., रसमलई, (ह्ळद न घालता) सुरळीच्या वड्या पहा कित्ती पर्याय आहेत.
इश्श्य कशाला? सगळे आपलेच आहेत
इश्श्य कशाला? सगळे आपलेच आहेत >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आणि सग्गळे राजभोग मध्ये
आणि सग्गळे राजभोग मध्ये मिळतात! ते सरवात महत्वाचं!
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बुवा लब्बाड आहेत दुधी-हलवा
बुवा लब्बाड आहेत
दुधी-हलवा राहिलाच.
सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा
सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा होतील ? (पांढरा नको पिवळा पण चालेल) प्रकाश (ला नाही) पाडा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि मुळ्याची कोशिंबीर!!!!... अरे बापरे.
साधीसुधी नाही, फेसलेली मोहरी
साधीसुधी नाही, फेसलेली मोहरी घालून केलेली मुळ्याची कोशिंबीर![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
>>> सुरळीच्या वड्या पांढऱ्या
>>> सुरळीच्या वड्या पांढऱ्या कशा होतील ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडीच्या धाकाने होतीलही... कोणी सांगावं!
हनी - वोडका पांढरीच असते ना
हनी - वोडका पांढरीच असते ना हो?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वोडका पांढरी असते हे बरोबर,
वोडका पांढरी असते हे बरोबर, पण हनी कोणाला म्हणताय हो गोगा?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी ते चुकुन, हनी, वोडका
मी ते चुकुन,
हनी, वोडका पांढरीच असते ना हो?
असं वाचलं व बुचकळ्यात पडलो! गोगांनी पत्नीला लिहायची विपु चुकुन इथे लिहिली की काय ?
Pages