"टिळक नगर, वडाळा, माटुंगा परिसर" - मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव २०१६

Submitted by जिप्सी on 14 September, 2016 - 11:24

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ - लालबाग, परळ परिसर

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ - "खेतवाडी परिसर"

"दक्षिण मुंबई" - सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ मुंबई

========================================================================
========================================================================

सह्याद्री मित्र मंडळ, टिळकनगर, चेंबुर येथील बाप्पा या वर्षी "पांडा व्हिलेज" मध्ये विराजमान झाले आहेत. यावर्षीच्या देखाव्याचे हे काहि प्रचि. Happy

           गौड सारस्वत ब्राह्मण समाज, (GSBS) गणेशोत्सव मंडळ, वडाळा
    रुईया नाका, माटुंगा
  अमृत गणेशोत्सव मंडळ, माटुंगा
 माटुंगा
 माटुंगा
  माटुंगा

|| गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks alot for our Wadala GSB Ganpati. Hya varshi jata nahi aala kahi karna mule tyacha vaite vatat hota aani aata photo baghun khup bara vatala. Tumchya agodar chya dhagya madhye pan aamcha bappa shodhat hote aaj sakali. Dar varshi n chukta aamhi jato pan hya varshi jata nahi yenar. Jipsy khup khup abhari aahe tumchi. Bappa ne darshan dila. Dole bharun aale.

जिप्सी, टिळक नगरमध्येच सक्रिमं सोबत महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचा गणेशोत्सव गेली ६०+ वर्षे साजरा होतोय. पुढल्या खेपेला त्याचे प्रचि हि येउद्या...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद आरती, राज Happy

सोबत महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचा गणेशोत्सव गेली ६०+ वर्षे साजरा होतोय. पुढल्या खेपेला त्याचे प्रचि हि येउद्या...>>>>नक्कीच. Happy टिळकनगरला कुठे आहे हे मंडळ?

ऐक्यवर्धक चा गणपती पुर्वीपासुनचा आहे नंतर सह्याद्रिचा गणपती.. आमच्याकडचे हे दोन्ही गणपती.. सह्याद्रिकडे दरवर्षी नविन थीम असतात देखाव्याच्या. Happy

फोटो छान जिप्सी Happy

अमृत गणेशोत्सव मंडळ, माटुंगा >> धन्यवाद. ८ वर्षे कॉलेजेसना जाता येता हा गणपती बघितला जायचा.

शेवटून दुसरा माटुंगा स्टेशन बाहेरचा आहे का ?