डॉ प्रकाश आमटे आणि मंदा ताई येणार आहेत लंडन मध्ये २० तारखेला. मला ईमेल आला होता , मी आत्ताच तिकिट घेतलेय.
जर यु.के. मधील कोणी माबोकर येऊ ईच्छित असतील तर त्यांचेसाठी माहीती खाली पेस्ट केली आहे:
Meet The Living Hero - Dr Prakash & Manda Amte @London
Sun 20 September 2015 11:00 am - 2:30 pm
Nehru Centre, 8 S Audley Street, CULTURAL WING OF THE HIGH COMMISSION OF INDIA
Padmashree Dr Prakash Amte (Son of Baba Amte) only father & son duo to have been honoured with the Magsaysay Award. Devoted life for tribals & orphaned animals in Maharashtra. Dr. Prakash & Manda will be sharing their experiences of a lifetime in the service of the tribals & animals.
Note: Ticket price to cover event cost is £10. Seat allocation per ticket. Below 5 yr children free
Program will start sharp at 11:00 AM as the Program must end by 14:30. Please make every attempt to be seated by 10:50 AM.
11:00 : Inauguration and Welcome
11:20 : Documentary On The Work of Dr. Prakash & Manda Amte at Hemalkasa
12:30 : Interview of Dr Mr & Mrs Amte Sharing Their Experiences.
13:30 : Charity Sale of Dr Prakash Amte's Autobiography, Refreshments & Networking
14:15 : Vote of Thanks
14:30 : Conclusion
Submitted by prafullashimpi on 11 September, 2015 - 06:55
बोउर्न एंड (बकिंगहमशायर) ईथे कामासाठी असल्यास... साधारण कुठला भाग रहायला बरा पडेल जिथे बर्यापैकी आपले लोक असतील आणि बर्यापैकी वसाहत व शाळा असतील..?
पिन्नर फार लंब पडेल का..? कुणि मायबोलीकर या दोन ठिकाणांच्या आसपास आहेत का... सहकुटूंब अनुभव असलेले?
@सुहास बांदल
तुम्ही या उपक्रमाच्या संयोजकांपैकी आहात का? तुम्ही ज्या पद्धतीने मायबोलीवर जाहिरात करत आहात ते मायबोलीच्या धोरणात बसत नाही. पण मायबोलीच्या धोरणात बसेल आणि या उपक्रमाला मदत होईल असे आपण काही करू शकू. पण त्यासाठी मला मुख्य संयोजकांबरोबर संपर्क करून द्याल का?
वेबमास्तर.
@webmaster. हो मी या उपक्रमाच्या संयोजकांपैकी आहे. आम्ही इथे लंडन मध्ये 'मराठी पॉपकॉर्न' च्या माध्यमातून मराठी चित्रपट इंग्लंड मध्ये प्रदर्शित करण्याचा मानस आहे. तरी त्या करीत जास्तीत जास्त UK मधील मायबोली करांपर्यंत पोहोचण्यासाठी मायबोली च्या आधाराची गरज आहे. पण मायबोलीच्या धोरणात बसेल आणि आमच्या उपक्रमाला मदत होईल असे आपण काय करू शकु याची आपण कल्पना दिली तर फार बरे होईल.Please let me know how to get in touch with you. Thank you.
Submitted by सुहास बांदल on 18 August, 2016 - 10:42
युके मधील पहिलं वहिलं जागतिक मराठी संमेलन २, ३, ४ जून ला लंडन येथे आयोजित केले गेले आहे. भरपूर कार्यक्रम, भारतीय मान्यवरांची व कलाकारांची उपस्थिती, बिझिनेस नेट्वर्कींग, थेम्स क्रूझ, तडका मराठी जेवण, स्थानिक कलाकार असे ३ दिवस संपूर्ण मराठी धमाल आहे.
लवकरात लवकर तुमची तिकीटे बूक करा. वेब्साईट्वर किंवा मला संपर्क करा. १० पेक्षा अधिक तिकीटांवर सौलत आहे.
कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास मला वि.पू. मधून संपर्क करू शकता. किंवा ईथे ईमेल पाठवा ypjoshi@hotmail.com
(No subject)
डॉ प्रकाश आमटे आणि मंदा ताई
डॉ प्रकाश आमटे आणि मंदा ताई येणार आहेत लंडन मध्ये २० तारखेला. मला ईमेल आला होता , मी आत्ताच तिकिट घेतलेय.
जर यु.के. मधील कोणी माबोकर येऊ ईच्छित असतील तर त्यांचेसाठी माहीती खाली पेस्ट केली आहे:
Meet The Living Hero - Dr Prakash & Manda Amte @London
Sun 20 September 2015 11:00 am - 2:30 pm
Nehru Centre, 8 S Audley Street, CULTURAL WING OF THE HIGH COMMISSION OF INDIA
To book tickets: http://buytickets.at/hemalkasahealthfoundationuk
Padmashree Dr Prakash Amte (Son of Baba Amte) only father & son duo to have been honoured with the Magsaysay Award. Devoted life for tribals & orphaned animals in Maharashtra. Dr. Prakash & Manda will be sharing their experiences of a lifetime in the service of the tribals & animals.
