Submitted by जयु on 6 September, 2016 - 07:01
प्रांजलने ( वय - ८.५ वर्ष ) काढलेला 'अक्षरगणेश' . 'अ' अक्षरापासुन काढला आहे आणि उंदिर '४' पासुन बनवला आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान काढलाय. अ चा बोंगोबा
छान काढलाय. अ चा बोंगोबा मस्तं.
वा प्रान्जल , मस्त
वा प्रान्जल , मस्त
मस्तचं रे प्रांजल !!!!!!
मस्तचं रे प्रांजल !!!!!!
सुंदर काढलंय
सुंदर काढलंय
प्रांजल , चित्र खुप छान
प्रांजल , चित्र खुप छान काढलयं . बाप्पासमोर नैवेद्यही भरपूर आहे.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
सुंदर
सुंदर
मस्त आहे गुटगुटीत बाप्पा
मस्त आहे गुटगुटीत बाप्पा
छान काढलंय
छान काढलंय
मस्त चित्र. ह्या प्रांजलकडून
मस्त चित्र.
ह्या प्रांजलकडून त्या प्रांजलला अनेक अनेक शुभेच्छा.
आवडला अक्षरगणेश !
आवडला अक्षरगणेश !
सुंदर झालाय अक्षरगणेश!
सुंदर झालाय अक्षरगणेश! शाब्बास प्रांजल!!
हे मस्तय
हे मस्तय
छानच काढलाय गणपती बाप्पा!
छानच काढलाय गणपती बाप्पा!
धन्यवाद सर्वांना .
धन्यवाद सर्वांना .
छानच आहे गणपती बाप्पा, आणि
छानच आहे गणपती बाप्पा, आणि रंगवलायसुद्धा.
मस्त काढला आहे बाप्पा ... अ
मस्त काढला आहे बाप्पा ... अ चा पुरेपूर वापर करुन घेतलाय .... शाब्बास प्रांजल
मस्त ४ चा उंदीरमामा फार
मस्त

४ चा उंदीरमामा फार आवडला. बाप्पांची चारचाकी गाडी वाटतेय
छान
छान
भारीच कल्पना, अ चा बाप्पा आणि
भारीच कल्पना, अ चा बाप्पा आणि ४ चा उंदिरमामा, दोन्ही मस्त !
(No subject)