Submitted by मंजूताई on 13 September, 2016 - 22:14
ब : बटाटा (उकडलेले)
ल : लाह्या (साळीच्या/धानाच्या)
म : मूग (मोडवलेले)
धणे, मिरे, बडीशोप, लाल मिरची भाजून केलेली ओबडधोबड पूड, चीज क्युब्ज ,मीठ, चाट मसाला, तळण्याकरिता/शेलोफ्राय करायला तेल.
कृती : मूग कढईत पाच मिनीटे वाफवून घ्यावे. लाह्या पाण्यात टाकून लगेच रोळीत काढून ठेवाव्या. बटाटा कुस्करुन घ्यावा. मूग बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात चीज सोडून सगळे जिन्नस नीट एकत्र करुन घ्यावे. पारी करुन त्यात चीज क्युब ठेवून बॉल बनवावा. तळावा किंवा आप्पे पात्रात शेलो फ्राय करावा . फोटोत दाखवलेल्या प्रमाणात जिन्नस घेतल्यास दहा बॉल्स होतात.
टीपा: स्टार्टर म्हणून चालेल. भरण्याकरिता विविध पर्याय अंड, पनीर, चिकन ... मुगाच्या ऐवजी इतर कुठलही कडधान्य किंवा मिक्सही वापरता येतील.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Lai bhari.... photo cha size
Lai bhari.... photo cha size thoda motha hava...
लाह्या.. ईंटरेस्टींग! माबोवर
लाह्या.. ईंटरेस्टींग!
माबोवर कम्पेअर ऑप्शन हवा होता. या बलम बॉल्स आणि त्या येडा बटाटाला कम्पेअर करून कश्यात पोषकतत्वे कमीजास्त आहेत हे चेक करून काय खायचे याचा निर्णय घेता आला असता.
छान पाककृती. फोटोंचा आकार
छान पाककृती. फोटोंचा आकार थोडा मोठा करता आला तर पहा.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
मस्त दिसतायत बलम बॉल्स.
मस्त दिसतायत बलम बॉल्स.
छान! स्टार्टरसाठी आणखी एक
छान! स्टार्टरसाठी आणखी एक पर्याय.
मस्तच आहे रेसिपी !
मस्तच आहे रेसिपी !
मस्त...
मस्त...
मस्तच आहे हे मंजु
मस्तच आहे हे मंजु
बलम मस्त दिसताहेत....
बलम मस्त दिसताहेत....
सायु, रु,नरेश, आशिका, नलिनी,
सायु, रु,नरेश, आशिका, नलिनी, अगो, अंकु , साधना धन्यवाद!
मस्त!
मस्त!
छान.. साहित्यात लाह्या पुढे
छान.. साहित्यात लाह्या पुढे कंसात साळीच्या असे लिहायला हवे
इंटरेस्टिंग. फोटो दिसत नाहीत
इंटरेस्टिंग. फोटो दिसत नाहीत
बलम इंटरेस्टिंग. शुभेच्छा!
बलम इंटरेस्टिंग. शुभेच्छा!
मेगी, दिनेशदा, सिंडरेला व
मेगी, दिनेशदा, सिंडरेला व अंजू धन्यवाद!
मस्तं.
मस्तं.
छान दिसताहेत
छान दिसताहेत
मंजूताई, मस्त रेसिपी आहे.
मंजूताई, मस्त रेसिपी आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
व्वाह मन्जुताई! हे तर पटकन
व्वाह मन्जुताई! हे तर पटकन उचलुन तोन्डात टाकावे असे वाटतेय!
मस्त!
मस्त!
छान दिसताहेत.
छान दिसताहेत.
मस्त. चीझं क्युब भरायची
मस्त. चीझं क्युब भरायची आयडिया छान. एक फोटो बाजूने हवा होता.
सगळ्यांना धन्यवाद! खूप हेल्दी
सगळ्यांना धन्यवाद! खूप हेल्दी व सोपी व झटपट होणारी पाकृ आहे. साळीच्या/धानाच्या लाह्या हे बाईडिंग साठी कॉनस्टार्च ला हेल्दी पर्याय आहे . करुन, खाऊन पहा आणि मगच मत द्या.
भारी आहे पाककृती, पौष्टिकपण.
भारी आहे पाककृती, पौष्टिकपण. करुन पाहु.
मस्त !
मस्त !