Submitted by सुहृद on 11 September, 2016 - 07:06
नमस्कार,
बाप्पा चे चित्र आल्यापासून गडबड होती रंगवायची, आता घरचा बाप्पा गेल्यावर रंगवले...बाप्पा जाण्याने डोळ्यात येणारे पाणी यामुळे कमी झाले..
चित्रात दिसणारा स्टार आणि स्माईली बाप्पा खुप खुप आवडल्यामुळे दिला आहे.. आमच्या शाळेत आमच्या बाई (मॅम) देतात
धन्यवाद
स्वधाची आई
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
शाब्बास स्वधा, मस्त रंगवलेय
शाब्बास स्वधा, मस्त रंगवलेय दोन्ही बाप्पा!
सुंदर! स्टारची आयडिया मस्तच
सुंदर! स्टारची आयडिया मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
मस्त.
मस्त.
मस्त .
मस्त .
छान रंगवल आहे
छान रंगवल आहे
मस्तयं
मस्तयं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच
सहीच
वा छान
वा छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच!
छानच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त स्वधा.
मस्त स्वधा.
मस्तच!
मस्तच!
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार...
स्वधाला रंगवायला आवडते... अजून स्पर्धा कळत नाहीये...
छान रंगवलंय!!!
छान रंगवलंय!!!
मस्त
मस्त
स्टार आणि स्माईली आमच्या
स्टार आणि स्माईली
आमच्या कडेही!
छानचं
छानचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह ! स्मायलीज तर केवळ गोड
वाह ! स्मायलीज तर केवळ गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच छान.
खूपच छान.
सर्वांना खुप खुप धन्यवाद
सर्वांना खुप खुप धन्यवाद
स्वधाला सांगेन मी...
खरतर तिला यातले किती कळेल माहीत नाही ☺
पियापेटी ती शाळेतून घरी
पियापेटी
ती शाळेतून घरी आल्यावर मला पण देते स्टार आणि स्माईली
अर्थात डबा आवडला तर
पियापेटी ती शाळेतून घरी
पियापेटी
ती शाळेतून घरी आल्यावर मला पण देते स्टार आणि स्माईली
अर्थात डबा आवडला तर
स्वधा , तुझा बाप्पा सुपर
स्वधा , तुझा बाप्पा सुपर क्युट दिसतोय..... माझ्या तर्फे १०० स्टार आणि स्माईली तुला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच छान स्वधा.....मस्त....
खूपच छान स्वधा.....मस्त....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वय वर्षे साडेचार, मस्त
वय वर्षे साडेचार, मस्त रंगवलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वधाला रंगवायला आवडते...
स्वधाला रंगवायला आवडते... अजून स्पर्धा कळत नाहीये... >>> कळायची गरजही नाहीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्मेष... मलाही असेच
ऋन्मेष...
मलाही असेच वाटते...
मागच्या वर्षी शाळेत पिल्लुला रंगवायच्या स्पर्धेत तिसरे बक्षीस मिळाले... तर तिला अजून असे वाटते की एकापेक्षा तीन मोठे आहे... म्हणून तिला बेस्ट प्राईज मिळालेय... ☺
मस्त !
मस्त !
किती छान, उत्साही आहे स्वधा!
किती छान, उत्साही आहे स्वधा! दोन्ही चित्रे रंगवली. तुला भरपूर स्टार्स आणि स्माईलीज
Pages