Submitted by कंसराज on 29 June, 2016 - 15:18
सैराट चित्रपटावर बरेच धागे आले. त्या धाग्यांच्या गर्दीत हाही एक धागा. आणखी चित्र काढायचा विचार आहे. ईतर चित्रे ही ह्याच ठिकाणी पोस्ट करीन.
वैद्यबुवांनी काढलेल्या सैराट धाग्यावर हे चित्र पोस्ट केले होते. तेथे बर्याच जणांनी सजेस्ट केल्यामूळे हे चित्र येथे पोस्ट करतो आहे. चित्र आवडल्यास जरूर सान्गा
प्रदिप (बाळ्या)
From Vultures
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान कंसराज. आर्चि आणि
खुप छान कंसराज.
आर्चि आणि परश्या च काढा आता.
जमलय एक लंबर आता सल्या येऊ
जमलय एक लंबर
आता सल्या येऊ द्या .. मग हवं तर प्रिन्स .. आर्चे आन परश्याचे पत्ती लवकर ओपन करण्यात मजा नाय
मस्तच. परश्या कधी येईल?
मस्तच. परश्या कधी येईल?![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
अबे कंसराजा मी सजेस्ट केलं
अबे कंसराजा मी सजेस्ट केलं हुतं , नाव घ्यायला लाजतोस हुय रं ?
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
अय अय रत्ताळ्यानो, निगा भायर.
अय अय रत्ताळ्यानो, निगा भायर. कंसराजला डिस्टब कराच नाय. कंसराज बिजी हाय, आर्चीचं चित्र काढू ह्रायलेत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त... मस्त... मस्त....
मस्त... मस्त... मस्त.... मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाय आदी परश्या पायजेल... नाही
नाय आदी परश्या पायजेल...
नाही तर एकाच दिवशी दोघाचेबी टाका..
राजेश, मस्तच! अर्थात तुझ्या
राजेश, मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात तुझ्या स्केचिंग छानच असते!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आजकाल सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झालाय.. तुमची सिग्नेचर लिलया मिटवून स्वतःच्या नावाने खपवतील >>> खपवू दे, ओरिजीनल माझ्याकडे आहे.
आधी आर्चि!! का इंग्लिश मध्ये सांगू? >> नको मराठीतच सांग डबल, आपल इंग्लीश कच्च आहे.
आता सल्या येऊ द्या .. मग हवं तर प्रिन्स .. आर्चे आन परश्याचे पत्ती लवकर ओपन करण्यात मजा नाय>>> अरे माझा विचार सल्ल्या, परश्या आणी आर्ची असा होता. पण नेटवर सल्ल्याचे हाय रिजोल्युशन फोटो नाहित रे.
अबे कंसराजा मी सजेस्ट केलं हुतं , नाव घ्यायला लाजतोस हुय रं ? >>> श्री, अरे सैराटवर आणखी एक धागा काढायला सांगितला म्हणून मायबोलीकर तुला मारतील अस वाटल म्हणून तूझ नाव गूपित ठेवल होत.
फार सुंदर !!!
फार सुंदर !!!
कंसराज, सही ! तुमची सिग्नेचर
कंसराज,
सही !
तुमची सिग्नेचर टाकून ट्विट करा.
टॅग सैराट मुव्ही आणि तानाजीचं अकाउंट असेल तर त्यालाही, योग्यं व्यक्ती पर्यंत पोचलं तर छान होईल.
धन्यवाद मनीमोहोर, दीपांजली
धन्यवाद मनीमोहोर, दीपांजली
तुमची सिग्नेचर टाकून ट्विट करा >> ट्विटर वापरल नाही कधी. जमल तर करीन.
ट्विट नाहीतर फेसबुक,
ट्विट नाहीतर फेसबुक, इन्स्टाग्रॅम !
परशा आणि अर्ची एकत्रित काढा.
परशा आणि अर्ची एकत्रित काढा. मी परशाची fan असले तरी मध्यममार्ग सांगते. मग वेगवेगळी पण येऊदेत.
परशा आणि अर्ची एकत्रित काढा.
परशा आणि अर्ची एकत्रित काढा. मी परशाची fan असले तरी मध्यममार्ग सांगते.>> गप अन्जुटले...
दोघ वेगवेगळे काढा पण टाकताना एकाच्वेळी टाका..
ट्विट नाहीतर फेसबुक,
ट्विट नाहीतर फेसबुक, इन्स्टाग्रॅम ! >>> डिज्जे + १.२ ३, ६
कंसराज, माझी नॉन माबोकरीण
कंसराज,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी नॉन माबोकरीण रुममेट ने खुप सुपर्ब असं कॉम्प्लीमेंट दिलय तुम्हाला
माझी नॉन माबोकरीण रुममेट ने
माझी नॉन माबोकरीण रुममेट ने खुप सुपर्ब असं कॉम्प्लीमेंट दिलय तुम्हाला >> टिना, धन्यवाद सांग तूझ्या रुममेटला
खुपच मस्त जमलय...
खुपच मस्त जमलय...
हे भारी केलस कंसराज , अजुन
हे भारी केलस कंसराज , अजुन येऊद्या.
आता आर्चीचे काढं. +१
Pages