Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल सरिताबाईंनी गौरीला
काल सरिताबाईंनी गौरीला चांगलंच खडसावलंय. साहजिकच आहे. गौरीला तिचं म्हणणं पटलेलं किंवा मुळात कळलेलंच दिसत नाही. पण तिने पाऊल मागे टाकायची तयारी केलीय.
आता शिवबाबू आपल्या हम्मांना बनारसच्या गढीतून बाहेर आणि सध्याच्या काळात आणतात का हे बघायचं.
त्या हम्मांनी काल सगळे टिपिकल संवाद फेकले.
मला वाटतंय शिवच्या हम्माच्या डोळ्यांवरचं कातडं वर उचलायला राधिकाला काहीतरी नाटक करायला लावतील.
बाप रे काय बडबडत होती अम्मा
बाप रे काय बडबडत होती अम्मा काल...
गौरी ला आई चा येवढा अर्जंट फोन आला तरी गौरीची काहिच रिअॅकशन नाही..
असा अभिनय करते
की हे खरं थोडीच आहे .. शुटिंग चालु आहे..येवढ काय टेन्शन घ्यायच
आणि एरवी आई गौरी ला आपल्या बरोबर घेउन जात होती ती शिवला भेटु नये म्हणुन..काल ती पुर्ण तयार थांबली होती पर्स वगैरे घेउन पण गेली नाही गौरी बरोबर .. मागे अम्माची वाट्च बघत होती जणु
काय चालू आहे सध्या?
काय चालू आहे सध्या?
बी.एस. | 20 August, 2016 -
बी.एस. | 20 August, 2016 - 17:37
काय चालू आहे सध्या?
>>>>>>>>>>>>एकतर सिरीयल बघा नाहीतर इथली चर्चा / अपडेट्स वाचा, कल्पना येईल.
काल फुल्टु राडा झाला. शिवच्या
काल फुल्टु राडा झाला. शिवच्या हम्माने बाबूजींना "जोपर्यंत तुम्ही हे असं करत नाही, तोवर मी अन्नजल ग्रहण करणार नाही" असं सांगितलंय. त्याबरोबर तिने मी मौन धारण करेन आणि डोळेही बंद ठेवीन असं सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
* हे असं म्हणजे काय ते मुद्दाम सस्पेन्स ठेवतोय
मौलिक सल्ल्या साठी धन्यवाद
मौलिक सल्ल्या साठी धन्यवाद अपर्णा.!
एक दूजे के लिए चाललंय .
एक दूजे के लिए चाललंय .
मोजो कलाटणी देतील, एकदम होच
मोजो कलाटणी देतील, एकदम होच म्हणतील आणि आजीसारखे आनंदी होतील
अन्यथा काहे दिया परदेस ऐवजी काहे देना है परदेस असे नाव ठेवून मालिकेत जलदूत रोज मागवावी लागतेय बघा!
आत्ता दहीहंडीचा प्रोमो
आत्ता दहीहंडीचा प्रोमो पाहीला...शिव टॉप ला चढून हंडी फोडतो व खाली पडतो !! गवरी धावत धावत खाली येते व " शिव, शिव...तुला काही झालं तर माझं काय...? " असं काहीतरी अगदी बेक्कार , शून्य भावांनी बोलते. अगदीच काहीही एक्सप्रेशन्स देता येत नाहीत तिला!
मोजो हे ऐकतात बहुदा.
आणी चक्कर येउन पडतात का?
आणी चक्कर येउन पडतात का?
काल हम्मा हमसाहमशी का रडत
काल हम्मा हमसाहमशी का रडत होती?
सगळेच थ्रेड अर्धवट वाटत
सगळेच थ्रेड अर्धवट वाटत आहेत...काल गौरी ला सान्गता येत नाही का आई ला की शिव ला सन्शय/खात्री आहे वहीनी काड्या लावत आहे याची...
