Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चर्चा एकच असणार. शिव किती
चर्चा एकच असणार. शिव किती छान, क्युट वगेरे आणि गवरी कशी थंडाक्का
शिव हा समस्त पुरूष जातीचा
शिव हा समस्त पुरूष जातीचा सवत्या आहे सवत्या..
संशोधक
संशोधक
१. मुझसे भी अॅक्टिंग कोई
१. मुझसे भी अॅक्टिंग कोई करवाता
काश मुझे कोई थंडाक्का न कहता
२. ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहीये
अॅक्टिंग आये ना आये, नकल करनी चाहीये
३. मेरा नाssssssम है गवरी
प्यारसे लोग मुझे थंडाक्का कहते है
तुम्हारा नाम क्या है, बधीर, मडकी याssssssss शिवकी नवरी...
४. आजा आजा मै हूं प्यार तेरा, अल्ला अल्ला इन्कार तेरा
ओ आजा आ आ आजा
आजा आजा देऊ का मार तुला, जमेल कधी अग अभिनय तुला
होsssओ आ आ आजा आ आ आजा
५. बाबुजी जरा धीरे चलो, गवरी खडी यहां गवरी खडी
चेहेरेपें ना कोई सिकन, अॅक्टिंग नही ये करती कभी
रश्मीताई गौरीचा अभिनय या
रश्मीताई
गौरीचा अभिनय या जन्मात सुधारणे शक्य नाही.
रश्मी:हहगलो:
रश्मी:हहगलो:
रश्मी
रश्मी

:
:हहगलो::
रश्मी ही गाणि वाचुन देखिल
रश्मी
ही गाणि वाचुन देखिल त्या गवरीच्या चेहर्यावरील रेष नाही हलायची.
सारिका.चितळे :- वर फोटो टाका
सारिका.चितळे :-
वर फोटो टाका ना धाग्या मधे .. पण फक्त शिवचा..
रश्मी
रश्मी
रश्मी हाहा ही गाणि वाचुन
रश्मी हाहा ही गाणि वाचुन देखिल त्या गवरीच्या चेहर्यावरील रेष नाही हलायची.>>>अगदी खरयंं
रश्मी रश्मी हाहा ही गाणि
रश्मी
रश्मी हाहा ही गाणि वाचुन देखिल त्या गवरीच्या चेहर्यावरील रेष नाही हलायची. +१२३
काल हि शिरेल बघताना माझी ६ वर्षाची लेक गवरीसारखा थंड चेहरा करुन म्हणाली ' हि गौरी सारखी अशीच काय बघते, तिला समजत नाही का शिवला ती आवडते ते'
(पण मी टेन्शनमध्ये की माझ्या लेकीला या वयात अभिनयाची जाण आहे त्याचे कौतुक करु की इतक्यायच तिला हे आवडणं वैगरे प्रकरण कळायला लागले त्याची चिंता
)
रश्मी रविवारी romantic date
रश्मी
रविवारी romantic date चा महाबोअर एक तास ठेवला आहे हि झिरमी(गवरी) कसला कपाळ romance करणार आहे
...उगाचच आपलं काहीतरी
(No subject)
झीच्या फेसबुक पेजवर ह्या
झीच्या फेसबुक पेजवर ह्या सिरीयलच्या पोस्टच्या खाली कोणीतरी लिहिलंय की गौरीला अभिनेत्री कोणी केलं, तोंडावरची माशी हलत नाही, तिच्यापेक्षा शिवसाठी स्थळ म्हणून मुलगी आलीय ती चांगली आहे. हे वाचून त्या गौरीला (सायली) फार राग आलाय बहुतेक तिचा रिप्लाय आहे त्याखाली Thank u for ur advice.
नशीब वाचायला तरी येते ती मग
नशीब वाचायला तरी येते ती मग लक्षात घ्यावं की बरेच जण नावे ठेवतायेत, आधीच्या पोस्टवर पण काही कमेंट्स आहेत तिच्या मख्ख असण्याचा, मीपण टाकलीय तिथे. एवढं वाचून सुधारणा होणार नसेल तर काय.
प्रेमात पडलेले शिव आणि गौरी किती गोड दिसतातना? ह्या पोस्टखाली आपल्या भगवतीने पण लिहिलंय शिव दिसतो गवरी नाही :D. मी like केली तिची कमेंट.
चांगला अभिनय असा ठरवून करता
चांगला अभिनय असा ठरवून करता आला असता तर आणखी काय हवं होतं?
नायिकेच्या वडिलांचं आजारपण हा मराठी मालिकांचा आणखी एक लसावि. जान्हवीपित्याचे गुढघे. इथे बीपी. आणखीही एक मालिका होती जीत नायिका वडिलांना बरं वाटल्याशिवाय लग्न करणार नव्हती.
अन्जू, तू गौरीला अभिनय तरी
अन्जू,
तू गौरीला अभिनय तरी सुधारवायला लावणार नाहीतर शिरेलतरी सोडायला लावणार. 
नाही ग निधि, मीच सोडली ना
नाही ग निधि, मीच सोडली ना सिरीयल बघायची त्यापेक्षा आणि तसंच लिहिलेलं, एकीने मागे गौरीला अभिनय येत नाही लिहिलं होतं त्या पोस्टखाली की खरं आहे हिच्यामुळे मी मालिका सोडली बघायची असं. आता मी पोस्ट वाचायला जाते कधीतरी फक्त. बऱ्याच जणांना आवडत नाही तिचा अभिनय आणि ते कळवतायेत झी ला.
अन्जू, लोक एवढं सांगतायत तरी
अन्जू, लोक एवढं सांगतायत तरी ती सुधारत नाही म्हणजे कमाल आहे.
लिन्क द्या रे कोणीतरी
लिन्क द्या रे कोणीतरी
लिंक दिली तर लिंक ब्लॉक
लिंक दिली तर लिंक ब्लॉक करतील, नाहीतर देणाऱ्याला ब्लॉक करतील झी वाले.
Link anju ..
Link anju ..
Parat udawa .. hay kay ni nay
Parat udawa .. hay kay ni nay kay..
ती स्वरदा थिग़ळेच सुट होते
ती स्वरदा थिग़ळेच सुट होते गौरी च्या भुमिकेला.
हो उत्तम उंची आणि अभिनयही.
हो उत्तम उंची आणि अभिनयही. माझी आवडती अभिनेत्री आहे ती. पण ती आता मुवित येणार आहे महेश मांजरेकरांच्या फु मधे ज्यात परशा आणि सत्या मांजरेकर आहेत. त्यात ती बहुतेक सत्याबरोबर आहे. तिच्या फेसबुकवर फोटो टाकलाय सत्याने co-star म्हणून. त्यामुळे ती नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी असावी. (अवांतरासाठी सॉरी).
कोणी पाहिलं का? गौरी चक्क
कोणी पाहिलं का? गौरी चक्क पुस्तक उलटं धरून होती कालच्या भागात.
कालचा महाआआ एपिसोड पुर्ण तर
कालचा महाआआ एपिसोड पुर्ण तर नाही बघितला..
पण जेवढा बघितला
त्यात शिव आहा..
काय डोळे आहेत..
मस्त..
स्वरदा थिग़ळे म्हणजे राधिका
स्वरदा थिग़ळे म्हणजे राधिका का?
Pages