Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:47
नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः ॥
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक॥
मंगलमूर्ती मोरया !!
घरोघरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचा नैवेद्य, आरत्या आणि पाहुण्यांची लगबग यांतून थोडासा वेळ काढा. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची प्रकाशचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं, हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.
आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि प्रकाशचित्र इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मखर बनवले
मखर बनवले
वाजवू का, सुंदर झालंय!
वाजवू का, सुंदर झालंय!
छान बनवलय मखर!
छान बनवलय मखर!
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुरेख बाप्पा ! सजावटही भारी .
सुरेख बाप्पा ! सजावटही भारी .
सुरेख
सुरेख
सुंदर दिसत आहे.
सुंदर दिसत आहे.
सुंदर!! गणपती बाप्पा मोरया!!
सुंदर!! गणपती बाप्पा मोरया!! _/\_
माझ्या ताईकडचा गणपती
माझ्या ताईकडचा गणपती
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा
(No subject)
(No subject)
(No subject)
सर्वांचेच गणपती बाप्पा अतिशय
सर्वांचेच गणपती बाप्पा अतिशय सुंदर!!!
__/\__
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
हा आमचा गणपती बाप्पा!
हा आमचा गणपती बाप्पा!
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
(No subject)
हा आम्ही (मीआणि माझा बारा
हा आम्ही (मीआणि माझा बारा वर्षाचा मुलगा) घरी केलेला गणपती.
आठ दिवस आधी एका पितळी परातीत काळि माती घेऊन त्यात गहू पेरले. गणेशचतुर्थीपर्यंत ते उगवून छान वीतभर वाढले. परातीत कडेला मोकळी जागा दिसत होती म्हणून बागेतलीच फुले त्यात खोवली आणि मागे एक शंकासुराच्या फुलांची फांदी.
पूर्णपणे पर्यावरणपूरक बाप्पा!!
मस्त आहेत सगळ्यांचेच गणेशजी.
मस्त आहेत सगळ्यांचेच गणेशजी.
आमचे बाप्पा
आमचे बाप्पा
सर्वांचे बाप्पा
सर्वांचे बाप्पा मस्तच!
पर्यावरण पुरक बापा फार आवडले.
अदिजो बाप्पा लई भारी
अदिजो बाप्पा लई भारी __/\__
सर्वांच्या बाप्पांना वन्दन
सुंदर आहेत सजावटी. मी घरात
सुंदर आहेत सजावटी.
मी घरात आहेत त्यापैकीच एका मुर्तीची स्थापना करते दर वर्षी. यावर्षी एका मैत्रिणीनं मंगळुरुहून खूप सुरेख पितळ्याची मूर्ती आणली त्या मुर्तीची स्थापना केली आहे.
सगळे बाप्पा एकदम मस्त. हे
सगळे बाप्पा एकदम मस्त.
हे आमचे बाप्पा.
सगळे गणपती सुंदर. अदीजो,
सगळे गणपती सुंदर.
अदीजो, लय्यच भारी.
धन्यवाद सर्वांना! सिंडरेला,
धन्यवाद सर्वांना!
सिंडरेला, छान कल्पना!
सुंदर _/\_
सुंदर _/\_
Pages