मला काही काल बघवेना मग मी बंद
मला काही काल बघवेना मग मी बंद केले. ती आई सुने समोर हात जोडून बोलत होती व सुनेला बांगड्या हवया असतात . शेमलेस वुमन. किती तो हावरट पणा. गौरी पण काही बोलत नाही. यापेक्षा सरळ बाबांच्या ऑफिसात जाउन त्यांनाच सांगयचे ना. शिव पण भैयाच आहे अगदी. आजकाल हॅडसम पण दिसत नाही. सुकला आहे चेहरा. तेच ते दोन टीशर्ट व शर्ट.
हम्मा अगदी चाइल्डिश पणा जिद करत्ते आहे. तिला परखड पणे सुनवायची गरज आहे. वो तो होने से रहा.
मग काल गेल्या का बांगड्या सुने कडे?
गवर्या बदलुन लाकडे आणा.
गवर्या बदलुन लाकडे आणा. कालच्या भागात त्या वहिनीने सासुच्या बांगड्या काय चमकत आहेत असे सांगुन त्या लुबाडल्या.
अरे किती पानचटपणा दाखवायचा. 
त्या वहिनीने सासुच्या
त्या वहिनीने सासुच्या बांगड्या काय चमकत आहेत असे सांगुन त्या लुबाडल्या>> हो का. मी नाही कालचा भाग बघितला. काय फालतुपणा आहे
कालचा भाग खरंच डोक्यात गेला.
कालचा भाग खरंच डोक्यात गेला. शुगोचं गयावया करणं फारच अति होतं. निशाला दमात घेऊन हे बाबांना सांगायचं नाही असं सांगता येत नव्हतं??
विकीने फसवलं त्याचं खापर प्रत्येकवेळी गौरी आणि कुटुंबावर फोडते, ती निशा. नौटंकीपणाची पण हद्द असते.
आणि हे सगळं चालू असताना ती
आणि हे सगळं चालू असताना ती गौरी मख्खासारखी तोंड बघत बसली होती एकदा आईचे आणि एक्दा त्या पसरणीचे.
ते बांगड्या काढुन घेणं तर फारच विचारदारिद्र्याच लक्षण दिसलं काल. इतकं का कुणी लाचार होत प्रेमात पडल्यावर की आपल्या जन्मदात्यांना अस दुसर्यांसमोर हात वगैरे जोडायला लावत :नामुबा:
मी ही सिरीयल पण पहाणे सोडुन
मी ही सिरीयल पण पहाणे सोडुन दिले. पण काल हॉल मध्ये साबु-साबा बघत असतांना ओझरते बघीतले. खरच तो पसरणीचा घाट आता दिवे घाटात बदललाय. गवरीच्या जागी मी असते तर पसरणीला जाम बोचकारुन तिचा चालबाज मधल्या रोहिणी सारखा मेक अप करुन दिला असता. तिला गब्बर सारखी बांधुन बदडली असती. तिच्या झिंज्या फिस्कारुन तिची अवस्था जंगल बुक मधल्या शेरखान सारखी केली असती. वरतुन तिला नोबिता सारखे रडायला लावले असते. हुश्श!
कंट्रोल रश्मी कंट्रोल
कंट्रोल रश्मी कंट्रोल
मी ही सिरीयल पण पहाणे सोडुन
मी ही सिरीयल पण पहाणे सोडुन दिले. पण काल हॉल मध्ये साबु-साबा बघत असतांना ओझरते बघीतले. खरच तो पसरणीचा घाट आता दिवे घाटात बदललाय. गवरीच्या जागी मी असते तर पसरणीला जाम बोचकारुन तिचा चालबाज मधल्या रोहिणी सारखा मेक अप करुन दिला असता. तिला गब्बर सारखी बांधुन बदडली असती. तिच्या झिंज्या फिस्कारुन तिची अवस्था जंगल बुक मधल्या शेरखान सारखी केली असती. वरतुन तिला नोबिता सारखे रडायला लावले असते. हुश्श! >> हाहाहाहा
मला तो एपीसोड फार आवडला ज्यात चतुर्वेदी सोबत बाबुजी भान्डतात....अगदी भडास काढली दोघान्नी....नाहीतर हन्गामा सार्ख तेरेको क्या है तेरेको क्या है म्हणत बसले नाहीत
पण मला एक कळत नाहिये, बाजुला
पण मला एक कळत नाहिये, बाजुला भांडण चालू आहेत, घरात रुसवे फुगवे, आजुबाजुच्यांना माहिती आहे अगदी त्या चौबेला पण आणि मोजो ला कळु नहे??
