'अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि आजची स्थिती' - श्री. सुनील सुकथनकर यांचं भाषण

Submitted by admin on 14 September, 2016 - 04:33

लोकशाही टिकवण्याबरोबरच ती अधिकाधिक परिपक्व व्हावी, या हेतूनं दरवर्षी 'लोकशाही उत्सव' साजरा केला जातो. परिसंवाद, प्रदर्शनं, मैफिली, चित्रपट, नाटकं अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन या उत्सवात केलं जातं.

गेल्या वर्षीच्या लोकशाही उत्सवात प्रसिद्ध चित्रपट-दिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर यांनी 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य व आजची स्थिती' या विषयावर मांडणी केली होती.

ते भाषण या गणेशोत्सवात ऐकता येईल

***

हे भाषण मायबोली.कॉमवर प्रसारित करण्यास परवानगी दिल्याबद्दल व उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. सुनील सुकथनकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे भाषण ऐकायची इच्छा खूप आहे पण एक्कावन्न मिनिटांचे हे भाषण ऐकून बराच डेटा जाईल अशी भीती वाटते. लिखित स्वरुपात कुठे असले तर उत्तम, अन्यथा सोडून द्यावे लागणार.

धन्यवाद!