Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता:
शनिवारवाडा, न्यूजर्सी.
(योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
माहितीचा स्रोत:
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पार्सल पाठवा.
पार्सल पाठवा.
आला आला!! नवा धागा आला!! बर
आला आला!! नवा धागा आला!! बर गटग संध्याकाळी आहे ना ?
शनिवारवाड्यात काक(वा) मला वाचवा च्या आरोळ्या ऐकू येणार तर !!
बुकलाबुकली
हजेरी लावा नी पार्सल न्या.
हजेरी लावा नी पार्सल न्या.
कप तुम्ही देणार म्हणता, मग
कप तुम्ही देणार म्हणता, मग आम्ही दूध कशात आणायचे?
की दावणीला बांधून थेट म्हैसच घेऊन यायची?
पलिकडच्या गावातल्या
पलिकडच्या गावातल्या सातीअक्कांकरता- आम्ही त्यांच्याएवढे मॉडर्न नसल्याने साधं मसाला दूधच पितो. त्यांच्यासारखं चढवलेलं मसाला दूध पित नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चढणारी पेये मिळणार नाहीत
चढणारी पेये मिळणार नाहीत म्हणता या वेळी ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती मिळतील, पण मसाला दूधाच्या
ती मिळतील, पण मसाला दूधाच्या नावाखाली त्यात चढणारं काही घालून मिळणार नाही.
न्यूजर्सीत आहे म्हणजे जर्सीचे
न्यूजर्सीत आहे म्हणजे जर्सीचे दूध असणार काय?
आधी मसाला दूधाची पाकृ सांगा.
आधी मसाला दूधाची पाकृ सांगा.
जीएसला कसलं पार्सल हवंय?
जीएसला कसलं पार्सल हवंय? कपांचं?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
घोड्याचं चित्र असलेले तुटके
घोड्याचं चित्र असलेले तुटके कप टण्या आणणार असेल तर मी येईन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुध कपात आहे! मी अर्थकारणावर
दुध कपात आहे!
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी अर्थकारणावर लेकचर देणार आहे, पेशल घोटलेलं दुध प्यायल्या नंतर.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे वा.. . कोजागिरी आली का
अरे वा..
.
कोजागिरी आली का तिकडे? इकडे धुवांधार पाऊस आहे.
साधना, अजून एक महिना आहे
साधना, अजून एक महिना आहे त्यामुळे पाऊस काय स्नो पण येऊ शकतो तोवर इथे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हि ताई, एबाबा येत आहेत.
व्हि ताई, एबाबा येत आहेत.
मदूगटग ? खायला नाही ?
मदूगटग ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खायला नाही ?
बस्क्या ! एन्जे गटग, (ते पण
बस्क्या ! एन्जे गटग, (ते पण वंदनाबेनच्या अल्मोस्ट बॅकयार्डात !)आणि खायला नाही असं कसं व्हइल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोपर्यंत एन जे मध्ये मारिउआना
तोपर्यंत एन जे मध्ये मारिउआना कायदेशीर झाले तर मजा येइल.
( एक्घादे ग्टग कोलोरॅडो मध्ये करायचे का ?)
करूया की विकु, तुम्ही पुढाकार
करूया की विकु, तुम्ही पुढाकार घ्या बरं त्याकरता.
पार्टो रिकोत कसं वाटेल गटग?
द. ते. मसाला घातला तर दुध कसे
द. ते. मसाला घातला तर दुध कसे लागेल?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मारिउआना? काहीतरी उगाळून
मारिउआना? काहीतरी उगाळून प्यायचं औषध वाटतय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
विकु, तुमा आरियाना? की टांगमारियाना?
आरियाना
आरियाना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
>> तुमा आरियाना>> तु माझी
>> तुमा आरियाना>> तु माझी आरियाना असं वाचायचं का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विकु, तुमा आरियाना? की
विकु, तुमा आरियाना? की टांगमारियाना? >>>
बुवांच्या व्हॉकॅब ने हरयानवी-हैद्राबादी हायब्रिड वळण घेतले ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विकु हस्ते परहस्ते
विकु हस्ते परहस्ते आरियानापर्यंत पोहोचलेच का शेवटी ? सारखे बुवांच्या प्रकरणाची आठवण काढून काढून उसासे टाकत खरे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आरियाना हफिंग्टन आणि बुवा????
आरियाना हफिंग्टन आणि बुवा???? ऐतेन. ट्रंपचे ट्विट यायचे ह्यावर, त्याला कळाले ह्याविषयी तर.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भा
भा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अय अरे कुठे नेऊन ठेवलीये ही
अय अरे कुठे नेऊन ठेवलीये ही चर्चा...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आरियाना? की टांगमारियाना <<
आरियाना? की टांगमारियाना
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
<<
Pages