अर्थात अशी भावशुन्य मुलगी सभोवताली असताना कस कळणार म्हणा त्यांना.
Zee yuva pahtay ka koni
Zee yuva pahtay ka koni .....barya ahet serials jara ya zee marathi peksha ....d3 types ahet ....n barech fresh chehre ahet .....

Atleast dokyat janarya vatat nahiye ....nidan atta tari . Ata zee marathi la ram ram ahe ..
झी युवाचा धागा आहे भाग्या,
झी युवाचा धागा आहे भाग्या, वल्लरी यांनी काढलाय. आमच्याकडे काल नव्हतं दिसत.
Thanks anju ...to dhaga aadhi
Thanks anju ...to dhaga aadhi disla nai ..so ithe lihle ..
मधे आठवडाभर ब्रेक घेऊन काल
मधे आठवडाभर ब्रेक घेऊन काल परत एकदा एक भाग पाहिला.
गौरी इतकी बुळी का दाखवलीये? काल बाणेदारपणे तिला उत्तरं देता आली नसती का? आणि ते बांगड्या प्रकरण तर अगदी अती होतं.
कालचा भाग खरंच डोक्यात गेला.
कालचा भाग खरंच डोक्यात गेला. शुगोचं गयावया करणं फारच अति होतं. निशाला दमात घेऊन हे बाबांना सांगायचं नाही असं सांगता येत नव्हतं??>>> हो ना, खर तर आई आणि गौरीने तिला चान्गले झापायचे होते, "हे बघ बाबान्ना काय सान्गायचे ते आम्ही आमच बघून घेउ, तु आधी स्वतच्या सन्साराकडे लक्ष दे." आजी हवी होती इथे.
अन्यथा काहे दिया परदेस ऐवजी
अन्यथा काहे दिया परदेस ऐवजी काहे देना है परदेस असे नाव ठेवून मालिकेत जलदूत रोज मागवावी लागतेय बघा!>>> जलदूत?
शिव आणि गौरी निशाच्या ऑफिसात
शिव आणि गौरी निशाच्या ऑफिसात हातात हात घालून आले आणि शिवने तिथे तमाशा केला , त्यामुळे निशाने घरी येऊन चंडिकावतार धारण केले वर बाबांना सांगणार हे ब्रह्मास्त्र टाकले. त्यामुळे आईने शरणागती पत्करली असं आपण समजून घ्यायचं.
पण गौरीला जर शिवशी लग्न करायचंच आहे , तेही बाबांच्या संमतीने, तर त्यासाठी बाबांना हे सांगायलाच लागेल असा प्रश्न पडत नाही. बहुतेक ते दुसरे शिवजी बाबांना स्वप्नात येऊन द्रुष्टान्त देतील अशी तिला आशा असावी.
पण शिवच्या अम्माची अॅक्टींग
पण शिवच्या अम्माची अॅक्टींग बेस्ट!!! काय बेअरींग घेतलेय बाईंनी भूमिकेचे! वा !!
इव्हन शिवचे बाबूजी ही बेस्ट अॅक्टींग करताहेत. उत्कृष्ट हिंदी भाषा,लहेजा, सहज अभिनय........!!
गवरी अभिनयात अगदीच फिकी पडत्ये!
गवरी अभिनयात अगदीच फिकी
गवरी अभिनयात अगदीच फिकी पडत्ये! नाहीतर काय.. साधी दुखा:तली अॅक्टींग ही करता आली नाही तिला काल.
किती सुमार अभिनय.. काहीच एक्स्प्रेश्न्स नाही चेहर्यावर..
बाकी, शिवच्या अम्माची अॅक्टींग तर पहिल्यापासून आवडली मला..
Pages