Submitted by मंजूताई on 13 September, 2016 - 05:43
घटक पदार्थ :
म : मखाणे
ब : बदाम
ल : लाल भोपळा
लाल भोपळ्याच्या बिया, कन्डेन्स मिल्क, वेलदोडा, चमचाभर तूप , खोबऱयाचा कीस
कृती : लाल भोपळा किसून ध्या. मखाणे तुपावर भाजून घेवून व बदाम एकत्र पूड करुन घ्या. थोडंस तूप टाकून किस कोरडा होईपर्यंत परतून घ्या त्यात मिल्क, बिया घालून मिश्रण कोरड होईपर्यंत परता. थंड झाले की रोल बनवा व खोबऱयाच्या किसात घोळवून सजवा.
टीपा : खूप सोपी कृती व झटपट होणारी आहे. मखाण्या ऐवजी रवा वापरता येईल. बिघडण्याला वाव नाही.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कल्पना !
छान कल्पना !
Dhanyavaad! Sorry can't type
Dhanyavaad! Sorry can't type devanagari. Photo donhi disahet ka?
व्वा! मंजूताई मस्त दिसतोय हा
व्वा! मंजूताई मस्त दिसतोय हा पदार्थ!
मस्त पाकृ, भोपळ्याच्या
मस्त पाकृ, भोपळ्याच्या बियांची सजावट छानच
फोटोंची साईज कमी करून पुन्हा अपलोड करा, आत्ता खूपच मोठे दिसत आहेत.
मला मोबाईलवरुन करता येत
मला मोबाईलवरुन करता येत नाहीयेत. एडमिन मदत करा. वरील प्रमाणात पंधरा रोल्स झाले.
मस्त आहेत रोल्स.
मस्त आहेत रोल्स.
Vaa khupach chhan!!
Vaa khupach chhan!!
डॅम इट! आणखी एक लाल भोपळा
डॅम इट! आणखी एक लाल भोपळा ...
सजवलाय बाकी छान
मंजूताई, मस्त दिसत आहेत पमकीन
मंजूताई, मस्त दिसत आहेत पमकीन रोल.
सिंडरेला, सायु, रुन्म्या,
सिंडरेला, सायु, रुन्म्या, अंजु धन्यवाद!
मस्त पाककृती. फोटोचा आकार जरा
मस्त पाककृती. फोटोचा आकार जरा मोठा हवा होता.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
मस्त!
मस्त!
सगळ्यांना धन्यवाद! फोटो मोठे
सगळ्यांना धन्यवाद! फोटो मोठे करुन टाकलेत...
मंजूताई, मस्त रोल्स आणि
मंजूताई, मस्त रोल्स आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा.
छान आणि सोपी पाकृ.
छान आणि सोपी पाकृ.
मन्जुताई, एकदम तोम्पासु
मन्जुताई, एकदम तोम्पासु रेसिपी!
मस्त. झटपट रेसिपी वाटतेय.
मस्त. झटपट रेसिपी वाटतेय. बाइंडिंगचं काम कशाने झालंय?
मखाणे वापरायची आयडिया छान. बदामाऐवजी किंवा जोडीने बेदाणे (अख्खे ) छान वाटतील का?
मानव, अारती, आर्या व भरत
मानव, अारती, आर्या व भरत मनापासून धन्यवाद! स्पर्धेसाठी म्हणून मी बदाम वापरले आहेत. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुटस वापरु व मखाण्या शकता. बदाम व मखाण्याची पूड बायडिंगचे काम करते. तुम्ही मखाण्याच्या ऐवजी भाजलेला (नुसताच)रवा टाकू शकता. मखाणे (कुठलाही लाही प्रकार) पौष्टीक असतात. हेल्दी रेसिपी आहे. तुपाचा वापर अत्यल्प आहे. एवढंच म्हणीन करुन , खाऊन पहा मगच मतदान करा