Submitted by निखिल झिंगाडे on 18 August, 2016 - 07:49
चिंब ओला पाउस
पावसात चिंब मी...
कडाललेली वीज
तुझ्या मिठीत दंग मी...
मिठीत तुझ्याच
विसरलो भान मी...
छान हिरव्या निसर्गात
हरवुन बसलो मन मी...
बरसनारया अखंड धारा
पावसात बेधुंद मी....
आठवणींचा पाउस अन्
एकटाच बेशुद्ध मी....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! शेवटच्या ओळी आवडल्या.
मस्त!
शेवटच्या ओळी आवडल्या.
वा वा ! काय कविता आहे !
वा वा ! काय कविता आहे !
अय्यो, भारीच. हिंदीतले लोक
अय्यो, भारीच.
हिंदीतले लोक 'बेहोष' होतात.
तर मराठीत 'बेशुद्ध' व्हायला काय हरकत नाही.
वा वा!
धन्यवाद मिञानौ... मी येथे
धन्यवाद मिञानौ... मी येथे नवीन आहे..your responses boosting my confidence..thanks
खुप छान कविता.. निल ..!!! मला
खुप छान कविता.. निल ..!!!
मला अगोदर वाटल "मिठी नदी" वर आहे कि काय कविता..
मला अगोदर वाटल "मिठी नदी" वर
मला अगोदर वाटल "मिठी नदी" वर आहे कि काय कविता.>>>
मला अगोदर वाटल "मिठी नदी" वर
मला अगोदर वाटल "मिठी नदी" वर आहे कि काय कविता. >> मला सुद्धा तसेच वाटले होते
पूर वगैरे चे वर्णन असेल असे वाटले
धन्यवाद
धन्यवाद