Submitted by हर्पेन on 12 September, 2016 - 00:50
'अक्षरगणेश' - पाल्याचे नाव - अद्वैत आणि वय - ११.
प्रयत्न जमलाय का ते कळवा. कृपया धन्यवाद __/|\__
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच !
छानच !
अद्वैत मस्तच.
अद्वैत मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी 'अ' वरती शोधत होते तर खाली
मी 'अ' वरती शोधत होते तर खाली सापडला
.. मस्त जमलयं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे..
मस्तच आहे..
मस्त.
मस्त.
मस्त जमलयं !!!!!
मस्त जमलयं !!!!!
जमलं आहे. शाब्बास अद्वैत !
जमलं आहे. शाब्बास अद्वैत !
मी सुध्दा अ शोधत होतो. तो
मी सुध्दा अ शोधत होतो. तो खाली सापडला.
मस्त जमलंय. शाब्बास अद्वैत.
शाब्बास अद्वैत.
शाब्बास अद्वैत.
छान!
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मंडळी ! मी 'अ' वरती
धन्यवाद मंडळी !
मी 'अ' वरती शोधत होते तर खाली सापडला >>> आमचं सगळं उलटं पालटंच असतंय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण "नाव वापरून गणपती का नाही तयार करत?" इतकी सुचना केल्यानंतर बाकी पुढचे सगळे त्याने स्वतःचे स्वतः केले. वेगवेगळ्या ३-४ प्रकारे करून झाल्यावर त्याला हा आवडला म्हणून मग हाच इथे टाकला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सुध्दा अ शोधत होते. तो
मी सुध्दा अ शोधत होते. तो खाली सापडला. मस्त जमलंय. शाब्बास अद्वैत.>> +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान दिसतोय
सुंदरच आहे. कीप इट अप अद्वैत!
सुंदरच आहे. कीप इट अप अद्वैत!
धन्यवाद मॅगी आणि भाचा
धन्यवाद मॅगी आणि भाचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नव्वदीतला बाप्पा आवडला रे
नव्वदीतला बाप्पा आवडला रे अद्वैत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!
वा!
छान!
छान!
शाब्बास अद्वैत.... खूप छान
शाब्बास अद्वैत.... खूप छान काढलं आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेगवेगळ्या ३-४ प्रकारे करून झाल्यावर त्याला हा आवडला म्हणून मग हाच इथे टाकला. >>> बाकीचे प्रयन्तही टाका की इकडे... आम्हाला पहायला नक्की आवडतील.
मस्त ! काही प्रयत्न कागदावर
मस्त !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काही प्रयत्न कागदावर उमटलेले दिसत आहेत.. पर्रफेक्शनिस्ट दिसतोयस रे तू अद्वैत माझ्यासारखा
चल आता हर्पेन या नावाचे आव्हान घे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच, शाब्बास अद्वैत.
मस्तच, शाब्बास अद्वैत.
माधव, साती, संशोधक, विनार्च
माधव, साती, संशोधक, विनार्च रुन्म्या अन्जू धन्यवाद मंडळी
माधव - नव्वदीतला बाप्पा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
विनार्च, बाकीचे प्रयत्न म्हणजे रफवर्क होते, बघतो असतील तर टाकतो.
रुन्म्या तुझे चॅलेंज सांगतो रे अद्वैतला... बघू अॅक्सेप्ट केलं तर.
छान !
छान !
केलेच आणि जमले तर टाका ईथे
केलेच आणि जमले तर टाका ईथे नक्की
मस्तच !
मस्तच !
हे अद्वैतचे बाकीचे प्रयत्न
हे अद्वैतचे बाकीचे प्रयत्न
अद्वैत, मस्तच काढलीत सगळीच
अद्वैत, मस्तच काढलीत सगळीच चित्र! खालची सहीसुद्धा झोकदार आहे.
धन्यवाद
धन्यवाद ऑर्किड
रुनम्या,
अद्वैतने चॅलेंज अॅक्सेप्ट केलं तर खरं पण जे काही तयार झालं ते आवडलं नाहीये त्याला आणि असं अवघड चॅलेंज दिल्याची परतफेड म्हणून तुला पण चॅलेंज दिलंय, ऋन्मेष नावातून गणपती तयार करायचे...
तू 'दादा' आहेस तर इतकं तर यायलाच हवं असं त्याचे म्हणणे आहे.
आता तुझी पाळी !
खुप सुंदर...
खुप सुंदर...
(No subject)
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)