आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.
लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.
सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत.लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.
लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.
२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी.या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.
वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.
वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.
नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३
Submitted by मायबोली स्पर्धा... on 7 August, 2013 - 12:15
भाई अजय, बीएमएमची जाहिरात
भाई

अजय, बीएमएमची जाहिरात करा हवंतर तिथे.
भाई,
भाई,
भाई आणि अजय
भाई आणि अजय
जाहीर सूचना आमचे अशील
आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.
लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.
सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.
लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.
२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.
वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.
वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.
नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३
(No subject)
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
NEMM चा शनिवारचा कार्यक्रम
NEMM चा शनिवारचा कार्यक्रम हवामानामुळे रविवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. आता 'उ उ वि' रविवारी दुपारी ३ वाजता सादर करण्यात येईल...
माबोकर दिसल्यास त्याना भेटण्यात येईल..
पहा: http://nemm.org/
गोगा अहो रविवारी म्हणून नका ७
गोगा अहो रविवारी म्हणून नका ७ च्या रवीवारी म्हणा. बिचार्या बोस्टनकरांना उद्याचा नि २ तारखेचा रविवार तुमची वाट पाहण्यात घालवावा लागेल
अरे काय तुफान हिमवर्षाव चालु
अरे काय तुफान हिमवर्षाव चालु आहे तुमच्या बॉस्टन मधे.. एका महिन्यात ७२ इंच! अबब...
कसे काय चालु आहे रोजचे जिवन? असामी.. अश्विनी.. आणी इतर बॉस्टनवासी... ठिक आहात ना?
हो हो. अगदी हेच विचारायला आलो
हो हो. अगदी हेच विचारायला आलो होतो मी इथे.
मी हा माहिती नसलेला बाफ वरती
मी हा माहिती नसलेला बाफ वरती का आलाय ते बघायला आले.
बोस्टनकर, काळजी घ्या!
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
(No subject)
नमस्कार Boston!
नमस्कार Boston!
कुणी आहेत का इथे?
घेऊन येत आहोत - मराठी भाषा
घेऊन येत आहोत - मराठी भाषा दिन २०१८ -
मराठी भाषा दिन २०१८ - घोषणा
लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा
मी येथे आहे हो. नविन अलोय कहि
मी येथे आहे हो. नविन अलोय कहि कर्य् क्र् म अस्तिलट्तर कल्व , भेत्न्यस उत्सुक आहे.
नमस्कार महेश,
नमस्कार महेश,
मायबोलीवर आपले स्वागत.
मराठीतून टाईप करण्यासाठी https://www.maayboli.com/node/1554 इथे पहा.
तसेच इतर मदतीसाठी मदतपुस्तिका https://www.maayboli.com/node/1500 इथे आहे.
नमस्कार महेश,
नमस्कार महेश,
बोस्टनच्या पानावर स्वागत. बोस्टनजवळ कुठल्या भागात आहात?