Note: Ticket price to cover event cost is £10. Seat allocation per ticket. Below 5 yr children free
Program will start sharp at 11:00 AM as the Program must end by 14:30. Please make every attempt to be seated by 10:50 AM.
Venue Travel Information : http://www.nehrucentre.org.uk/contact-us.html
11:00 : Inauguration and Welcome
11:20 : Documentary On The Work of Dr. Prakash & Manda Amte at Hemalkasa
12:30 : Interview of Dr Mr & Mrs Amte Sharing Their Experiences.
13:30 : Charity Sale of Dr Prakash Amte's Autobiography, Refreshments & Networking
14:15 : Vote of Thanks
14:30 : Conclusion
बोउर्न एंड (बकिंगहमशायर) ईथे
बोउर्न एंड (बकिंगहमशायर) ईथे कामासाठी असल्यास... साधारण कुठला भाग रहायला बरा पडेल जिथे बर्यापैकी आपले लोक असतील आणि बर्यापैकी वसाहत व शाळा असतील..?
पिन्नर फार लंब पडेल का..? कुणि मायबोलीकर या दोन ठिकाणांच्या आसपास आहेत का... सहकुटूंब अनुभव असलेले?
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
मस्त !!!!
मस्त !!!!
छान. मी ग्लास्गोला आहे. मी
छान.
मी ग्लास्गोला आहे. मी तुमच्या फेसबुक पेजची लिंक दोन ग्रुपवर शेअर केली आहे.
!!!! मोठया संख्येनी सामिल
!!!! मोठया संख्येनी सामिल व्हा !!!! खुप च छान ..
@पीनी धन्यवाद. तुम्ही आमच्या
@पीनी धन्यवाद. तुम्ही आमच्या फेसबुक ला पण like करा आणि connect व्हा.
@सुहास बांदल तुम्ही या
@सुहास बांदल
तुम्ही या उपक्रमाच्या संयोजकांपैकी आहात का? तुम्ही ज्या पद्धतीने मायबोलीवर जाहिरात करत आहात ते मायबोलीच्या धोरणात बसत नाही. पण मायबोलीच्या धोरणात बसेल आणि या उपक्रमाला मदत होईल असे आपण काही करू शकू. पण त्यासाठी मला मुख्य संयोजकांबरोबर संपर्क करून द्याल का?
वेबमास्तर.
@webmaster. हो मी या
@webmaster. हो मी या उपक्रमाच्या संयोजकांपैकी आहे. आम्ही इथे लंडन मध्ये 'मराठी पॉपकॉर्न' च्या माध्यमातून मराठी चित्रपट इंग्लंड मध्ये प्रदर्शित करण्याचा मानस आहे. तरी त्या करीत जास्तीत जास्त UK मधील मायबोली करांपर्यंत पोहोचण्यासाठी मायबोली च्या आधाराची गरज आहे. पण मायबोलीच्या धोरणात बसेल आणि आमच्या उपक्रमाला मदत होईल असे आपण काय करू शकु याची आपण कल्पना दिली तर फार बरे होईल.Please let me know how to get in touch with you. Thank you.
तुम्हाला तुमच्या जीमेल
तुम्हाला तुमच्या जीमेल पत्त्यावर ईमेल पाठवली आहे.
(No subject)
नमस्कार मंडळी,
नमस्कार मंडळी,
https://www.lms2017.org.uk/
युके मधील पहिलं वहिलं जागतिक मराठी संमेलन २, ३, ४ जून ला लंडन येथे आयोजित केले गेले आहे. भरपूर कार्यक्रम, भारतीय मान्यवरांची व कलाकारांची उपस्थिती, बिझिनेस नेट्वर्कींग, थेम्स क्रूझ, तडका मराठी जेवण, स्थानिक कलाकार असे ३ दिवस संपूर्ण मराठी धमाल आहे.
लवकरात लवकर तुमची तिकीटे बूक करा. वेब्साईट्वर किंवा मला संपर्क करा. १० पेक्षा अधिक तिकीटांवर सौलत आहे.
कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास मला वि.पू. मधून संपर्क करू शकता. किंवा ईथे ईमेल पाठवा
ypjoshi@hotmail.com
योग
LMS-2017 Programme Committee
मँचेस्टर अरेना मध्ये ब्लास्ट
मँचेस्टर अरेना मध्ये ब्लास्ट झाला असे वाचले UK मधले मायबोलीईकरसुखरूप आहेत ना?
आरभाटा
मिलिंदा
योग
सुमुक्ता
खूपच शॉकींग बातमी!! आम्ही
खूपच शॉकींग बातमी!! आम्ही सुखरूप आहोत. धन्यवाद कांदापोहे.
(No subject)