तुम्ही आमच्या हत्तींच्या डोक्यावर कळश्यांची उतरंड लावून तारेवर चढवले नाही का? तीही लिलया पेलतील हो!
आणि कसरत करणारे असले म्हणून काय झाले? हत्तींना छानशी ढेरी ही हवीच.
इथे पश्चिम आफ्रिकेत वाळवंटात काही हत्ती आहेत. ते वाळूच्या टेकडीवरून, पुढचे पाय ताठ करुन घसरत खाली येतात. मस्त एंजॉय करतात असे वाटते, त्यांना बघून. हे चित्र बघून तेच आठवले !
हाहाहा.....हाधा है हंद्रमा....हंध्या....वाचून बेक्कार हसलो मी..... शाळेत असताना च ची भाषा होती तशी ह ची भाषा सुरु करावी वाटतेय....धन्यवाद हत्तीमित्रांनो
Submitted by संतोष वाटपाडे on 20 July, 2016 - 10:08
आले आले. हत्ती आर बॅक!!!
आले आले. हत्ती आर बॅक!!! होंबारी ...
सुरेख आहेत. थाळी फिरवणारा हत्ती भारीये.
ढोल वाजवणारा हत्ती थेट धर्मेंद्र दिसतोय.
दोरिवर चालनारा हेमा मालिनि
दोरिवर चालनारा हेमा मालिनि
हो हो अर्थात!
हो हो अर्थात!
फार दिवसांनी हत्तीचित्रे
फार दिवसांनी हत्तीचित्रे आलीयेत..
मस्त.
मस्त.
मस्तं मस्तं!
मस्तं मस्तं!
मस्तच!
मस्तच!
मस्तच.
मस्तच.
मस्त. क्युट.
मस्त. क्युट.
ह्रेक्षकपण भारी. तुम्ही
ह्रेक्षकपण भारी.
तुम्ही आमच्या हत्तींच्या डोक्यावर कळश्यांची उतरंड लावून तारेवर चढवले नाही का? तीही लिलया पेलतील हो!
आणि कसरत करणारे असले म्हणून काय झाले? हत्तींना छानशी ढेरी ही हवीच.
गोंडस हत्तींनो.. हेल्कम
गोंडस हत्तींनो..
हेल्कम बॅक...
मस्तच... इथे पश्चिम आफ्रिकेत
मस्तच...
इथे पश्चिम आफ्रिकेत वाळवंटात काही हत्ती आहेत. ते वाळूच्या टेकडीवरून, पुढचे पाय ताठ करुन घसरत खाली येतात. मस्त एंजॉय करतात असे वाटते, त्यांना बघून. हे चित्र बघून तेच आठवले !
तुम्ही आमच्या हत्तींच्या
तुम्ही आमच्या हत्तींच्या डोक्यावर कळश्यांची उतरंड लावून तारेवर चढवले नाही का? तीही लिलया पेलतील हो! >>> 'हाधा है हंद्रमा' तली हंध्या का?
मामी हत्ती आले की लय मज्जा
मामी हत्ती आले की लय मज्जा येते. मस्त कल्पना आहे ही खरच. त्या हेमा हत्तिणीच्या कानात झुमके घालायचे ना.
नाही, ती खालीच नाचते ना? की
नाही, ती खालीच नाचते ना? की तारेवरही चढते?
हत्ती परत आले !!
हत्ती परत आले !!
हाहाहा.....हाधा है
हाहाहा.....हाधा है हंद्रमा....हंध्या....वाचून बेक्कार हसलो मी..... शाळेत असताना च ची भाषा होती तशी ह ची भाषा सुरु करावी वाटतेय....धन्यवाद हत्तीमित्रांनो
भार्री
भार्री
अरे वा ! हत्ती परतोनी आले..
अरे वा ! हत्ती परतोनी आले.. मस्त गोंडस हत्ती
भन्नाट...
भन्नाट...
मस्त! हाधा है हंद्रमा. >>
मस्त!
हाधा है हंद्रमा. >>
हाधा है हंद्रमा' तली हंध्या
हाधा है हंद्रमा' तली हंध्या का>>>>>>
मस्त!
मस्त!
हाधा है हंद्रमा' तली हंध्या
हाधा है हंद्रमा' तली हंध्या का... वाईट्टं हसले.
हत्तीचित्रे हिंदाबाद
खुप दिवसानि ह्हत्ति आले फार
खुप दिवसानि ह्हत्ति आले फार छान