Submitted by मानुषी on 29 August, 2016 - 00:49
आयपॅडवरच घेतलेले(शूट केलेले) व्हिडिओज यूट्यूब वर अपलोड केले आहेतच. मग आता आयपॅड वरची मेमरी स्पेस भरपूर मिळावी यासाठी हे सगळे व्हिडिओज मी डिलिट करत होते आत्तापर्यन्त. पण ऑफलाइन या व्हि.क्लिप्स पहायच्या असतीलतर त्या क्लिप्स डिलिट करण्याऐवजी दुसरीकडे कुठे स्टोअर करू शकतो? एस्पेश्यली लॅपटॉपवर? कारण आधीच्या डिजिकॅमवर शूट केलेले सगळे व्हिडिओ ज लॅपटॉपवर इ ड्राइव्हवर सेव्ह केले आहेत. त्या मुळे ते ऑफलाइन पहाता येतात.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आय ट्यून डाऊन लोड करा
आय ट्यून डाऊन लोड करा लॅपटॉपवर आणि आय पॅड सिंक करा.
आपोआप सगळे किंवा पाहिजे तेवढे व्हिडीओ डालो करा.
ओक्के साती बघते. धन्यवाद. मग
ओक्के साती
बघते. धन्यवाद.
मग हे आयट्यून जर आयपॅड वरच डालो केलं आणि त्यात या व्हि. क्लिप्स स्टोअर केल्या तर तर मेमरी स्पेस युटिलाइज चा प्रॉब येतो का? (अडाणी प्रशन,)
एक मिनिटाचा 720p vdo
एक मिनिटाचा 720p vdo 80mb,1080p 130mb होतो.ते युट्युब/आइट्युनस अपलोड -डाउनलोड केल्यास ३६०एमबी डेटा जाइल का?
आय ट्यून आय पॅडवर डालो करून
आय ट्यून आय पॅडवर डालो करून आय क्लाऊडवत स्टोअरअकरू शकता.
पण ऑफ्लाईन पहायचे असेल तर ज्या पिसीवर डालो करणार तिथे हे सॉफ्टवेअर असले पाहिजे.
हं . हेही विचारायचं होतंच. पण
हं . हेही विचारायचं होतंच.
पण आत्ताच ट्राय केलं तर आय ट्यूनचे खूप प्रकार दिसताहेत. जसं आय ट्यून U. यातलं कोण्तं डालो करायचं.?
कॉन्टॅक्ट योकु... दुपार नंतर
कॉन्टॅक्ट योकु... दुपार नंतर ऑनलाईन येईल...
अरेरे "इट जस्ट वर्क्स" असा
अरेरे "इट जस्ट वर्क्स" असा लौकिक असणार्या अॅपल ची काय ही अवस्ठा. आमच्या अॅंड्रॉईड ला नै बै अस्ले उपद्व्याप करावे लागत. सरळ लॅपटॉपला जोडा आणि कॉपी करा असा साधा सरळ मामला.
क्षेपणास्त्र विरोधी बंकरकडे धाव घेणारी स्मायली.
मानुषी, आयट्यून्स सॉफ्ट्वेअर
मानुषी, आयट्यून्स सॉफ्ट्वेअर इथून डाऊनलोड करता येईल.
आयपॅड, पीसीच्या यूएसबी थ्रू आयट्यून्स ला कनेक्ट करा. तिथून सिंक केल्यावर विडिओज आणि फोटोज डिफॉल्ट विंडोज एक्सप्लोररच्या फोल्डर मध्ये येतील. (फोटोज फोल्डर, विडिओज फोल्डर इ)
यासंबधीचा विडिओ - https://www.youtube.com/watch?v=rqa44A3TVN8
www.apple.com या साईट्वरचा रिलेटेड डिस्कशन थ्रेड - https://discussions.apple.com/thread/3937588?start=0&tstart=0
यासंबधीचं अॅपल सपोर्ट पेजवरची माहीती - https://support.apple.com/en-in/HT201302
-------
आयट्यून्स चं अॅप आयपॅड वर आहेच. त्यातून तुम्हाला गाणी, आल्ब्म्स, मूव्हीज विकत/रेन्ट करता येतील.
या अॅपमध्ये स्टोअर काही करता येत नाही.
------
आय ट्यून आय पॅडवर डालो करून आय क्लाऊडवत स्टोअरअकरू शकता.
पण ऑफ्लाईन पहायचे असेल तर ज्या पिसीवर डालो करणार तिथे हे सॉफ्टवेअर असले पाहिजे >>> नोप.
एकदा आयपॅडवरचे विडिओज पिसीमध्ये घेतले की ते विएल्सी किंवा दुसर्या कुठल्याही प्लेअरवर पाहाता येतील. कनयेतील/एडीटही करता येतील
योकु, बरोबर. मी म्हणतेय की
योकु, बरोबर.
मी म्हणतेय की आय्पॅडमधून पिसीवर डालो करून घेताना आय ट्यून लागेल.
म्हंजे सिंक करताना.
नंतर कुठल्याही अॅप उदा विंमिप्ले मधून बघता येईल हे तुमचे म्हणणे बरोबरच आहे.
मी म्हणतेय की आय्पॅडमधून
मी म्हणतेय की आय्पॅडमधून पिसीवर डालो करून घेताना आय ट्यून लागेल >> त्याचीही गरज नाही. फोटो फोल्डर विंडोजमधे दिसते तिथूनही डायरेक्ट कॉपी करता येतील.
हो. बरोबर. धन्यवाद.
हो.
बरोबर.
धन्यवाद.
युप!
युप!
असामी, जोपर्यंत मी आय्ट्यून
असामी, जोपर्यंत मी आय्ट्यून वापरून फोन सिंक केला नव्हता तोपर्यंत आत्ताच्या आयफोनातले फोटो आणि व्हिडियो लॅपटॉपवर डालो झाले नव्हते असं आठवतंय.
आता यूएसबी कनेक्ट केला की लॅपटॉपच विचारतो फोटो /व्हिडिओ डालो करू का?
(बाकी मला यातलं काय कळत नाही. मी सहसा इथले फोटो तिथे टाकत नाही. टाकले तर क्लाऊडवर टाकते.)
आत्ताच्या आयफोनातले फोटो आणि
आत्ताच्या आयफोनातले फोटो आणि व्हिडियो लॅपटॉपवर डालो झाले नव्हते असं आठवतंय. >> आपोआप नाही होणार ते. तुम्हाला स्वतःला सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करावे लागतील.
Streaming गाणी MP3 format मधे
Streaming गाणी MP3 format मधे Laptop वर record करायला software आहे का/ कोणते?
सर्वांना धन्यवाद. आता ट्राय
सर्वांना धन्यवाद.
आता ट्राय करून बघते.